वीर सावरकर! काय तो महान आत्मा होता, काय ती किर्ती, काय ते प्रेम, काय ते साहस,काय तो सय्यम. असा मनुष्य होणे नाही...
@gurudasnaik5002
3 жыл бұрын
रात्रीचे 12.30 वाजलेत आणि मी आपले कीर्तन ऐकतोय.... एक नवीन अनुभूती गवसली असे वाटले कोटी कोटी धन्यवाद आपणास महाराज....
@rushikeshkshirsagar5522
6 ай бұрын
मातृभूमी साठी वेड लावणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत, अप्रतिम रचना, आणि तसेच अप्रतिम सादरीकरण
@vikasgurav2178
3 жыл бұрын
पायात कोमल घुंगरू बांधून श्री. सरस्वती माता जिभेवर हळुवारपणे padnyas करित आहे असेच हे कीर्तन ऐकून वाटते. धन्यवाद.
@dnlagad3564
3 жыл бұрын
भारतभुमीचे अतुल प्रेम व डोळ्यात अंजन घालणारा आहे. अजरामर कलाकृती निर्माण करून काव्यात उल्लेखनीय आहे. शैशणिक अभ्यासक्रमात थोरांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून आला पाहिजे. ज्ञानेश्वर लगड 👆
@bbhusari
3 жыл бұрын
काय म्हणावे सावरकरां बद्धल, एव्हड्या हळव्या मनाचा असा कठोर कर्मयोगी पुन्हा या जगी होणे नाही ! एक संपूर्ण, अगदी संपुर्ण व समर्थ व्यक्तिमत्त्व ! आपण यांच्या मराठी भूमीत जन्मलो याच्यापेक्षा आणखी काय भाग्य पाहिजे ! सावरकरांचे व्यक्तिमत्त्व केव्हडे अभ्यासू व विद्वत्तापूर्ण होते याचा अंदाज ही लागत नाही असा भाषाविद तर पुन्हा होणेच नाही , नाही असा देशभक्त इतिहासकार ! ........ भावपूर्ण अभिवादन गुरुवर्य जी आफळे जी आज तुम्ही डोळ्यात अक्षरशः अश्रुधारा आणल्या
@rajmeshjogi5544
3 ай бұрын
काय म्हणावे पूजनीय सावरकर यांच्या बाबतीत असा हळव्या मनाचा असा कठोर कर्मयोगी या जगी पुन्हा होणे नाही देशभक्तास अभिवादन 🙏🙏🎑🙏🙏🌹🌹
@rajmeshjogi5544
3 ай бұрын
आणि आफळे गुरुजी डोळे यात पाणी आणले 🙏🙏🙏🌹🌹🌹
@user-qh2we1qg4k
24 күн бұрын
Bharat Mata ki jay
@idealartrakeshambekar7807
4 жыл бұрын
दिल्ली स्थित काँग्रेस वल्याना, आणि बिचाऱ्या कमनशिबी, पवारसाहेबांनी हे ऐकावे, जर थोडी तरी उपरती झाली, तरी आफळे गुरुजी चे कवन सार्थकी लागले असे मी समजेन, विनायक दामोदर सावरकर..... कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayantbowlekar7136
2 жыл бұрын
त्यांना समजलं तर ना....
@virendrapande9060
2 жыл бұрын
कुत्र्याला काय माहीत कोकिळा च गाणं. अरे या काँग्रेसवाले नालयकांना माय म्हणजे माहीत नाही तर सावरकर म्हणजे काय हे कसं कळणार... धन्य धन्य ते कर्ण ज्याने श्रवण केले सावरकर 🙏🙏🙏
@manishasakalkar9803
2 жыл бұрын
ते सगळे कमनशिबी आणि अभागी आहेत ज्यांना सावरकर कळत नाहीत....त्यांची राष्ट्र भक्ती....त्यांचे दिव्य भव्य काव्य....आणि आफळे बुवांचे स्पष्टीकरण..... धन्य आहोत आम्ही..... व्वा व्वा व्वा
@mandakiniatre4213
3 жыл бұрын
कोणाच्याही आवाजांत ऐकले तरीं प्रत्येक वेळीं प्रथमच ऐकतो आहोत अशा रितीने डोळे आणि ह्रदय भरुन येते.
@mukundnerlekar8631
2 жыл бұрын
माँ श्री चारुदत्त आफळे बुवा ह्यांसी आणि सर्व सादरकर्ते मान्यवर कलाकार ह्यांसी मनःपूर्वक आभार आणि मनःपूर्वक धन्यवाद, ही एक प्रथा म्हणून जरी असले तरी अशा सत्कार्याला धन्यवाद आणि आभार देण्यासही शब्द भांडारातील शब्द कायमच अपूरणच आहेत!! खूप छान सादरीकरण!! फक्त एक नम्र विनंती की हार्मोनियम वर अशी पदे बसविणे, त्याच्या सरावात सातत्य राहणेसाठी आपण नोटेशन्स देऊ शकलात तर त्याहून उत्तम!! सर्वाना शुभदिनरात!!🙏,, नमो नमो नमो नमः!!
@anuprannaware115
3 жыл бұрын
अशा कविता आताच्या अभ्यासक्रमात द्यायला हव्या. सध्याच्या काळाला अश्या जीवनमूल्यांची गरज आहे.
खरंच, डोळ्यातून अश्रू अनावर झाले, फारच सुंदर सादरीकरण या गाण्याचा अर्थही समजला. धन्यवाद !
@ajinkyagijare9035
5 жыл бұрын
गुरुजी फक्त तुमच्या मुळे आम्हाला खरा इतिहास समजला।।।। नमन तुम्हाला मनापासून।।।।
@dryasmeenmomin
2 жыл бұрын
Yesss same here👍😊
@swapnilkhane9244
4 жыл бұрын
चारुदत्त जी तुमचे उपकार खुप आहेत आमच्यावर तुम्ही नानाविध कीर्तनातून अनेक इतिहास आणि ह्या भारत भूमीची कथा आणि व्यथा साकारली आहे तुम्हाला साष्टांग दंडवत
@nimbumirchi55
2 жыл бұрын
अप्रतिम! मृदुल आणि ओजस्वी दोन्ही भावना कश्या सुंदर मांडल्या आहेत. कुणी आठवो अथवा विसरो पण प्रत्येक मराठी माणसाने सावरकरांना कधीच विसरू नये ना कुणाला विसरू दे. त्यांच्या चरणी दंडवत, आणि कीर्तन कार ह्यांना प्रणाम.🙏🙏🙏🙏
@VKMakesOfficial
3 жыл бұрын
एकदा डोळे बंद करून हेच गीत ऐका आणि डोळ्यात जर पाणी आले नाही तरच नवल ! खूपच अप्रतिम 👌
@mangesh4725
4 жыл бұрын
किती सोप्या शब्दात कवितेचा अर्थ स्पष्टीकरण ... खूपच छान
@sunilrajaput7326
Жыл бұрын
ಗುರುಗಳೇ, ನನಗ ಮರಾಠಿ ಬರಲ್ಲ ಆದರೆ ನೀವು ಹೇಳುವ ಒಂದೊಂದು ಮಾತುಗಳು ಹೃದಯದಲ್ಲಿ ಅಚ್ಚಳಿಯದೆ ಉಳಿಯುವಂತದ್ದು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯರತ್ನ ಸಾವರ್ಕರ್ ಅವರ ಒಂದೊಂದು ಕವನವೂ ಕೂಡಾ ಭಾರತಭಕ್ತನಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇದ್ದಂತೆ. 🌹💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ganeshrathod2265
5 жыл бұрын
आदरणिय आफळेजी असा आवाज आणि अर्थ प्रथमच मी ऐकतो आहे..आपणांस सलाम खुपच ह्रदयस्पर्शी आवाज....
@gkeducation6573
3 жыл бұрын
आफळे बुवांच्या आवाजात ही कविता ऐकून साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर गात असल्याचा भास होतो.तीच उत्कटता आणि तेच भाव..
@DhonduChindarkar
3 жыл бұрын
स्वातंत्रवीर सावरकरांची लेखणी आणि आपटे गुरुजीं चे कथन.... सारेच अप्रतिम... 🙏🙏🙏🙏🙏
@ranganathkachave8144
5 жыл бұрын
काही राजकारण्यांनी सावरकरांना विरोध केला पण सुर्य कधीच तळ हाताने झाकता येत नाही.
@sudhiradawadkar9404
4 жыл бұрын
क्या बात है |
@bhushanchaudhari.36
4 жыл бұрын
हिंदू तेज सूर्य विर सावरकर 🚩
@38xlbomgharde73
3 жыл бұрын
Brilliant
@prateekj.5151
3 жыл бұрын
🚩ll जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ll 🚩
@archananagawade9351
3 жыл бұрын
होय.. सावरकर माझे दैवत! ते तर स्वंयप्रकाशीत तारा होते..
@aru753
3 жыл бұрын
खुप अप्रतिम ...... कीतीही वेळा ऐकले तरीही मन भरत नाही
@prakashsharbidre280
2 жыл бұрын
हे ऐकताना अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. खूप सुंदर अर्थ समजावलात आपण. धन्य आहेत सावरकर.
@liladharmhatre7419
5 жыл бұрын
चारूदत्त आफळे सर मी आपणांस धन्यवाद देतो की, आपण या अनमोल कवितेचे सार आम्हा सामान्यांपर्यंत पोहोचविले.
अनंत आभार मानतो मी आपले महाराज नुकतीच ही कविता वाचून झाल्यावर तुम्हाला ऐकायला मिळाले 🙏🏻🙏🏻 कोटी कोटी धन्यवाद माऊली
@dhairyashilbabasaheblad1968
4 жыл бұрын
अप्रतिम आफळे गुरुजी सावरकर तुमच्याच वाणीतून ऐकत रहावे असं वाटतं
@sanjaydahale6231
5 жыл бұрын
जाजवल्य देशभक्ती ,भावोत्कट अप्रतिम सादरीकरण साक्षात सावरकरच समोर असल्याच जाणवले.
@gohokar
Жыл бұрын
धन्यवाद वीर सावरकर धन्यवाद आफळे गुरुजी
@akashdeepsingh-ek2fk
2 жыл бұрын
What a composition by Svatantryaveer .. His Poems should be in the school books..Charu jees citation is heart touching. inspiring and touching..
@sash9371
2 жыл бұрын
I am surprised because we had this poem when I was in school in 50’s.
@narrativewarnw323
2 жыл бұрын
@@sash9371 in which school
@ddkp2950
2 жыл бұрын
महान आत्मा। सावरकर जी म्हणजे अमृत फक्त अमृत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vaishalikadam7946
28 күн бұрын
अप्रतीम व हृदयस्पर्शी श्री चारूदत आफळे बुवा तुम्हाला ही नमस्कार इतक्या सुंदर रितीने तुम्ही या गाण्याचा अर्थ छान समजावून सांगितला आहे. आमचे देशभक्त वीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम
@ameyshirodkar7480
3 жыл бұрын
मंत्रमुग्ध केलंत आपण गुरुजी, डोळे पाणावले. शाळेत असताना बरेचदा ऐकली ही कविता पण तिचा खरा अर्थ तुम्ही सांगितला......🙏🙏
@VishPatil1857
4 жыл бұрын
भारतरत्न विनायक दामोदर सावरकर यांनी पुन्हा एकदा या भूमीत पुन्हा जन्म घ्यावा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो ़ वंदे मातरम् 🙏
@gz7682
2 жыл бұрын
महाराज, आपल्या प्रवचणातील शब्द अन शब्द मन तृप्त करतात
@yogeshjoshi2835
5 жыл бұрын
गुरुजी हे चरित्र फक्त आपल्या कडुनच आयकाव 🙏🙏🙏
@chintamanipandit37
4 жыл бұрын
Sharad ponkshe sudha changal boltat veeran vr
@shriramsakhalkar-blissyog2744
4 ай бұрын
😢😢😢 गदगदलो. स्वातंत्रवीरांना त्रिवार वंदन. 🙏🙏
@poorvajadhav8322
2 ай бұрын
सात वर्षानंतर ही तुमचे कीर्तन ऐकून असे वाटते की असेच आयुष्य भर ऐकत रहावे इतके अमृत मय आहे. शतशः प्रणाम 🙏🙏🙏🌹
@milindbasarkar2027
5 жыл бұрын
अप्रतिम ।।बुवांना साष्टांग दंडवत ।।समाजात अनेक प्रकारची माणसे जन्माला येतात ।। समाजाला आनंद आणि देश भक्ती उजळून देण्यासाठीच फक्त आणि फक्त देवाने याना पाठवले आहे ।। सादर प्रणाम ।।।।मिलिंद बासरकर ।।
@adwaitkarajagi1
4 жыл бұрын
एक प्रश्न: किती वेळा हे ऐकल्यावर मन भरेल???
@kamaleshbonavate6003
3 жыл бұрын
कितीही ऐका मन भरणारच नाही.
@user-un5fn4jb6m
3 жыл бұрын
अनादी अनंत
@madhukarbharade6407
3 жыл бұрын
अखेरच्या श्वासपर्यंत
@pavankulkarni6288
3 жыл бұрын
@@user-un5fn4jb6m खरंच
@divinehealer3780
3 жыл бұрын
Bhava.... it's inevitable 🙏
@adityachande3287
7 жыл бұрын
चारुदत्त आफळे तुमचा आवाज ऐकून चांगल वाटत
@prabhakarbhosale9484
6 жыл бұрын
As vatat swata savarkarch bolat ahet
@sudhiradawadkar9404
4 жыл бұрын
आफळे भक्त आहात खूप खूप आनंद झाला.
@gkeducation6573
4 жыл бұрын
ही कविता मी नेहमी ऐकतो.काय शब्द आहेत एका देशभक्ताचे !!काय ते प्रेम मातृभूमीवर सावरकरांचे!! कोटी कोटी नमन अशा वीर महापुरुषास !! ही कविता अत्यंत जिवंत करण्याचं काम आफळे महाराजांनी केलंय .अप्रतिम !!!!
@ajinkyacoating5916
3 күн бұрын
कमाल केलीत आफळेबुवा ! किति वेळा ऐकले ह्याची गणती नाहि. प्रत्येक वेळा ऊर भरून आल्याशिवाय रहात नाही. नमन आहे आपणाला 🙏
@vandanakulkarni9901
2 ай бұрын
माननीय आफळे तुमचे देशभक्त सावरकरांच्या कवितेवरील निवेदन ऐकून अंगावर शहारे व डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहिले नाही मनापासून धन्यवाद!!! अतिशय छान!! अशा महान देशभक्त सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!!! 🙏🙏
@er.lalitbhalerao788
4 жыл бұрын
असे किर्तनकार फक्त महाराष्ट्रातच आहेत.
@allinonestudypointshubham9675
2 жыл бұрын
Great aaphale sir...
@vaishalighodekar135
2 жыл бұрын
ग्रेट खूप सुंदर
@ashwinigokhale6310
4 жыл бұрын
किती वेळा जरी ऐकले तरी प्रथमच ऐकल्यासारखे मन आणि डोळे दोन्ही भरून येतात. आणि आजच्या जगात मनाला हे महाकाव्य वाळवंटातील ओयासिस सारखे प्रसन्न वाटते
@preetibadve5262
Жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम गुरुजी 🙏🙏 आपण समजावून सांगितल्या मुळे हे गाणं अगदीं हृदयाच्या जवळच झालंय आता 💖 हे महा काव्य ऐकून ज्याचे डोळे भरून नाही आले तो भारत मातेचा लेक नाहीच 😭😭
@vidyahandigol5771
2 жыл бұрын
जेव्हा जेव्हा आपले आयुष्य कठीण व प्रश्न न सुटणारे वाटतात, तेव्हा तेव्हा सावरकर आठवावे.
@sudhiradawadkar9404
5 жыл бұрын
मला तर शब्दच सुचत नाही मी फक्त लहान आज्ञाधारी मुलासारखा फक्त शीर साष्टांग नमस्कार करतो.
@nivasmane311
2 жыл бұрын
खऱ्या देशभक्तास स्वर्गीय सुख म्हणजे काय ते हे आहे याची अनुभूती झाल्याशिवाय राहणार नाही
@amitsonar7450
3 жыл бұрын
खूपच छान... सगळ्यात सुंदर कीर्तन सावरकरांवर
@swapnildeshpande7124
Жыл бұрын
Goosebumps on body. Atisundar kavy guruji. Pranam to Veer Sawarkar.
@manishpinjarkar9018
4 жыл бұрын
खुपच सुंदर व़ सहज भाषेत वीर सावरकरांचे चरित्र वर्णन केले. सदर किर्तन महोत्सव मी स्वतः अनुभवला, खुप रोमांचीत झालों , सागरा प्राण तळमळला, खूप अर्थपूर्ण काव्य., धन्यवाद बुवा, आपले मुखातुन कविता एूकविली, धन्य झालों, खुपच सुंदर.
वाह वाह ..... करण्याची गरज नाहीये... आता गरज आहे ती जास्तीत जास्त share करण्याची.... कारण लोकांपरेंत सावरकर पोहचविण्याची गरज आहे...👍
@raghuvirdeshpande4137
2 жыл бұрын
अप्रतिम. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.अर्थपुर्ण शब्द ऐकुन मन तृप्त होते.
@akutb9413
2 жыл бұрын
Thanks sir tumchya mule Artha samajla dhanyavad🙏
@jayashreebhalerao8529
2 жыл бұрын
Excellent!🥲Ati sundar!no words very emotional!👌👌great!🙏🙏🙏
@Moviegyan5555
4 жыл бұрын
एक भविष्याला भव्य भीषणाला ।कोटी कोटी हिन्दु जाती चालली रणाला ।
@simpleperson5364
2 жыл бұрын
Farach Sundar… Aphale ji explained very well .. veer savarkar shatasha pranam 🙏🙏🙏
@arundixit5355
3 жыл бұрын
True love for india,also thankhs गुरुजी,दिल से
@vishalyeole9586
2 ай бұрын
धन्य ते आफळे गुरुजी... शिवाजी, शंभू राजे, सावरकर, बोस, गांधी , वगैरे खरा इतिहास शिकायचं तर यांच्या किर्तनृपी व्याख्यानात.... शंभू राजे च ऐकताना डोळ्यातून पाणी येते. किती सखोल आणि शुध्द माहिती देतात... धन्य 🙏🙏🙏 साष्टांग वंदन गुरुजी 🙏🙏🙏
@jaketherattlesnake2385
Ай бұрын
बोस, गांधी????? काय म्हणताय राव
@vishakhapatil8277
4 жыл бұрын
वंदन या भुगुर पुत्रास सहस्त्र तेजोमय सूर्यास। 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@digamberhadap1401
Жыл бұрын
स्व. वीर सावरकर ह्यांचे हे देशभक्ती पूर्ण गीत अजर अमर आहे. ऐकल्यावर शरीरात शरारे फुटतात. अभिनंदन तुमच्या प्रवचन आणि गायन बद्दल.🙏🇮🇳👍🕉️🚩
@prasadvaidya8612
7 жыл бұрын
वीर सावरकर🙏 पृथ्वीवरील सर्वात श्रेष्ठ स्वातंत्र्यवीर
@prasadvaidya8612
7 жыл бұрын
i was share with many people
@vinodharale4657
7 жыл бұрын
excellent epic by swatantraveer savarkar
@prasadvaidya8612
7 жыл бұрын
I have lot of collection for VEER SAVARKAR💪 and many other freedom fighter
@gkeducation6573
4 жыл бұрын
One of the best Creation by veer savarkar !! Awesome !!!👌👌👌👌👌
@Ambewadkar
4 жыл бұрын
अप्रतीम ! निशब्ध... साष्टांग दंडवत....
@harshadkale692
5 жыл бұрын
Guriji dhany amche bhagy je tumhi amchya jwl ahe khup sunder awaj.. Man bharun aal
@sushamachaphalkar39
Жыл бұрын
अप्रतिम.. पाषाण पाझर फुटतो अशी काव्यानुभुती..देवत्व.. 🙏🏽
@prafullbhusare8971
6 жыл бұрын
हिंदूह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर
@devidaskatwate6162
5 жыл бұрын
sarwach kirtan karani ase kirtan kele pahije . kharach gret sir.
@maheshwaikar3836
2 жыл бұрын
*खरोखरच या गीताचा अर्थ आज छान समजला*
@mayakinhikar214
3 жыл бұрын
Kay sangawe kitti wela aikawe nkiti wela nahi ase zaley aafle buwa apnas koti koti pranam prachand abhyas n sunder awaj ..waaa appratim 🙏🙏🙏
@user-oy2un2cm3x
2 ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी-कोटी नमन
@chinmayshetye3
3 жыл бұрын
He has done justice to the song! Hats off!
@Shorts_corner7
4 сағат бұрын
देशा साठी प्राण देणारे मोठे वीर *स्वातंत्र वीर सावरकर*
@trashmail2177
3 жыл бұрын
Most misunderstood person in India history. Sad that no one understood this great man and his vision for India.
@user-zv3hv1bl7u
2 ай бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹 रसाळ वाणी, उत्तम गायकी उत्कट, भाव वीभोर स सादरीकरण भावविभोर कीर्तन. त्रिवार वंदन.
@shashibhegade1605
2 жыл бұрын
लहान पणा पासून हे गीत ऐकत आहे परंतु त्याचे पदर उलगडून आज समजले
@KokniManus22
5 жыл бұрын
क्वालिटीला पर्याय नसतो .... साष्टांग दंडवत गुरुजी !
@b.jadhavjadhav5494
5 жыл бұрын
आफले बुवांना आदर्श शिक्षक पुरस्कार ही द्यावा............
@NavdurgaMandal
23 күн бұрын
वीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम 👏👏👏
@aparnabandodkar
Жыл бұрын
अर्थ कळल्यावर हे गीत ऐकून अश्रुधारा थांबतच नाहीत🙏 जय हिन्द , सावरकरांना शत शत नमन🙏
@ujjwalapande9887
3 жыл бұрын
खुप सुंदर भावार्थ सांगितला आहे…🙏🙏🙏
@anjaliskitchen7722
Жыл бұрын
गुरुजी तुमच्यामुळे या उत्तुंग शिखराच्या गाण्याचा अर्थ समजला. तुमच्या आवाजातही खूप ताकद आहे.
@madhukarthorat6343
Жыл бұрын
खरं म्हणजे गुरुजी आम्हाला खूप खूप बरं वाटत आहे .ही कविता ऐकायला . तुमचा तो आवाज खूप खूप धन्यवाद सर
Пікірлер: 477