देवाचे खूप खूप आभार तुम्ही सुखरूप आहात ,कारण कोणी जाण्याचं दुःख खूप वाईट असतं .स्वामी तुमच्या सोबत आहेत
@Dhanraj_Waghmare
Жыл бұрын
खरच भावा नशीब चागलं❤😊
@Patil_family_katta
Жыл бұрын
Ho kharach Nashib van aahat tummi and swami samrth yanci krupa
@vaishu__queen__123
Жыл бұрын
Kahr ch deva chi krukp🙏
@aditikashid1336
Жыл бұрын
माझा हि दोन दिवसा पुर्वी खूप मोठा accident झाला आम्ही 15 केदारनाथ बद्रीनाथ ला गेलो होतो आम्ही महिन्यात एकदा तरी गडकिल्ला वरती जातो आम्ही गेल्या वर्षी पण केदारनाथ बद्रीनाथ ला गेलो होतो गेल्या माझी बहिण पण माझ्या सोबत होती आम्ही कधीच श्री स्वामी समर्थ यंत्र सोबत ठेवले नाही पण या वेळी माझ्या बहिणीणे सांगितले तु स्वामी समर्थ यंत्र सोबत ठेव आणि आम्ही ते घेतले आणि निघालो आमच्या सोबत पण सेम असच accident झाला आमची गाडी बघुन लोकांना वाटत होते की कोणीच वाचले नसले पण माझ्या 9 वर्ष च्या मुलाला थोडंसं खरचटले पण स्वामी मुळे आम्ही सुखरुप घरी आलो
@NileshPathade-h4r
9 ай бұрын
Gp be adhbhkt
@manishapanchal9958
Жыл бұрын
तुम्ही चांगले काम करता तुमची मनं चांगले आहे म्हणून स्वामी तुमच्या मदतीला आले श्री स्वामी समर्थ 🎉🎉
@kiranwadiya5107
Жыл бұрын
Kharrr
@nageshn.reactions3396
Жыл бұрын
@@kiranwadiya5107 अरे ह्यांना घरी जाता जाता कन्टेन्ट मिळाला ह्यांना😂😂😂😂😂
@lukeastorw
Жыл бұрын
स्मामी कुठय पण
@user-it7vv5ts9q
3 ай бұрын
💯
@ShrikantPatil-ge6kp
Жыл бұрын
तुम्ही सुखरूप आहात हीच लय मोठी गोस्ट आहे ❤️🥰 गाडी काय कधी पण घेता येईल ☺️
@kajalpremthamke8664
Жыл бұрын
बाप्परे.... तुम्ही सगळे ठिक आहात हे खुप चांगली बातमी आहे.... काळजी करु नका सर्व काही निट होईल.... देव नेहमी तुमची रक्षा करो हिच प्रार्थना...🙏❤❤
@creatoryuvraj
Жыл бұрын
Rushikesh bhava dolyat paani aale raav
@RavindraGopal-rn3wy
Жыл бұрын
नशीब तुम्ही सगळे सुरक्षित आहे 😢😢😢☺️☺️☺️☺️🥺🥺🥺🥺🥺
@sanjujagdane9906
Жыл бұрын
भाऊ देवा शप्पत आंगवर काटा आला रे रडलो मी🥺💯 बाप्पा आणि शंकर बाबा सदैव तुमच्या पाठीशी आहे ❤️🥺
@officialthergaonspot4356
10 күн бұрын
भाऊ तुमच्या वर आमच्या सारख्या भरपूर फॅन्स चा आशिर्वाद आहे होता आणी असणार आणी तुम्ही कोणाच काही वाईट केल नाही हे आम्हाला माहीत आहे love you भाऊ देव तुमच्या पाठीशी आहे
@aditikashid1336
Жыл бұрын
दादा सेम हिचं घटना माझ्या सोबत झाली मी दोन दिवसा पुर्वी 15 दिवसा चा केदारनाथ बद्रीनाथचा प्रवास करु शेवटचा दिवस होता घरी जाण्याचा आमचं घर फक्त 2 ते तीन 3 तास आंतरा वर होत आमचा पण खूप मोठा accident झाला आमची गाडी बघुन लोकांना वाटत होते की कोणीच वाचले नसले गाडी मधले आणि माझा छोटा मुलगा पुढे बसला होता त्याला फक्त काचा उडुन लागल्या आम्हाला कोणाच काही झाले नाही कर्म चांगले असले की आपलं कोणीच वाईट करतं नाही आम्ही दोन वर्षे झालो केदारनाथ ला चालत जातो केदारनाथ बाबा चा व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद पाठीशी होता 😊 म्हणून आम्ही सुखरुप घरी
@dattaasabe5370
Жыл бұрын
तुम्ही सगळे सुखरूप आहात. देवाचे मनापासून खूप खूप आभार. देव तुमच्या सदैव रक्षण करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@AJIT40
Жыл бұрын
लोक मेले तर चालतील. पण विडिओ निघणं महत्वाचं आहे
@Animation-p4b
3 ай бұрын
Pagal aahe ka tu jara
@vilasdomple9653
3 ай бұрын
बरोबर आहे दादा ❤
@sahyadrishares..8482
3 ай бұрын
😂
@Tanishklangute15
3 ай бұрын
Chapri
@rajeshgadekargadekar8100
3 ай бұрын
😂
@Pikuplover750
Жыл бұрын
झोप येत असेल तर गाडी साईटला लावा आणि आराम करा सकाळी तीन ते पाच या वेळेत जास्त झोप येते आणि कळत पण नाही 😮
@o1.mr._dj275
Жыл бұрын
ho na khar ahe
@nileshghosalkar6414
Жыл бұрын
Javabdar manse Ashi vichar thevtat
@pallavichaudhari6407
Жыл бұрын
Kharcha tumch nashib
@bhimashankarjunglemedicine
Жыл бұрын
हे खरे आहे ३ते ५ कृपया रात्री गाडी चालवू नका झोप येत असल्यास साईड ला लावा नाहीतर जीवाला मुकाल भयंकर accident होईल
@yogeshyannewar1688
Жыл бұрын
Khar aahe bhau
@Ombahalaskar
6 ай бұрын
साईबाबांचा आर्शिवाद होता तुमच्या पाठीशी......🙇♀️🙏🌍🙌
@kiranraut2278
Жыл бұрын
आई जगदंबेने दादा ताई तुला सुखात ठेवले ना चांगली गोष्ट असेच हवे गणातून तुमचं निवारण करू हेच काळुबाई चरणी प्रार्थना 🙏🥰
@Abhya_jadhav_96k
Жыл бұрын
दादा खरोखरचं देव तुमच्या पाठीशी आहे.नाही काही होऊ शकत तुम्हाला लवकर बरे व्हा...😌😔🥺🙏
@rekhasarvar
Жыл бұрын
तुम्हाला साई बाबांनी काहीच होऊ दिलं नाही 🙏🙏🙏😱😱😱😱
@sangitagarud2887
Жыл бұрын
😢😢😢😢😢😢
@sangitagarud2887
Жыл бұрын
😱😱😱😱😱😱😱😱😱😭😭😭😭😭😭😭😭😭
@Abhya_jadhav_96k
Жыл бұрын
@@sangitagarud2887🥺
@bhairavjadhav8416
Жыл бұрын
Nahi Kay Hot Aaru & Rushi😢
@hemantpatil1477
6 ай бұрын
देवाचे आभार माना तुम्ही वाचला ही खूपच मोठी गोष्ट आहे आरोही ...... तुमचा परिवार कायम सदैव सुखी राहो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना
@santoshlandage2971
Жыл бұрын
दादा तुमचे सर्व जनाचे कर्म चांगले आहेत...❤ काळजी घे दादा....
@pranalijadhav5171
Жыл бұрын
दादा ही गाडी कधीच स्वतः पासून दूर करू नको कारण हे गाडीनी संकट स्वतःवर ओढवून घेतलं पण तुम्हाला तिने काही होऊ दिलं नाही खरंच 😢
@supriyajagtap8817
Жыл бұрын
Absolutely correct tai😢😢
@ravishinde9269
Жыл бұрын
Are muddam view sathi kadhla video
@user-ik4tb5on2n
20 күн бұрын
दादांना नशीब तुमचं किती चांगलं आहे पुलावरून गाडी पलट्या खात खात खाली आली तरी काही झालं नाही देवाचा हात तुमच्या डोक्यावर आहे
@poojajadhav-pathare
Жыл бұрын
काळ आला होता पण वेळ नाही😢 god bless you ❤
@ai-zz9dh
Жыл бұрын
दादा गाडीचं एवढं नुकसान बघता कळतं की खरंच तुमच्या पाठीशी देव आहे ❤
@dharmeshpandey8586
Жыл бұрын
काळजी घ्या स्वतःची खूप मोठ्या संकटातून वाचले आहे तुम्ही थोडस बाहेर जाणे टाळा वेळ वाईट होती पण नशीब चांगल होत म्हणून वाचले... देव सुखी ठेवो तुम्हाला हीच देवा चरणी प्रार्थना ❤
@padmakersonvane6751
Ай бұрын
आरोही देव आहे तुजा पाठीशी
@officialsamarthalnure3473
Жыл бұрын
😢दादा ब्लॉग सुरू केल्या केल्या माझ्या डोळ्यातुन पाणी आल .आस कस होवु शकत.😢😢बर झाल तुम्ही सुखरूप आहात. 😢
@vaishalidesai8050
Жыл бұрын
Mi pn khup rdli😢
@amolbhalerao4181
Жыл бұрын
या सर्व घटनेत व्हिडिओ बनवणे नाही विसरलात... यालाच बोलतात डांग मस्ती... रियल व्लॉगर... ☺️ 😊
@ganeshbachate5266
Жыл бұрын
😂😂
@r.d.jadhav5573
Жыл бұрын
हो
@balajibade878
Жыл бұрын
Exact followers and like sati kahi pan kartat rao😭
@dogracingwithpradiprankham5177
Жыл бұрын
100 barobar bolala bhau😅😅😅😮
@bhaskarsankpal1201
Жыл бұрын
आणि ते पण रडत रडत video काढतायत.. काय चेष्टा लावलीये राव.😅😅
@shravanigodse9259
Жыл бұрын
दादा तुम्ही सगळे बरे आहात ना आरोही दिदि पण बरी आहे तुम्हाला सगळ्या नां चांगल बघून बर वाटल आई मोहटादेवी तुमच्या पाठीशी उभी आहे ❤🙏
@maheshmachhi104
Жыл бұрын
Rishi Dada 🙏एक खर सांगु तुमच्या पाठीची आई एकविरेचे आशिर्वाद आहे 🛕🛕🛕
@usha_jadhav_vlogs
Жыл бұрын
बापरे खरच कि भयानक गाडीची अवस्था झालीये, तुमचं नशीब चांगल म्हणून वाचलात 🥺
@shiv1617
Жыл бұрын
नशीब चांगलं होत
@Gramin_jivan-kokan
2 ай бұрын
माझ्या सोबत पण असा होता होता वाचलोय मी महाडला रात्री बोरिवली वरून निघालो कणकवली ला आणि कणकवली वरून त्याच दिवशी निघालो परत मुंबईला यायला झोप पूर्ण नाही झालेली महाड ब्रीज वरती डुलकी आली आणि डीवाईडर ला आपटली गाडी नशीब खाली पलटी झाली नाही सगळी स्वामींची कृपा 🙏🙏
@shubhamkatkar505
Жыл бұрын
अल्टो कार मध्ये वाचले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे भावांनो देव तुमच्या पाठीशी आहे म्हणून चं वाचलात Get Well Soon Guy's❣️👍
@ashoksabale3002
Жыл бұрын
Haa naa ही गाडी येवडी safety ची नाहीये
@priyakpritam
Жыл бұрын
Hi Rushikesh Thank God You and Your Family Safe Bro.. वाईट वेळ होती निघुन गेली.. But You Are Charm Man .. ❤We Are Happy To see you all are safe .. and Kuthe Na Kuthe Dev ahe Ani tujhyavar Tyancha ashirvad ahe .. Take Care Bro ! 😊
@digvijaysonkamble8830
Жыл бұрын
Bhuddhas bless you my dear celebratis cute couples
@pkalpha806
Жыл бұрын
😱
@yogeshawhad6076
Жыл бұрын
भाऊ रडू नका आता जाऊद्या वाचले तुम्ही❤❤❤❤
@omkargaikwad931
Жыл бұрын
😢😢
@nathabhimraosawant1563
Жыл бұрын
दादा तुझ्या व्हिडिओमधून तू जो लोकांना नेहमी हसवतो ना त्या हसण्याने लोकांचे जीवन आनंदी होत असते त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षण का होईना हास्य उमलते जगण्याची नवीन उमेद मिळते त्या सर्वांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर नेहमी राहील बी पॉझिटिव
@ashwinisitap3808
Жыл бұрын
देव आहे पाठीशी तुमचा दादा ....... असली वेळ कोनावर पन येऊ नये 🙏🙏
@ROHIT_KADAM_21
Жыл бұрын
देवाचे आशीर्वाद पाठीशी होते म्हणून तुमचा जीव वाचला....नशीबवान आहात खरचं.....आणि हा समृद्धी महामार्ग बनल्यापासून बरेच accedent तिकडे झाले आहेत.....काळजी घ्या👍
@Crazy_Aksu
Жыл бұрын
आणी गाडीची हलत पाहून कोणालाच नाही वाटणार की यातले कोणी वाचले पण असतील् म्हणून .खरच तुमचं नशीब चांगल होत
@sushantsuryawanshi872
Жыл бұрын
भावा काळजी नकोस करू,आपण कोणाच वाईट नाही करत,तर आपल्यावर पण वाईट नाही होणार,खरच देवाचे खूप खूप आभार आमचा मित्र आणि फॅमिली पूर्णपणे व्यवस्थित आहे🙏🙏काळजी घ्या सगळे 👍👍
@shruti...341
Жыл бұрын
ह्याच समृद्धी महामार्गामुळे परवा बस च्या आगीत किती जणांनी आपला जीव गमावला...💔😐 देव करो कोणाच्या वाटी असा प्रसंग येऊ नये😢
@anitajadhav4106
Жыл бұрын
मी तर रडले😢😢देवाची कृपा मनायची तुम्ही सगळे सुखरूप आहात 😭
@shiv1617
Жыл бұрын
हो नशीब साथ असेल तर काही होत नाही
@bhairaviasalkar8385
2 ай бұрын
Dada tumhi sgle khandeshi aahat ka karan mazi aai pn khandeshi h chopda chi h ti aani ti same tumhi kas bolt aahat na tasch mhnje tyaach tunnig ne ti bolt aaste
@mr_sagar_____1
Жыл бұрын
Tumchi luck mhanav ki gharchyancha aashirvad konala kahi hi zal nahi te pn samrudhdhi mahamargavarti..... Get well soon all guys ❤️
दादा तुम्हाला काही जास्त झालं नाही... खूप आशीर्वाद आहे तुम्हाला सर्वांचा ..पण त्यातून एक कळलं की तुझ आरोहीवर असलेलं असलेलं प्रेम तू तिला धक्का सुद्धा लागू नाही दिला ... Get well soon.. सर्वांना ..
@balasahebjagtappatil5444
Жыл бұрын
खूप आचर्य वाटतं एवढा जवळ ही घटना झाली आम्हला दुपारी कळली, गोदावरी पूल ते रेल्वे पूल ह्या दरम्यान हे घडलं, आणि तुम्ही जे लोकेशन दाखवता ते बिरोबा चौक म्हणून पुल आहे आणि जवळच आमच्या जमीन आहे, पण मी बाहेर होतो उद्या घरी जाणार तिकडे जाऊन विडिओ काढतो तिकडे गाडीच्या काचा असतीलच👍ok god bless you आता मी सांगतो तुमचा accident झाला त्या बाजूला बिरोबा मंदिर आहे right ला नरसिंह मंदिर आहे आणि शिर्डी पण जवळच आहे👍
@shankarjadhav9370
Ай бұрын
भावांनो तुम्ही वाचला तीच मोठी गोष्ट आहे ❤
@pallavipatil5113
Жыл бұрын
बापरे किती भयंकर आहे सगळं. तुझ्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्राचं आशीर्वाद आहे त बाळा... ...काही होणार...तुमाला
@bajithevictory
Жыл бұрын
तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून साऱ्या भारत देशाला हसवणारे तुम्ही, तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला देव कसं काय तरी रडवणार लवकर बरे होणार तुम्ही दादा आणि टीम. श्री नवनाथ महाराज तुमच्या पाठीशी असतील....❤️🚩🌺
@Nitins-space
Жыл бұрын
Thanks to God , you both are safe ❤❤
@ratnadipsalunkhe3216
Жыл бұрын
येवढं झाले आहे तरी शूटिंग मात्र थांबले नाहि मस्त बर का 😢😢 तुम्ही सगळे बरे ahet ना
@drachmasvayajanathakidile4768
Жыл бұрын
दादा तुमी वाचला है महत्वाचं 👍👍❤
@vandanathakare339
Жыл бұрын
Dada tumi vzchle bar zale
@RohidasPawar-fx2io
Жыл бұрын
दादा खूप नशिब। वान आहे तुम्ही सगळे देव तारी त्याला कोण मारी।। देवाच आशिवाद आहे तुमच्या वर। जय जय रघुवीर समर्थ 🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏
@pangrikaranita814
Жыл бұрын
दादा खूप मोठ्या संकटातून वाचला त ,तुमचे कर्म चांगले म्हणूनच वाचलात, तुम्ही सगळे जण सुखरूप आहात यातच सर्व आहे 🙏
@archanaamolgarje
Жыл бұрын
खूप भयंकर प्रसंग तुमच्यावर येऊन गेला आहे देवाचे खूप खूप आभार आणि कृपा करून भावा रात्रीचा प्रवास टाळता येईल तेवढा टाळावा 🙏🙏🙏🙏😡😡😡
@Pyar_ki_shayari
Жыл бұрын
देवाचे आभार माना की तुम्हाला पुनर्जन्म भेटला आहे आणी काही गरजू लोकांना मदत करा 🙏🏼🙏🏼
@ramnathpawar7238
Жыл бұрын
Get well soon rushi dada ❤️ love from Manegaon
@S---p607
Жыл бұрын
दादा हे पाहून खरंच डोळ्यात पाणी आल. खरचं खूप भयानक हादसा होता हा..😢
@VishalladLad
Ай бұрын
तुम्ही सुखरूप आहेत हीच सगळ्यात मोठी गोष्ट
@balajigaikwad6166
Жыл бұрын
सर्व जन बरे आहेत ना गाडी मधले रुषी
@harshalborse231
5 ай бұрын
हा याला दिसत नहीं आहे तू सांगून दे बरे आहेत का नाही
@HF_WALE_6054
Жыл бұрын
हे कर्म आहेत तुझे भावा आहेस तू love u 😘 bro ❤ get well soon
@PriyankaNanglot-p7i
2 ай бұрын
Tumhi sagle jan sukhrup ahe he mahtvacha devache khup khup dhanyavad ...god bless you
@priyankashinde654
Жыл бұрын
🙏🙏Plizzzzzz यापुढे ट्रेनमध्ये या बसने प्रवास करायचा कारनं चांगल्या लोकांवर जळणारे ही कमी नसतात यापुढेही सावधानी मध्ये राहावे कारण तुमच्या जसे एवढ्या कमी वयामध्ये प्रगती करणारे फार कमी असतात त्या मुळे plizzzzzz rushi bhag Aarohi take care 🙏🙏
भावांचा काहीतरी पुण्य काम आले आज .देव असतो ह्या जगात फक्त मानता आले पाहीजे .काळजी घ्या सर्वानी तुम्हाला नवीन जन्म दिला देवाने. देवाचे आभार मानले पाहिजेत
@satishasnae1271
Жыл бұрын
भाऊ गाडी म्हणजे सोपं सोपं नाही वेळोवेळी थांबून तोंडावर पाणी मारून शांत डोक्यांनी गाडी चालवायची तरच गाडी चालवावी विनंती गॉड ब्लेस यु 💐
@rahulsanoni233
Жыл бұрын
आरोही दिदि गाडी नको विका ती गाडी खुप लकी आहे तुमच्या साठी.. तुमच्या जीव वाचला तुमच्या 🙏🙏♥️😍
@user-jf2sp7pm6h
3 ай бұрын
तुम्ही काही तरी पुण्य केले असतील म्हणूनच तुम्ही वाचलात नाहीतर येवढ्या वरून पडण सोप नाही खरच तुम्हाला काहीच नाही झाल पाहून खूप भारी वाटल ❤️अशी वाईट वेळ कोन्हावरच नाही येऊ गाडी दंमानी जरी असली तरी जे होयच ते होतच
@Always_Happy_22-02
Жыл бұрын
दादा,तुमची आणि आरोही दीदी ची काळजी घ्या. खरोखरच खूप भयानक Accident झाला तुमचा. Luckly तुम्ही वाचला, हेच मोठं आहे... देव सदैव तुमच्या पाठीशी असो. आता लवकर Recover व्हा तुम्ही सगळेच... Take Care...
@sarthakmundhe5063
Жыл бұрын
देवा तुझे खुप खूप आभार🙏 🙏वाचवले सगळ्याना
@uGolubhau
2 ай бұрын
ऋषी भाई अच्छी हुई अब बज गये
@PraptiKokalge
Жыл бұрын
Get well soon ❤ CHHATRAPATI BLESS ALL OF YOU 🚩🙏
@surajbhosale7788
Жыл бұрын
दादा तुम्ही सगळे वाचलात तुमच्यावर श्री शिर्डी साई बाबांचे आशिर्वाद आहे झोप येत असेल तर गाडी साईटला लावा आणि आराम करा सकाळी तीन पाच या वेळेत जास्त झोप येत आणि कळत पण नाही 🙏
@nitakharat1278
Жыл бұрын
दादा रडू नको तुम्ही वाचले हीच मोठी गोष्ट आहे😢😢😢 देवाला धन्यवाद करा
@its_darshana9726
Жыл бұрын
Dada tumhi Sai Baba chya gaon javal hote soo tyacha ashirwad tumchya pathishi hota ..... Very Happy that you are saved .... Om Sai Ram ❤
@vijayshree5339
Жыл бұрын
भावांनो आपले विचार जर चांगले असतील ना तर कितीही काही होऊ द्या आपल्याला काहीच होणार नाही.🎉🎉 काळजी घ्या. माझा पण तुमचा सारखाच accident झाला आहे कसारा घाटात.तो दिवस मी अजून पण विसरू शकत नाही. पण देवाचा कृपेने वाचलो होतो.
@SnehaGore-243
11 ай бұрын
Your best bro..get well soon you and your family and friends ❤
@sdrsdr6285
Жыл бұрын
😢Thank god u guys are safe..its a blessings u got which u guys hv done something good for others...thats it❤
@nasimtadavi2484
Жыл бұрын
बर झाले ऋषी तु ठीक आहे आणी आरोही पण ठीक आहे आणी मित्र पण ठीक आहे . लवकर बरे व्हा भाऊ
@varshamahalankar4858
9 ай бұрын
देवाचे खूप खूप आभार तुम्ही सगळे सुखरूप आहात
@NAAADDA-y3f
Жыл бұрын
Get well soon dada ☺️ god always with u 👀 he always stand there when u need 💝 love u dada 💞
@saniyamulla0906
Жыл бұрын
दादा तुमच नशीब खूप चांगल आहे. तुम्हाला काही नाही होनार देव तुमच्या पाठीशी उभे आहेत, लवकरच बरे वा 😇
@mohinichavan6944
11 ай бұрын
Sai baba nehmi tumhala aandi ani sukhi theo ❤
@bhimashankarjunglemedicine
Жыл бұрын
कधीतरी तुम्ही लोकांनी केलेले शिर्डी दर्शन बाबांचे दर्शन सफल झाले आता आणि वाचलात तुम्ही बाबांच्या कृपेने.. त्या दिवशी गुरुवार होता साईंचा माझ्या.. साई आणि स्वामी हे भिन्न नाही दोघे ही श्री दत्त अवतार आहेत हे बऱ्याच जणांना अजून सुद्धा माहीत नाहीत.. श्री स्वामी समर्थ श्री साईराम श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩
@jattisir1527
Жыл бұрын
Tai mala Aaj mazhya gurunche Satyakalale thanks
@bhimashankarjunglemedicine
Жыл бұрын
@@jattisir1527 ओके taai 👍🏻👍🏻
@bhav_manatil
Жыл бұрын
😢😢😢 भावा मागच्या जन्माच पुण्य समज
@sangitamane1797
Жыл бұрын
दादा तुम्हाला खूप लागलंय पण गाडीला काय झाले तरी चालेल पण स्वतः चार जीव महत्वाचा आहे 🙏💐😭
@sakshikadam7747
Жыл бұрын
get well soon dada 💯🥀 love from Kopargaon❤ atma malik student ✌🏻🖤
@technologyteam436
Жыл бұрын
I am also a student of Atma Malik School
@VirajAngre-cb4iz
9 ай бұрын
Me yeola Cha ahe
@pradipnagre1800
Жыл бұрын
😢😢😢😢 गाडी जाऊद्या तुम्ही सगळे वाचले बर झाल🙏🙏
@subhangiugale7878
Ай бұрын
साईबाबाची कृपा तुम्हाला काय झालं नाही व्हिडिओ बघून मी सुद्धा खूप रडले दादा
@Alkaskitchen402
Жыл бұрын
देवाचे आभार माना खरंच कोणाला जास्त काही लागलं नाही.तुमचं नशीब बलवत्तर आणि साईंची कृपा.इथून पुढे लक्ष देवून आणि झोप येत असेल तर अजिबात ड्राईव्ह करू नका
@Kailas_patil_official
Жыл бұрын
खूप नशीबवान आहात तुम्ही सगळे.... थोड खरचटले...फक्त.. जीव वाचला हे महत्वाचं,, Next time रात्रीचा प्रवास जर सांभाळून करा,,,god bless you ❤
@prasadnikam3418
5 ай бұрын
देवाचे खूप खूप आभार तुम्ही सुखरूप आहात साईबाबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे.
@EVERITHING--VIDEO
Жыл бұрын
सलाम त्या डायवरला😢?😂
@sanketcreation6712
Жыл бұрын
साई बाबा तू हमेशा मेरे साथ रहे 🙏🚩
@pradnyadeshmukh2435
Жыл бұрын
झाल ते चांगला झाल...... जीव वाचला हे महत्त्वाचं आहे...... गाडी नीट नाही झाली तरी जाऊद्या but तुम्हाला काही झालं नाही हे खूप महत्त्वाचं आहे..... जे झालं त्याचा नका विचार करू आणि घाबरु जाऊ नका...... आणि खूप छान झाला तुम्ही video kelat., कारण माझ्या papa सोबत पण असच झाला होत....... ते भंडारदरा ला निघाले होते कमासाठी आणि ड्रायव्हर new होता...... गाडी handel नाही झाली आणि ते खोल दरीत गेले आणि मदी झाड आलं आणि airbags open झाल्या म्हणून वाचले आणि गाडी मधून धूर येऊ लागला....... So don't worry तुम्ही थोडक्यात वाचले..... गाडी गरम होऊन बाकी काही झालं नाही...... So don't take tension...... And get well soon.
@rajeshreepawar918
Жыл бұрын
Bappa always with you guys 😢😢 stay healthy anytime 😮😮
@krishindian5857
Жыл бұрын
Bappa ni nahi driver ni vachavla
@mundherushi3419
Жыл бұрын
आई बाबां च्या आशीर्वादाने सुखरूप आहेत 😔❤️🙏
@PriyaNikalje-c3e
3 ай бұрын
देवाचे आभार मानले पाहिजे तुम्ही सगळे जण ठिक आहे आरोही खूप नशीबवान आहे दादाच किती प्रेम करतो तुझ्यावर तो
@rupalisanap2323
Жыл бұрын
Rushi Bappa Always bless You all...Really He kharach khup Bhayan hot But Tumhi Sagale Khup Jast LUCKY aahat. Mi chak Radle ha Vlog pahun Don divsapurvich tu sangat hotas mi khup tension madhe aahe Aarohichi tabet tik navati but zali ti recover. Take Care All😊
@deejay_mayur17
Жыл бұрын
Buddha bless you sir 🥺🥰❤️
@ASHABHAGANAGARE
7 ай бұрын
Didi tumcha nashib khup changal ahe tumhi khup moth punya kelay mhanun tumhi vachlat devache kharach khup abhar ahet car chi condition bagun vatal ki khup lagla asel pan deva chi krupa ahe tumhi sukharup ahat yevadach bas amala kalaji ghya didi ❤
@sanjanarane31
Жыл бұрын
गाडी गेली तर जाऊ दे. आपला जीव महत्वाचा. काळजी घ्या सगळ्यांनी. तुम्ही या धक्क्यातून लवकरात लवकर बाहेर पडावं हीच स्वामी चरणी प्रार्थना.
@meghrahhatwate8327
Жыл бұрын
Get well soon dada be strong 💪🏻💪🏻
@khashimshaikhji9449
Жыл бұрын
Dev tumcya pathishi ahe
@KomalVishe-xs5fu
11 ай бұрын
तुम्हाला मी एकच सांगेन की रात्री च travelling नका. करत जाऊ कारण दिवस भर आपण खूप दमतो काम करून त्या मुळे रात्री झोप ही most important आहे . तुम्हा आई बाबाची पुण्याई तुम्हाला आज उभी राहिली. किती ही वेळ लागला तरी चाललेलं पण रात्री च travel करू नका
@surekhadesai7842
Жыл бұрын
दादा तो samrudhi mahamarg road khup mhanje khup bhayanakr road ahe. जसा तो चालू झालाय na tashe tyavar accident suru झाले आहे. आणि tumcha tr tyahun वाईट zaly. God is Always with you🙏🙏❤😊😊 and dada Get well soon ok
Пікірлер: 3,6 М.