Holy Spirit Krida Mandal Nadakhal
Organised
Brass Band Mohotsav 2017 (15Th Year)
Venue : Holy Sprit Church Nandakhal
Cheif Guest : IPS D Kanakaratnam (Addl DG OPS Maharashtra Police)
Precident : Archbishop Dr Felix Machado (Vasai Diocese)
Other Dignities : Fr Eric Alphanso (Parish Priest)
Shri Shankarrao Patil (Dadar )
अलगुज वाजं नभात..
भलतचं झालया आज..
अलगद आली मनात…
पहिलीच तरणी ही लाज
हो….आता झनानलं काळजामंदी
अन हातामंदी हात आल जी..
सैराट झालं जी..
सैराट झालं जी..
सैराट झालं जी..
बदलून गेलंया सारं
पीरतीचं सुटलंया वारं
अल्लड भांबावल्यालं
बिल्लोरी पाखरु न्यारं..
आलं मनातलं.. या व्हटामंदी
अन हातामंदी हात आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
कवळ्या बनात या…
सावळ्या उन्हात या…
बावळ्या मनात या भरलं ….भरलं…
तु च गानं मनामंदी
घुमतया पानामंदी
सुर सनईचं राया सजलं…
हे…. सजलं उन वार नभ तार सजलं…
रंगल मन हळदीनं राणी रंगलं
सरलं हे जगण्याचं झूरणं सरलं..
भिनलं नजरनं इशचारी भिनलं
अग धडा कडाडलं… ह्या नभामंदी..
अन ढोलासंग गात आलं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
आकरीत घडलया सपान हे पडलया..
गळ्यामंदी सजलया डोरलं… डोरलं…
साताजल्माच नातं…
रुजलंया काळजातं…
तुला रं देवागत पुजलं…
हे… रुजलं बीज पीरतीचं सजनी रुजलं
भीजलं मन पीरमानं पुरतं भिजलं…
सरलं फन मारुन जगणं सरलं…
हरलं ह्या पीरमाला समदं हरलं…
अग कडाडलं… पावसामंदी…
अन् आभाळाला यात आलं जी…
Негізгі бет Sairaat Jhala Ji By Karas Brass Band
Пікірлер: 4