सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रवा उत्तप्पा आणि चटणी | Instant rava Uttapam | rava Uttapa recipe
#tomatochutney #onionuttapam #rava uttapam
साहित्य:-
एक कप बारीक रवा
अर्धा कप दही
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार पाणी
बारीक चिरलेली शिमला मिरची
कांदा
टोमॅटो
कोथिंबीर
हिरवी मिरची
तेल आवश्यकतेनुसार
टोमॅटो चटणी
तेल
जिरे
एक चमचा उडीद डाळ
चणाडाळ
दोन सुक्या लाल मिरच्या
एक कांदा
पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या
दोन टोमॅटो
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
तडक्यासाठी
मोहरी
दोन सुक्या लाल मिरच्या
कढीपत्ता
Негізгі бет सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रवा उत्तप्पा आणि चटणी | Instant rava Uttapam | rava Uttapa recipe
Пікірлер: 11