खरच मांनाव लागतय या वारकऱ्य्यांना या वयात पण वारी करतायेत ते पण पैदल
@ashwinipadwal6662
3 ай бұрын
राम कृष्ण हरी पहिली कमेट लाईक
@mithunshahapurkar8447
3 ай бұрын
😂जय हरि माऊली कर्नाटक मधे मराठी बोलतात मी बेळगावकर 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@rupaliugale7978
3 ай бұрын
जय हरी माऊली माहेरच्या माणसांना बघून खूप आनंद झाला जालना माझं माहेर रामकृष्ण हरी
@kishorjain179
3 ай бұрын
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी🙏🙏 जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏
Пікірлер: 14