आज सकाळी लवकर उठून गेलो घरजवळ असणाऱ्या कोई च्या माळावर., जाण्याचं कारण म्हणजे आता आपल्या कोकणात पावसाळ्यांत खूप साऱ्या पालेभाज्या पाहायला आणि खायला मिळतात..त्या मधला च ऐक प्रकार आहे. काटला ची भाजी.. तर ही भाजी शक्यतो डोंगराळ भागामध्ये मिळते.. मी गेलो पण सध्या अजुन तरी फूल आलेत त्यावर चांगली काटला आजुन काही आली नाहीत त्यामुळे म्ला फक्त छोटी तीन कटला मिळालं. ते घेऊन मी घरी आलो नंतर घरजवल थोडा फेरफटका मारला... फणसावर 2 फणस काढले.. नंतर गेलो भात लावणी साठी शेतावर.
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की like,share आणि क करा.
आणि chaneel ला subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा.
आपलाच chiplunkar Sankalp
thanks 🙏
#chiplunkar Sankalp
#nature
#tranding
#kokan
#kokannewsupdate
#kokankar
Негізгі бет सकाळी गेलो काटलाची भाजी आणायला | दुपारी गेलो शेतावर लावणी साठी| Village mansoon katal bhaji | kokan
Пікірлер