सखी सावित्री समिती # सुचना # ऑगस्ट महिन्याती विषयाचा समावेश # अहवाल लेखन #संपूर्ण मार्गदर्शन
सखी -सावित्री समिती सभा
सुचना
सभा क्र :- दिनांक :-
सखी सावित्री समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की , सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक / 08/2024 रोजी शाळेत सकाळी ठीक 11:00 वाजता शालेय व्यवस्थापन समिती ची सभा आयोजित करण्यात आली आहे.तरी आपली उपस्थिती प्रथनीय आहे.आपल्या माहिती साठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे.तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे. ही नम्र विनंती.
सचिव
सखी सावित्री समिती
सभे पुढील विषय खालील प्रमाणे
1) मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे
2) मागील सभेच्या इतिवृतास मंजुरी देणे
3)आरोग्य शिबीराचे आयोजन करणे
4)स्व संरक्षण बाबत तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन
5)विविध शासकीय योजना माहिती देणे
7) ऐन वेळी येणारे विषय
सुचना मिळाली
अ नं सदस्याचे नाव पद सही
1
2
3
''
"
"
8
9
10
उपस्थिती पत्रक
अ नं सदस्याचे नाव पद सही
1
2
3
"
"
8
9
10
अहवाल क्र :-1
सखी सावित्री समितीच्या -- वार दिनांक /08/2024 च्या लेखी सूचनेनुसार सखी सावित्री समिती ची सभा ---वार दिनांक /०८/२०२४ रोजी शाळेत आयोजित करण्यात आली. या सभेसाठी ८ सदस्य उपस्थित होते .या सभेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.या सदर सभेचे अध्यक्ष श्री ----------------------- व उपाध्यक्ष श्री --------------- उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री --------------- यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून सखी सावित्री समितीची सभा सुरू करण्यात आली.
ठराव क्र :-१
विषय क्र १:- मागील सभेचे इतिवृत वाचन करणे.
..... / ..../.. ..रोजी शाळा व्यवस्थापन समिती ची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे इतिवृत शाळेतील शिक्षक श्री ---------------- यांनी सर्वांना वाचून दाखविले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला
सुचक :-
अनुमोदक :-
ठराव क्र २
विषय क्र २:-मागील सभेच्या इतिवृतास मंजुरी देणे
..... / ..../.. ..रोजी सखी सावित्री समिती ची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचे इतिवृत शाळेतील शिक्षिका ---------------- यांनी सर्वांना वाचून दाखविले.या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर सखी सावित्री समितीच्या सर्व सदस्यांनी संगोपांग चर्चा केली व इतिवृतास मंजुरी दिली. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
सुचक :-
अनुमोदक :-
विषय क्र:- 3 आरोग्य शिबीराचे आयोजन करणे
ठराव क्र :-3
-----वार दि / 08/2024 रोजी सखी सावित्री समिती ची सभा आयोजित करण्यात आली.या सभेमध्ये शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे या शिबिरात डोळे तपासणी विध्यार्थी रक्त गट तपासणे विध्यार्थी शारीरिक तपासणी करणे व काही विध्यार्थ्यां मध्ये दोष असल्यास पुढील उपचारासाठी योग्य ते मार्गदर्शन करणे.या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
ठराव सर्वानुमते मंजूर
सूचक - ------------
अनुमोदक ----------------------
विषय क्र:- 4 स्व संरक्षण बाबत तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन
ठराव क्र :-4
---वार दिनांक /०८/२०२४ रोजी सखी सावित्री समिती ची सभा आयोजित करण्यात आली.या सभेमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी तील विध्यार्थी यांनी आपले संरक्षण कसे करावे. अनोळखी व्यक्तीना आपली माहिती देवू नये. स्व सरक्षणाचे विविध प्रकार आत्मसात करण्यासाठी नजीकच्या काळात तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे
या विषयी चर्चा करण्यात आली.
चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
ठराव सर्वानुमते मंजूर
सूचक - ------------
अनुमोदक ----------------------
विषय क्र:-5 विविध शासकीय योजना माहिती देणे
ठराव क्र :-5
-------वार दिनांक /०८/२०२४
रोजी सखी सावित्री समिती ची सभा आयोजित करण्यात आली.शैक्षणिक प्रक्रिया ही अध्ययन-अध्यापना बरोबरच विध्यार्थी साठी असणाऱ्या शालेय पोषण आहार योजना,सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना उपस्तिथी भत्ता अल्पसंख्यक सामाजातील विध्यार्थी शिष्यवृत्ती योजना,शालेय आरोग्य तपासणी योजना
राजीव गांधी अपगत विमा योजना
या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
ठराव सर्वानुमते मंजूर
सूचक - ------------
अनुमोदक ----------------------
ठराव क्र :-६
विषय क्र :-ऐन वेळी येणारे विषय
ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली. शिक्षिका -------------- यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली.
सचिव
शाळा व्यवस्थापन समिती
Негізгі бет सखी सावित्री समिती # सुचना # ऑगस्ट महिन्याती विषयाचा समावेश # अहवाल लेखन
Пікірлер: 73