पाडगांवकरांच्या काव्य प्रतिभेला सलाम, त्यांच्या शुरतेला सलाम, कवितेतील व्यंगाला सलाम, त्यांची कविता समजुन घेणा-यांना सलाम, त्यांच्या कविता वाचन लहेजा ला सलाम
@vikramchavan672
3 ай бұрын
विडंबन काव्य काय असतं.. आतापर्यंत ची बेस्ट कविता..आजही .. तंतोतंत जुळते
@santoshkotnis7639
2 жыл бұрын
आजतागायत कित्येक वेळा ही कविता पाहिली,वाचली.परत परत बघतो.माननीय श्री मंगेश पाडगावकर यांना पुनश्च सलाम.
@vijaymarathe8
7 ай бұрын
सलाम ही कवीता अमर आहे... कधीही ऐकली तरी ती वास्तव परिस्थितीची जाणीव करून देते🙏
@Nil_8
4 жыл бұрын
कविता न समजता भाष्य करणाऱ्या संकुचिततेला सलाम
@rahulnarkar8139
4 жыл бұрын
सलाम , मंगेश पाडगावकर यांना... वा म्हणायच धाडस होत नाही... कारण सरांच्या कविता या वा पलिकडील आहेत...
@neelapawar4942
3 жыл бұрын
सामान्यांच जगणं मुश्किल करणा-यांना सलाम 😥🙏🙏🙏
@interestingissues
21 күн бұрын
कपड्यांसारखे पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना सलाम आणि त्यांच्या सतरंजी उचल्या चमच्यांना सलाम राजकर्त्यांच्या तालावर नाचणाऱ्या तपास यंत्रणांना सलाम आणि खुनी कपटी लोकांच्या मंत्रणांना सलाम विदेशी गायकांना करोडो देणाऱ्या अब्जाधीशांना सलाम आणि कोणाच्याही गळ्यात पडणाऱ्या त्यांच्या बायकांना सलाम सलाम प्यारे भाइयों सबको सलाम
@nagappakullur3641
3 жыл бұрын
चाचणि नव्हे कवीवरा ! ही आहे टोचणी पिचलेल्या हृदयाःचि ! सलाम करतो ! निवडून येताच सर्वाना गुलाम करतो ! अस्मिता ? ? ? ! ! !
@shivajichate1239
4 жыл бұрын
भारतातील सर्वात महान कवी मंगेश पाडगांवकर
@stoned_ape
3 жыл бұрын
Why this is getting more relatable day by day...
@dude26841
4 жыл бұрын
Immortal...We are very fortunate to have this heavenly creation..🙏
@nirmalabawaskar2011
8 ай бұрын
पू लं यांना ऐकल्यावर जर कोणाच्या विचारांमध्ये रस येतो तर तो फक्तं आणि फक्तं पाडगावकरांच्या शब्दात ❤️❤️❤️
@santoshkamble3679
10 ай бұрын
निडर कवी समाजातील प्रत्येक विदारक वास्तव्य कवितेत मांडलेला आहे आपल्या निढरतेला सलाम
@nidhi4486
6 жыл бұрын
मंगेश पाडगावकरांच्या कवितेला मनापासून सलाम....
@bharatikapadia5827
8 жыл бұрын
the sheer power, of the words and of the performance, stills the breath and stuns me into silence!
@vilaskadam4012
9 ай бұрын
Salam sir..
@Sharad-ez6gf
5 ай бұрын
तुमच्या प्रत्येक शब्दाला सलाम❤😊
@amrapalipanchal5679
6 жыл бұрын
"SALAM" Sarkhi suryakirani satya kavita lihinarya Padgaonkara na "SALAM"💙🙏🙏🙏
@Uday2310
6 жыл бұрын
सलाम सबको सलाम ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम, लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम, बघणार्याला सलाम, न बघणार्याला सलाम, विकत घेणार्याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणार्याला सलाम, सलाम, भाई, सबको सलाम. वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम, शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम, लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम, देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम, देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम, रिकाम्या हातातून ऊद काढणार्या बडेबुवाला सलाम, शनीला सलाम, मंगळाला सलाम, भितीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम, आईवर आयुष्यभर गुरगुरणार्या बापाला सलाम, बापावर गुरगुरणार्या साहेबाला सलाम, साहेबाची टरकवणार्या त्याच्या साहेबाला सलाम, सलाम,प्यारे भाईयों और बेहेनों , सबको सलाम. ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम, भाषणांचे, सभांचे फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम, वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम, त्यांची वेसण धरणार्या राज्यकर्त्यांना सलाम, ज्याच्या समोर माइक्रोफोन त्याला सलाम, त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम, लाखोंच्या गर्दीला सलाम, गर्दी झुलवणार्या जादुगारांना सलाम, भाईयों और बेहेनों , सबको सलाम. नाक्यावरच्या दादाला सलाम, हातभट्टीवाल्याला सलाम, स्मग्लरला सलाम, मटकेवाल्याला सलाम, त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम, लोकशाहीलाबी सलाम, ठोकशाहीलाबी सलाम, सत्तेचा ट्रक चालविणार्यांना सलाम, ट्रकखाली चिरडलेल्या, गांडुळांना, कुत्र्यांना सलाम, ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम, विमानातून बाँम्ब फेकणार्यांना सलाम, शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्यांना सलाम, काळा बाजारवाल्यांना सलाम, त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्यांना सलाम, गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्यांना सलाम, तिरडीचे सामान विकणार्यांना सलाम, तिरडी उचलणार्या खांद्यांना सलाम, मौत सस्ती करणार्या सर्वांना सलाम, सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम. बिळांना सलाम, बिळातल्या उंदरांना सलाम, घरातल्या झुरळांना सलाम, खाटेतल्या ढेकणांना सलाम, पिचलेल्या बायकोला सलाम, दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम, गाडीत चेंगरणार्या गर्दीला सलाम, किडक्या धान्याला सलाम, भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रॉकला सलाम, धंद्याच्या मालकाला सलाम, युनियनच्या लीडरला सलाम, संपाला सलाम, उपासमारीला सलाम, सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम, चाळीचाळीतून तुंबलेल्या संडासातल्या लेंड्यांना सलाम, मानगूट पकडणार्या प्रत्येक हाताला सलाम, सलाम, भाइयों और बेहेनों , सबको सलाम. या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम, या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम, सर्व बिलंदर घोषणांना सलाम, जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम, या उकिरड्यातून सत्तेचं पीक काढणार्यांना सलाम, उपनिषदे आणि वेदांना सलाम, साखर कारखान्यांच्या दादांना सलाम, त्यांच्या शेकडो लॉर्यांना सलाम, निवडणुकींना सलाम, निवडणूक फंडाला सलाम, अदृष्य बुक्क्यांना सलाम, मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम, ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम, त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम, दलितांवर अत्याचार करणार्यांना सलाम, या बातम्या वाचणार्या सर्व षंढांना सलाम, सलाम, भाइयों और बेहेनों , सबको सलाम. सत्ता, संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले तर डोके फोडतील, हलकट लाचारांचा देश म्हटले तर रस्त्यावर झोडतील, खरीदले जाणार्यांचा देश म्हटले तर वाटा रोखतील, देवधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोललो तर नाक्यावर गाठून ठोकतील, शोषण करणार्यांचा देश म्हटले तर नोकरीवरुन काढतील, म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम, आणि त्यानंतर अर्थातच या माझ्या परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम, या महान देशाच्या महान परंपरेला सलाम. सलाम प्यारे भाइयों और बेहेनों, सबको सलाम, अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम, लेकिन माफ करना भाइयों, हात तर दोनच आणि त्यातला डावा लाथेच्या भयाने ठेवलेला गांडीवर म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम, सलाम, सबको सलाम, भाइयों और बेहेनों ,सबको सलाम. -- मंगेश पाडगांवकर
@advabhishekshinde669
5 жыл бұрын
छान
@prasaddighe1091
4 жыл бұрын
पाडगावकरांच्या सलामाला सलामा !!!
@prasaddighe1091
4 жыл бұрын
सलाम
@b.kendre_7499
3 жыл бұрын
Thanks 😊👍
@madhu338
8 жыл бұрын
मंगेश पाडगांवकर को सादर नमन.... समसामयिक रचनाएं और आई कॉन्टेक्ट...ज़बर्दस्त......
@ajit1202
5 жыл бұрын
Thank you !:
@aydivg
4 ай бұрын
अक्षर कविता, भावना, विचार, विद्रोह. सलाम, पाडगावकरांच्या माणुसकीला!
@umeshgawas
6 жыл бұрын
Legend. I literally cried watching this.
@Krishna-ss2nk
3 жыл бұрын
Dislike करणाऱ्या लोकांच्या भीतीला सलाम .... पाडगावकर यांनी सत्यावर बोट ठेवलंय म्हणून dislike केलेलं दिसतंय
@rdnyansagar
8 жыл бұрын
Marathi sahityane ek anmol heera gamavla aaj..
@Cmahale
8 жыл бұрын
An Acerbic critique of hypocrisy and social system in India! Don't understand how audience can clap instead Mangeshjee would appreciate introspection
@rahulhoteekar2882
5 жыл бұрын
आणि हया कवितेवर dislikes करणार्यांनाही सलाम...🙇
@Krishna-ss2nk
3 жыл бұрын
Dislike करणाऱ्या लोकांच्या भीतीला सलाम .... पाडगावकर यांनी सत्यावर बोट ठेवलंय म्हणून dislike केलेलं दिसतंय
@rahulkarjatkatkar2999
3 жыл бұрын
Tumchya ya comment la salaam
@KD-wt1bh
3 жыл бұрын
😉
@integrity2679
Жыл бұрын
Tumchya comment vr like karnaryala salam
@prakashkhatavkar4200
Жыл бұрын
@@integrity2679मला तर कुणी डिसलाईक केलेले दिसत नाहीत मग कशावरून ओळखले की कुणी डिसलाईक केलेले आहे
@sunandakamble6393
Ай бұрын
Sir mangesh padgavkarana naza salam he. Aze aavdate kavi yanchya kavita mala far aavdtat sir tumhala salan
@pradeepjaptap419
8 жыл бұрын
Its incredible India, and in that we have lost a one, a special one, who had a total faith in us and by his writings tried to increase and explore it. aaj aamhi tumhala salam karto........ amhi manjhe jyana tumcha khup abhiman vato....
@pratik9882
3 жыл бұрын
काल आज आणि उद्या ही सत्य असणारी काव्य.
@sp6245
3 жыл бұрын
Great Mangesh Padgonkar ..........
@shreeram8985
3 жыл бұрын
पाडगांवकरांच्या कविता सादरीकरणाला सलाम, सलाम भाई सलाम पाडगांवकरांच्या कवितेला सलाम
@ajitpavgi4587
3 жыл бұрын
अगदी असच नाही पण ह्यांचप्रकारे देवादीदेव महादेवाच्या रुद्र ह्या प्रार्थनेमधेही नमक ह्या भागामधे असाच सर्व गोष्टींना नमः असे संबोधले आहे. बर्याच चांगल्या व त्रासदायक कल्पनांना नमः असे म्हणले आहे.
@jitendraghadge5226
Жыл бұрын
मराठीतील अप्रतिम अशी गाणी लि हिनारे मंगेश जिना सलाम
@chandrashil6882
Жыл бұрын
आज सुध्दा तितकाच प्रासंगिक आहे सलाम
@dattatreyajoshi5106
10 ай бұрын
वो भी क्या दिन थे !!इधर शाम उधर हाथ मे जाम !! ( कवितांचा ,विंदा ,कुसुमाग्रज मंगेशजी वसंत बापट जी ) अब तो रस्ते भी न याद हैं मयखानोंके !!
@krishna7240
3 жыл бұрын
समोर बसलेल्या नेत्यांना काय करावे सुचत नाहीये..... कशाला आलो मी इथे अस वाटत असणार त्यांना..... जाऊद्या त्यांना पण सलाम 😁 असो
@user-vo6hj1kj1s
4 жыл бұрын
हा विडिओ dislike करून tiktok ला like करणाऱ्याला सलाम...
अगतिकतेचा स्पष्ट उद्गार. आपल गाण आपल्याल पटल पाहिजे, गाण्यावर प्रेम करत म्हटल पाहिजे.
@yogeshchavan2503
5 жыл бұрын
This poet is ... fascinating
@user-bx1ob7xk8l
6 ай бұрын
Best.Marathi.Kvita.Exlance
@vinodraghavanuk
Жыл бұрын
Beauty of those days were different shades of ideologies and political affiliations are in the audience. Vilasrao Deshmukh (Congress) with wife, Sena leaders Manohar Joshi and Chagan Bhujbal sitting next to Vilasrao. Back row Bal Thackeray's son Uddhav and his wife Rashmi humbly sitting in the back row. That's the beauty and power of Knowledge ❤
@raviponkshe3149
4 жыл бұрын
अप्रतिम लिहिले आहे सादरीकरण सुंदरच आहे राजवट बदलली तरी वास्तव तेच आहे जे लिहिले आहे
Пікірлер: 158