|| समग्र रायगड ||
भ्रमंती मोहीम
२७, २८ एप्रिल २०२४
छत्रपतींच्या राजधानीचा गड दुर्गराज रायगड पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी कैक दिवस अपुरे आहेत इतका तो प्रचंड आहे, जणू एखादे शहरच!
परंतु या किल्ल्याबद्दल आपल्याला सिंहासनाची जागा आणि नगारखाना आणी काही मोजक्या वास्तू,या पलीकडे जास्त काही माहिती नसते.
त्यामुळेच किल्याचा एकूण एक भाग प्रत्यक्ष पाहून, अभ्यासून, समजून आणि अनुभवून घ्यायचा तसेच किल्ल्यावर एक रात्र राहून रात्रीचा गड अनुभवता यावा या उद्देशाने दोन दिवसाची अविस्मरणीय अशी समग्र रायगड भ्रमंती मोहीम आयोजित करीत आहोत!
।। मोहीम शुल्क ।।
३५०० /- सर्व खर्च सह
( प्रवास खर्च । ३ वेळ जेवण । चहा , नाष्टा । राहण्याची व्यवस्था । हिस्ट्री गाईड फी। एक साईड रोपे वे शुल्क । प्रवेश शुल्क इ. )
सदर भ्रमंती ही सर्व वयोवगटासाठी खुली आहे व फक्त २० प्रवेशिका स्वीकारल्या जातील याची नोंद घ्यावी.
🚩अधिक माहिती साठी संप्रर्क क्रमांक 🚩
पार्थ चव्हाण - ९८२१०२८८६६
सुयोग शिंदे - ९६६४६१९१४७
पूनम भोसले - ८९८३५७८०७५
Join this channel to get access to perks:
/ @stthistory
Негізгі бет समग्र रायगड ची अशी धुंद जी स्वप्नात ही दिसू लागते, इतका मनात ठासून भरलेला अनुभव....
Пікірлер