संभाजी कोळी एकतारी भजन हे भजन मंडळ सांगली येथिल आहे संभाजी कोळी यांना एकदिवस आम्ही विनंती केली तुम्ही आमच्या चॅनल साठी भजन गाताल का ? आणि त्यांनी लगेच होकार दिला आणि ठरलेल्या दिवशी भजनाला आले तेही ईतक्या लांब येऊन आम्हाला भजन शुट करायची संधी दिली धन्यवाद संभाजी कोळी
आवडले तर लाईक करा
Негізгі бет संभाजी कोळी एकतारी भजन भाग नं १
Пікірлер: 218