महाराष्ट्रातील अत्यंत अभ्यासु व्यक्तिमत्त्व...छत्रपती संभाजी राजे🚩🙏🏻
@vaibhavmali46
Жыл бұрын
धुरळाच भावांनो.... महाराजांनी तुम्हाला शब्बासकी दिलीय ...👍👍👍
@user___00003
Жыл бұрын
स्टेजवरून भाषण देणारे लय आहेत पण जनतेमध्ये फिरून त्यांचे प्रश्न मिटणारे एकच 🚩 संभाजीराजे छत्रपती 🚩
@sks1464
Жыл бұрын
😂😂😂
@aniketdeosarkar8800
Жыл бұрын
@@sks1464का रे जळाली की काय तुझी
@sks1464
Жыл бұрын
@@aniketdeosarkar8800 मराठद्रोही आहे तुमचे दत्तक राजे 😡😡😡😡
@sujitsinhmohite4768
Жыл бұрын
राजघराण्यातील असून देखील नम्र आणि एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व भावी वाटचालीस शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩
@The_Atharva
Жыл бұрын
राजेंची विचारधारा खूप चांगली आहे.... मी खूप प्रेरित झालो आहे या विचारधारेशी 💯🙌🏼🚩 गड , पोवाडा , संस्कृती , पर्यटन , शिक्षण या गोष्टींचा खूप विचार केला आहे राजेंनी... त्यांचं सरकारी शाळांबद्दलच विधान पण मला पटलं आहे की आपण सरकारी शाळा पुन्हा नाविण्याने चालू करायला पाहिजे...💯 आणि असं केल्यामुळे आपले मराठी संस्कार आणि भाषा पण टिकून राहतील , लोकांना शाळेची फी पण कमी भरावी लागेल आणि प्रत्येक गावातील मुलगा पण शिकेल... आज आपण खासगी शाळांची मनमानी पाहू शकतो...खूप पैसे घेतात पण संस्कार आणि भाषा या दोन गोष्टींची लाज वाटू लागली आहे आपल्या आज च्या पिढीला 😢 शेतकऱ्यांसाठी पण खूप काही विचार केला असेल अशी अपेक्षा आहे कारण की या मुलाखतीत शेतकरी चा विषय नाही काढला खास रे च्या भावा ने 😅
@vishwajeetkale1237
Жыл бұрын
भारी झाला पॉडकास्ट..👌 उदयनराजेन सोबत एक पॉडकास्ट होऊ द्या
@dhirajjadhav6609
Жыл бұрын
सुसंस्कृत महाराष्ट्राचे खरे वारसदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे ❤❤
@dipakshinde3072
Жыл бұрын
बरोबर मावळे ❤❤❤
@IndianRouter
Жыл бұрын
कोल्हापूरची आन बाण आणि शान आमचे छत्रपती राजश्री शाहू महाराज ..
@ojjysworld5186
Жыл бұрын
महाराजांच्या किल्ल्याबद्दल फक्त संभाजी महाराजच तळमळीने बोलतात.. ❤
@kishordhayde
Жыл бұрын
महाराष्ट्र मधील अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व राजे संभाजी जय जिजाऊ जय शिवराय
@anjalikamble2957
11 ай бұрын
महाराज आपण जे स्वप्न पाहिलं ते लवकरात लवकर पूर्ण झालेच पाहिजेत. आम्ही आपल्या बरोबर आहोत. आपण तयारी करा. तुम्ही बरोबर आहात. तुमला मानाचा मुजरा.
@aditisulke
11 ай бұрын
Maharaj saheban baddal yevdhi detail madhe mahiti kadhi internet varti pan wachayla milali nhavti, ji aaj tumchya podcast chya madhyamatu milali. Tya baddal tumche manaapasun aabhar. 🙏🏼 Sambhajiraje Chhatrapati hey Maharashtratil atyant sanyami ani abhyasu wyaktimatv. Kiti vichar kartat te aplya Maharashtra baddal, aplya sanskruti ani dharohar baddal. Majha tyanna Maanacha Mujra! 🙏🏼🙏🏼🙏🏼 Raje, amhi sarv Shiv premi sadaiv tumchya barobar ahot.
@marathi.maharashtra
Жыл бұрын
मनसे नेते वसंत तात्या मोरे यांचा येणारा व्हिडिओ पाहण्याची खूप उस्तुक्ता आहे!
@harishdeshpande1159
Жыл бұрын
प्रगल्भ मुलाखत! राजेंनी किल्ले संवर्धन या विषयावर समग्र चर्चा केली, मुलाखतकरांनी विविध विषयावर प्रश्न विचारणे गरजेचं होतं. खासरे ज्या वेगाने वाढत आहे ते थक्क करणारे आहे, शुभेच्छा!! Bash on regardless.
@NishantSandeepPatole
Жыл бұрын
ज्या स्पीड ने काम चालू आहे 1 Million लवकरच दिसतंय......
@luxat007
10 ай бұрын
2012 साली एका लग्न समारंभात राजे भेटले होते, खूप छान अनुभव होता आम्हा सर्व मित्रांसाठी
@Tejankush-oq2gr
Жыл бұрын
एकच राज्य स्वराज्य आणि स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे भोसले
@होयहिंदुच-छ6श
Жыл бұрын
जय स्वराज्य 👑💪🏻🚩
@ashoklawand3683
Жыл бұрын
स्वराज्य हा एकमेव पर्याय ... 🚩🚩
@kishorshinde7513
Жыл бұрын
पुरोगामी विचारांचे खरे वारसदार.. आदरणीय संभाजी राजे
@Reactor311
11 ай бұрын
Khare Royalty,Loyal mhanje Hai mahanje sambhaji maharaj.......shivray yanche khare Shobhnare Vanshaj ahait maharaj. .........Full support to swaraj
@Dhananjay_shinde0909
Жыл бұрын
छ्त्रपती विषय काळजाचा ❤️
@sks1464
Жыл бұрын
नकली दत्तक वारस
@maheshpatil-he8ny
Жыл бұрын
Pdcost wla- amm ammma ammm. ammmm.....continue😂
@nageshpatilchoutmal5995
Жыл бұрын
स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य। 🚩🚩🚩🚩🚩🚩
@Dhananjay_shinde0909
Жыл бұрын
जनसामान्यांचे नेते❤️ आदरणीय राजे👑
@omkarb9866
Жыл бұрын
Very Informative podcast, what a man, we can see inheritance from our Chatrapati Shivaji Maharaj 🚩
@VinayakSP-ll3bx
Жыл бұрын
00:00 Introduction 01:37 वर्तमानातील राजकारणाबद्दल काय वाटतं? 04:19 मतदान कार्ड विकणे हि प्रतिक्रिया साजेशी आहे का? 05:54 स्वराज्याच्या युतीला घेऊन काय विचार? 06:25 राजकारणातील पदार्पणाबद्दल घरचांची प्रतिक्रिया 07:33 MBA का निवडलं? 09:16 Business 10:26 घरच्यांनी अभ्यासासाठी केबल वगैरे बंद केली होती का? 11:33 क्रिकेट आणि राजनीती 12:44 स्वराज्याचं vision काय? 15:04 तरुणांनी राजकारणात पडावं का? 15:26 Hobbies काय आहेत? 16:14 आवडते चित्रपट कुठले? 17:50 चित्रपटातून दाखवले जाणारे महाराज 19:13 ५० गढ-किल्ल्यांचं संवर्धन करण्याचं धोरण कसं राबवणार आहात? 24:42 Sea Fort Circuit Tourism 28:13 संवर्धक, समर्थक आणि त्यांच्यासोबतचा अनुभव 29:40 अनपेक्षित घडलेला प्रसंग 32:27 Govt. process seamlessly कशी चालणार? 33:17 Social media चा अनुभव 34:01 Reels मध्ये काय interesting वाटलं? 35:02 कॉलेज लाईफ मधला आठवणारा किस्सा 35:33 कॉलेज ग्रुप मधल्या आठवणी 36:42 जीन्स, टि-शर्ट आणि Restrictions 36:53 तुम्ही foodie आहात 39:01 NCC चे दिवस 39:40 Nightouts आणि Favorite Music 40:22 किल्ल्यावरची रात्र आणि ढोलपथक 40:49 पोवाडा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न 43:05 Trekking ला काय वेगळं करता? 45:24 विरोधक कोणाला मानता? 46:04 Next episode guest ref- description
@rohitkhade5535
Жыл бұрын
😎महाराज नी एवढी मोठी शाबाशी देली ह्या पेक्षा मोठा काही असू शकत nhi.. आणि content madhe दम आहे म्हणून खास रे खास आहे... 😎 We love u khass re team .keep it up
@ppprathamesh
Жыл бұрын
राजे आणि खासरे दोन आवडते व्यक्ती ❤⛳️⛳️
@princeabhay7132
Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत आहे, एक न पाहिलेली व्यक्ती समोर आली या मुलाखतीतून.... एखादी मुलाखत adv प्रकाश आंबेडकर यांची ही घ्यावी एवढी इच्छा आहे...
@DailyLifeSolution
Жыл бұрын
लोकराज्यात छत्रपती पद काळबाह्य झालंय कधीचं, हे कुणीतरी संभाजींना समजवा.
@vaibhavmali46
Жыл бұрын
खुपच झकास concept आहे Longterm चालवा
@rahulshinde7970
Жыл бұрын
स्वराज परत येऊ शकत संभाजीराजे+राज ठाकरे=स्वराज 🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय
@nitinpatil8008
Жыл бұрын
ग्रेट personality संभाजी राजे
@rohandmk
Жыл бұрын
जय स्वराज्य 🚩
@sach.in777
Жыл бұрын
स्वराज्य संघटना + मनसे ❤❤
@balajigorakhpatil7089
Жыл бұрын
Right 👍
@sidghatage
Жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay
@छत्रपतीस्टुडिओ
Жыл бұрын
only संभाजीराजे छत्रपती 💪🏻🚩
@sugandhbhoj2163
Жыл бұрын
Sanju dada ani team ekdam bhari kam kartay tumhi. Ajun vegveglya kshetratil loka yeudyat💯❤️
@ajinkyayadav8752
Жыл бұрын
Jabardast hota👌🏻🙏🏻🚩
@akashwaybase18
Жыл бұрын
याला म्हणतात मुलाखत देण अन् मुलाखत घेण...... खरंच परत परत पाहावी अशी मुलाखत......
@Gmmane999
Жыл бұрын
जय स्वराज्य
@rohitgawade7504
Жыл бұрын
🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@Avtr3
Жыл бұрын
मुजरा जी महाराज!!! 🙏🏻🙌🏻👏🏻⛳️⛳️
@ananddhumal5339
Жыл бұрын
खूप छान केलस पण नुसत Thank you म्हणून निरोप देऊ नको जस Abp माझा कट्टा वर ज्ञानदा त्या मुलाखतीची सुरवात किंवा समाप्त करते तस काहीतरी Special Gesture feel होऊदे समोरच्याला त्यांच्याबद्दल आणि प्रश्न अजुन Deep येऊदे this is my Feedback❤️ बाकी एकदम भारी All the best
@bhagyashreekumbhar6586
Жыл бұрын
हिंदूस्थानाचे छत्रपती 🙏🚩
@aniketshinde2850
Жыл бұрын
"मी ह्या राजकारणात नवखा आहे" हे मान्य करणं एवढं सोप्पं नाही आणि छत्रपतींच्या मुखातून हे वाक्य येणं ह्याला खरचं खूप महत्व आहे... महाराज तुम्ही राजकारणात तसे २००६,२००७ पासून आहात पण तुम्ही आज ह्या Mainstream Politics मध्ये उतरले आहात , तुम्हाला उतरायला थोडा उशीर लागला आहे पण अत्ता त्यांची महाराष्ट्राला खूप गरज आहे आणि ही आत्ताची राजकीय परिस्थितीच सांगतीये की ह्या राजकारणात संभाजी राजे छत्रपतीसारख्या स्वच्छ, निर्माळ मनाच्या माणसाची किती नितांत गरज आहे.. दुसरी गोष्ट अशी की मी एक बार्शीकर आहे. शिक्षणा निमित्त घराबाहेर पडलो आणि आता IT सारख्या profession मध्ये settle झालो. माझा अख्खा कुटुंब बार्शीत राहतं ,त्यामुळे येणं जाण तर असतंच पण जरी २ दिवस बार्शीत फिरून आलं की वाटतं आपल्या ह्या बार्शीची तरुणाई नेमकी चाललीये कुठे, ना शिक्षण नीट , ना वागणं, ना बोलणं, आयुष्याला काही ध्येय नाही, विचार फक्त बार्शी पुरते खुंटलेले आणि त्यात ना बोलण्या सारखं असलेलं बार्शीत राजकारण आणि असलेले युवा नेते. कधी होणार त्यांच्या मागे पळायचं बंद आणि कधी होणार आपल्या बार्शीतल्या तरुणांची प्रगल्भ विचार करण्याला सुरुवात. व्यावसायिक दृष्ट्या बार्शीत काहीतरी करावं म्हणून इथे "सरनोबत" नावाने हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यामागचा विचार फक्त हा होता की बार्शीत असणाऱ्या कुटुंबाला बाहेर जाऊन कुठेतरी वेळ घालवता यावा विशेषतः बार्शीत असणाऱ्या महिलांना..पण काय हो बार्शी मध्ये त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जायला साधी कोणती जागा नसावी जिथे घर,स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी सोडून थोडीफार करमणूक व्हावी ,शांत बसता यावा..नवीन लग्न झालेल्यांचे तर याहूनही वाईट, एखादं कुटुंब जेवायला बाहेर पडलो तर पुढचे १,१ वर्ष साधा डोक्यात विचार सुद्धा येत की बाबा आता बाहेर जाऊ..........बार्शीत मुलगी द्यायला सुद्धा विचार केला जायचा आणि ह्याला संपूर्णपणे जबाबदार आहे इथली राजकीय परिस्थिती, ना विकास नाही ना रस्ते...ना राजकीय इच्छाशक्ती जी पुढच्या ५० वर्षाचा विचार करून राजकीयभिमुख विकास विचार असतील.. बोलण्या सारखं खूप आहे.. संभाजी महाराजांना एक विनंती की तुम्ही बार्शीचा विचार करावा आणि धन्यवाद तुमच्या इथे येण्याने कुठेतरी असं जाणवलं की तुम्हाला बार्शीतली इजकीय परिस्थिती समजली तर आहेच पण ती बदलण्याची इच्छा शक्ती जास्त आहे.. मी , माझा कुटुंब तुमच्या ह्या राजकीय आणि सामाजिक विचारांचे कायम पाईक राहू..
@travel_with_akish
Жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे ही
@ranjeetnalwade2095
Жыл бұрын
जिल्हा प्राथमिक शाळेत सुधार केलाच पाहिजे.. private शाळेत खुप लुट चालु आहे...एक-एक लाख फिस आहे लेकरांची👍
@ravindrakanse7605
Жыл бұрын
Maharaj♥️ love from Pedgaon🚩 Dharmveer gad 🚩tal Shrigonda 🚩dist Ahilyabai holkar nagar 🚩🙏
@Onkar3039
Жыл бұрын
kadkkk.... khas re
@avinashgo2000
Жыл бұрын
स्वराज्य ❤
@pravinpatil5847
Жыл бұрын
श्रावण पाळन जमत नाही ... ही कोल्हापूरकरांची सर्वात मोठी समस्या आहे . 😅😅😅😅😅
@VishalJadhav-dn4uo
Жыл бұрын
मनासारखा राजा राजासारखा मन 🚩❤️
@akshaypatil4743
Жыл бұрын
राजे आम्हांला पण गड संवर्धन करायचं आहे तुमच्या परिवार मध्ये यायचं आहे
@_music_mg
Жыл бұрын
जय शिवराय. 🙏🏼🚩
@bhushanwaghmare8427
Жыл бұрын
राजे जय शिवराय 💙🧡
@swap459
Жыл бұрын
राज ठाकरे आणि स्वराज्य एकत्र येऊन लढावे, बरेच मुद्दे समान आहेत
Lokanchya apekhya purna kara vavnshaj ya navavar naka chalu
@dilkedost143
Жыл бұрын
अप्रतिम❤
@MPSC_45.
Жыл бұрын
Shahajiraje chhatrapati yanchyasobat pn podcast kara sir plz 🙏
@prathameshthombre5277
Жыл бұрын
Jai Bhavani jai shivaji
@gauravchinchole93
Жыл бұрын
स्वराज्य आणि मनसे नी युती करून महाराष्ट्र राज्यात स्वराज्य निर्माण कराव...
@saurabhshinde3540
Жыл бұрын
मराठा आरक्षणाला मनसेचा विरोध आहे
@ajaykashid8108
Жыл бұрын
मुलाखत खूप छान होती पण एक प्रश्न विचारायचा राहून गेला अस मला वाटतं, तुम्हाला उदयनराजेंना स्वराज्य सोबत घेण्याबद्दल काय वाटतं?
@pradipshelake3003
Жыл бұрын
Maharaj 🙏❣️
@prashantsawant616
Жыл бұрын
दादा तुमचे विडिओ खूप छान आहेत. पण,आपण आपल्या विडिओ मध्ये ,मुलाखतीमध्ये ,जो हुन्दंकारा देता,तो mute करा,त्यामुळे आपला विडिओ,पाहण्यास व आईकण्यास छान वाटले. आपण पुढील विडिओ मध्ये याची काळजी घेताल अशी खात्री आहे. धन्यवाद...
@kunaljadhav6367
Жыл бұрын
खासचं....🚩🙏
@krishnachalakpatil4264
Жыл бұрын
महाराज ❤
@amolpatilfansclub...
Жыл бұрын
Jay swarajya
@vilasgaidhani0011
Жыл бұрын
जय शिवराय
@Salunkekrishna69779
Жыл бұрын
छत्रपती उदयनराजे यांची मुलाखत घ्या
@pavankumarkanade5259
Жыл бұрын
Sea fort circuit tourism ❤
@Krushna9526
Жыл бұрын
महाराज 🧡🚩
@indeedkunal
Жыл бұрын
Naad ek no. Content creation
@atulmane7409
Жыл бұрын
एकदा छत्रपती उदयनरजे ची मुलाकात घ्या.
@Chandlerbing98
Жыл бұрын
🚩महाराज 🙏🏻❤️
@Anonymous2114
Жыл бұрын
Jyna chatrpati chatrpatin che varas mhnun dokya vr bsvla tyani maratha arakshan sathi Kai kela? 40 tarun porani aatmhtyaa keli... Azz amch raje asate tr tyna dhukh zla aasta... Raje ch nav laun motha Zale pn samaj Maga padat rahila....
@ALpHA_2188
Жыл бұрын
@khaasretv तुम्हीच एखादा पारंपरिक पोवाडा तयार करा
@akshaypatil4743
Жыл бұрын
महाराज 🥰🥰🥰🥰 🚩🚩🚩
@ajinkya_patil
Жыл бұрын
संभाजीराजे छत्रपती ❤❤
@rajmudracreations374
Жыл бұрын
Maharaj ❤
@SHIVPRATAP_96K
Жыл бұрын
जय शिवराय , जय स्वराज्य 🚩
@heartkiller1697
Жыл бұрын
🙏🏻🚩
@MayurBhosale30
Жыл бұрын
Must watch..👏🏻
@rohandharme8993
Жыл бұрын
जय शिवराय 🙏
@atharva25
Жыл бұрын
राजे ❤❤
@maharudrakalyankar-yh6ch
Жыл бұрын
Sambhaji raje❤
@aanayashelar9578
Жыл бұрын
Doni episode baghitlya nantar juni maggi tomato ketchup chi ad athavli..IT's DIFFERENT
@Vishwanath530
Жыл бұрын
Baki Caste Madhil Mahapurushan baddal he Kadhich Jayanti/Punyateethi asel tar Tweet Karat nahit.. Pan Satarche Udayan Maharaj Nehmi Kartat.. Observation
Пікірлер: 215