#ManojJarangePatil #AntarwaliSarati
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु आहे. अंतरवालीतील या आंदोलनाकडे आता मराठा आंदोलकांची गर्दी वाढत चालली आहे. अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं आंदोलन सुरु आहे. आज संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार आणि विरोधकांवर हल्लाबोल केला. संभाजीराजे यांनी ओबीसी आंदोलनाला भेट न दिल्याने हाके आणि वाघमारेंनी त्यांच्यावर टीका केली.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Sambhajiraje Chhatrapati यांच्यावर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची टीका | Manoj Jarange Patil
Пікірлер: 141