कोकणची लोककला बहुरंगी नमन
२०२३ मधील शुभारंभ प्रयोग
श्री काशी विश्वेश्वर लिंगायत नमन मंडळ,केळ्ये रत्नागिरी
संपूर्ण बहुरंगी नमन
गायक - मंदार लिंगायत
गायिका - अरुणा लिंगायत
सदर व्हिडीओ मध्ये....
कोकणचे खेळे नमन गीत
गण वगनाट्य- दुर्गासूराचा वध
श्री गणेश आराधना
गौळण
पेंद्या सुदामा आणि वाकड्या यांची धम्माल कॉमेडी
श्री कृष्ण लीला
कंस वध
#bahuranginaman #naman2022 #naman2023 #namanratnagiri #guhagarnaman #kokanchekhelebahuranginaman
Негізгі бет संपूर्ण बहुरंगी नमन _स्त्री पात्रांनी नटलेली गौळण_ श्री काशिविश्वेश्वर लिंगायत नमन मंडळ, रत्नागिरी
Пікірлер: 11