खूपच सुंदर नियोजन केले मित्रा कमी खर्चामध्ये केलेले नियोजन तुझ्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे मित्रा❤❤
@niningurav4616
3 ай бұрын
लय भारी भाऊ ऐक नंबर
@harunp.sardar1770
3 ай бұрын
एक नंबर फ्री रेंज कुक्कुटपालन केला आहे आणि माहिती सुद्धा चांगली दिली आहे मनापासून आभारी आहोत आजपर्यंत एकही व्हिडिओ तुम्ही केला आहात तसे बघितले नाही सुटसुटीत माहिती दिली आहे किती गुंठ्यामध्ये फार्म आहे त्याची माहिती द्यावी
@shetkariudyojakputra
3 ай бұрын
साधारण तीन गुंठे असेल आपल्या घराजवळ जी वेस्टेज जागा आहे त्यामध्येच आपण बनवलेला आहे फार्म
@shitalkhandagle2830
3 ай бұрын
Khup chhan niyojan aahe
@TatyabaThombare-v3p
7 ай бұрын
खूप छान आहे 👍👍👍
@MahendraWagh-r1h
3 ай бұрын
एकदम भारी
@रॉयलशेतकरी121
7 ай бұрын
Very nice sir 👍👍
@mikokanirakesh
3 ай бұрын
❤
@makarandjadhav4591
3 ай бұрын
बंदीस्त मद्ये खाद्य घालून फक्त कटिंग साठी परवडत नाही
@shetkariudyojakputra
3 ай бұрын
हो बरोबर आहे पण त्याचबरोबर अंडी विक्री व पिल्ली उत्पादन करून विक्री करतो.
Пікірлер: 32