संपूर्ण हनुमान चालीसा (सुंदर चित्रांसह)
हनुमान चालीसा हा सर्वात प्रभावी उपाय आहे
वाचायला खूप सोपी आणि समजायला पण खूप सोपी
ह्या विडिओ मध्ये मी माझ्याकडे असलेली हनुमान चालीसा दाखवली आहे. छोटसं पुस्तक आहे. त्यात सुंदर चित्र आहेत. श्लोक आणि त्याचा अर्थ दिला आहे.
रोज हनुमान चालीसा वाचा आणि सुखी रहा
hanuman chalisa
• संकट अनेक......उपाय एक
#peaceadmirers #hanumanchalisa #mantraandstoras #hinduprayers #hindustotras
Негізгі бет संपूर्ण हनुमान चालीसा....
Пікірлер