खूप छान सादरीकरण केलंय. ..कोकणची जाखडी नृत्य कला जोपसाण्याचा चांगला प्रयत्न केलाय ....त्यासाठी खूप शुभेच्छा. .. विशेष म्हणजे ज्या कथा गाण्यातून् सादर करताय , त्याचा उत्कृष्ट देखावा पण लोकांपर्यंत पोहोचवत आहात..,खूप छान अप्रतिम , मूल छान नाचली..❤❤❤ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ...❤
Пікірлер: 7