सप्रेम जय हरी,
तुमचा प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम मिळाल्यामुळे माय ज्ञानेश्वरी हे आपले यूट्यूब चॅनल कमी वेळात अतिशय चांगल्या प्रगतीवर असून ते अजून जास्तीत जास्त भाविक आणि भजन प्रेमी पर्यंत पोचत आहे. तुमचा प्रतिसाद आणि प्रेम पाहून आम्ही अतिउत्साही आहोत. असाच प्रतिसाद असू द्या. आम्ही यापेक्षाही चांगल्या प्रकारचे वारकरी सांप्रदायिक व्हिडिओ तुमच्या पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद 🙏
अनेक भजन ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
• संपूर्ण वारकरी भजन
#varkari_bhajan_marathi #digambar_buva_kute
#अभंग_गवळणी
Негізгі бет संपूर्ण वारकरी भजन मराठी - नवनवीन अभंग गवळणी | varkari bhajan marathi - my dnyaneshwari
No video
Пікірлер: 70