वंदामी भन्तेजी 🙏🙏🙏 आजच्या अष्टमी उपोसथ दिनानिमित्त सर्व भिक्खू संघास मनःपूर्वक शुभेच्छा 💐 सर्व भिक्खू संघाबददल मी मंगलमैत्री करते संपूर्ण भिक्खू संघास निरोगी आणि उदंड दीर्घायुष्य लाभो हीच तथागतांच्या चरणी प्रार्थना करते. साधू! साधू!! साधू !!! 🌹🌹🌷🌷💐💐
@RajaniRaut1234
10 күн бұрын
नमो बुद्धाय वंदामी भंतेजी जयभीम, अष्टमी उपोसथ दिनानिमित्त सर्व भिक्खू संघाला त्रिवार पंचाग प्रणाम करते. सर्व भिक्खू संघाला उदंड आयुष्य लाभो हिच बुद्धांच्या चरणी वंदना करते. साधू साधू साधू🌷🌷🌷 🙏🏻🙏🏻🙏🏻
वंन्दामी भंन्ते जी 🌹🌹🌹🙏🙏🙏☸️☸️☸️ साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏☸️☸️☸️🔔
@shamsudhanshmuley4077
10 күн бұрын
भंते भगवान वंदामि अत्यंत सुरेख नितांत सुंदर धम्म देसना...
@jyotsnamuneshwar6670
8 күн бұрын
पंचाग प्रणाम भन्तेजी! साधू! साधू! साधू!🙏🙏🙏🌼🌼🌼
@savitaovhal9492
10 күн бұрын
साधू साधू साधू 🙏 खुप छान प्रकारे तुम्ही माता विशाखा समजावून सांगितली धन्यवाद 🙏
@sukeshninimsadkar8005
10 күн бұрын
Tumila udint aioush labho bhantaji aishe dhamdhasana aimilhla det rahavi sadu sadu sadu 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@charushilaingle9234
10 күн бұрын
वंदामी भन्तेजी आज अष्टमी उपोसथ दिनाच्या भिक्खू संघाला शुभेच्छा भन्तेजी आपली धम्म देशना ऐकून मनाला प्रसन्नता लाभते असा एकही दिवस जात नाही की आपली धम्म देशना ऐकली नाही जयभीम नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 🙏 साधु 🙏 साधु 🙏🌹🌹🌹🌹
Пікірлер: 147