दिलवाले टेलर सुपर ये दिलवाला बहुत दिलवाला है. बिग फॅन दिलवाले.
@anillondhe4256
Жыл бұрын
दीलजले तुम्हारा हिंदी लयच भारी हे
@Ajayjadhav-oo4qe
Жыл бұрын
दिलवाले टेलर सही रे सही
@balajikhandebharad8087
Жыл бұрын
खरोखर महाराष्ट्र मधी युपी बीहार कर्नाटक गुजरात राजस्थान वाले नुसते धंदा करालाच नहीं तर ईथ राजकारण खेळाला लागले, मुंबई पुण्यात कहीक बाहेरचे नगर सेवक है
@satishdorkar2385
Жыл бұрын
दिलवाले टेलरची बायको कधी दिसणार गणा पैलवान दिलवाले किती इरसाल आहे दिलवालेची बायको कशी असेल आजचा गदर भाग एकदम झकास. दिलवाले का नादा नही करने का😅😅😅😅😅😅😅😅😅
@user-ic3ki5lg4x
Жыл бұрын
दिलवाले😅 टेलर मस्त
@AnilThambore
Жыл бұрын
Diwali Kdk
@vivekgaikwad734
Жыл бұрын
गणा पैलवान गणा पाजी एक नंबर, दिलवाले की जय हो गणा व दिलवाले ची फायटींग फनी होती😂😂😂😂😂 अफलातुन एपिसोड.
@tusharthombare5299
Жыл бұрын
Dilwale Hindi bahut aacha he 😅😂
@gopalsonawane2912
Жыл бұрын
खूप हसलो राव गणा भाऊ टायर वला आण्णा बाजी नाना छान अभिनय केला अप्पा वेडेच चांगले वाटतात सर्व कलाकारांचे अभिनंदन
@dilipsalave1428
Жыл бұрын
आप्पांची भूमिका खूप छान आहे 👌👌💯💐💐💐
@ganesh_gemer2621
Жыл бұрын
khupch chyan
@avinashnikam707
Жыл бұрын
अप्पा नादच खुळा
@sonalikanase6651
Жыл бұрын
Khup Khup mast 😊😊
@somnathmane2985
Жыл бұрын
दिलवाले टेलर 1 नंबर ❤❤❤
@reflex_73
Жыл бұрын
Dilwale very nice actor
@akashkadav8792
Жыл бұрын
भारी वाटला येपीसोड
@SomanBasak-je8hd
Жыл бұрын
Gana par ji dilwala tailor ka koi jawab nahin bahut comedy karta hai yaha Dilwale ga na par ji Dilwale ki dulhania kab dikhaoge😂😂😂😂😂😂😂😂♥️ I love it Dilwale
@swarupshinde147
Жыл бұрын
गना पैलवानाचा नाद खुळा💪😃😃
@vishalkekare9130
Жыл бұрын
गणा भाऊ नाद खुळा एपिसोड आहे 😂 👌
@user-kd3ff2wc9f
Жыл бұрын
दिलवाले आणि गणा जुगलबंदी बघायला भारी वाटते. जोडी नं.1 दिलवाले गणा. जाम हसलो या एपासोडला🤣🤣🤣🤣🤣
दिलवाले टेलर भन्नाट बोलतय दिलवाले च हिंदी लय कडक 😂😂😂😂😂😂 गणा पैलवान दिलवाले टेलर या दोघांना तोड नाही. कॉमेडी गदर पहायला मिळतात 😂😂😂😂😂😂😂😂
@atulekatpure9933
Жыл бұрын
Dilwale lovely men great actor
@sandipkale6273
Жыл бұрын
जबरदस्त एपिसोड होता आजचा गणा 👌👌👌
@anillondhe4256
Жыл бұрын
सध्या maharshtrachi सत्य परिस्थिती आहे हा एपिसोड सध्या महारष्ट्र वर बाहेरून आलेले सगळे राज्यकर्ते बनत आहेत इथ काम करायला म्हणून आलेले आता इथल्या लोकावर दादागिरी करत आहेत इथल्या मतफोडी राजकारणच हे लोक फायदा घेत आहेत आज संपूर्ण महृष्ट्रावर यांनी ताबा घेतला आहे
@patilamolrav447
Жыл бұрын
एक नं गणाभाऊ गावाबाहेरील लोकांना त्यांची जागा दाखवली बाहेरून येवून शहाणे होतात
Пікірлер: 153