ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमः🙏💐🚩
@manishathorat1353
Жыл бұрын
🙏🙏 नमः शिवाय
@meerashetty6697
2 жыл бұрын
जय शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजा पते भवानी शंकर शिवशंकर शंभो
@harshshukla1942
Жыл бұрын
🙏🙏❤
@anushkakarad2527
Жыл бұрын
ओम नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@amitjoshi7814
2 жыл бұрын
ओम नमः शिवाय..
@कृषिसेवा-त5ध
2 жыл бұрын
🖤🙏
@vikramnikam8993
2 жыл бұрын
🕉️ नमः शिवाय🙏
@amitjoshi7814
Жыл бұрын
ओम नमो व्यंकटेशाय नमः
@manishabodhale2354
2 жыл бұрын
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@sunitasangole4229
2 жыл бұрын
Om namah shivay🌸🌸🙏🏻🙏🏻☘️☘️
@astrogausevaksunilmali.9316
Жыл бұрын
ॐ नमः शिवाय।🙏🚩
@ravindraaher5113
2 жыл бұрын
Om namah Shivay 🙏🙏
@ashwiniwuike5625
Жыл бұрын
शिव हर हर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️
@ketanwaghmare7998
Ай бұрын
🙇
@rajeshreenalawade-gurav8261
2 жыл бұрын
मी भारताबाहेर राहत असल्यामुळे माझ्याकडे शिवलीलामृत ग्रंथ नाही आणि मी श्रावणामध्ये ठरवले होते की शिवलीला अमृत ग्रंथाच्या अध्ययन से श्रवण करेल आणि त्याच दिवशी तुमचे अध्याय अपलोड व्हायला लागले आणि मी त्याचे श्रवण करायला लागले. ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ 🙏
@jkbhakti_marathi
2 жыл бұрын
आमचे प्रयत्न यशस्वी होत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@amitjoshi7814
2 жыл бұрын
हर,हर महादेव..
@savitawadwaniya8347
2 жыл бұрын
🙏🌹 हर हर महादेव 🌹🙏
@sheetalpujari5624
2 жыл бұрын
श्री शंभो शिवशंकर हर हर महादेव🙏🙏🙏
@sushilagandhi7329
Жыл бұрын
मी येक शिवभक्त आहे दरवर्षी श्रावण महिन्यात दररोज एका अध्यायाचे पुस्तकातुन पठण करते यावेळी तुमच्या तोंडून ऐकत आहे भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो हर हर महादेव
@amolgurav8564
Ай бұрын
☘️🕉️🔱🚩🤲🤲🤲
@r.rupaymh
2 жыл бұрын
दादा तुम्हाला एक सांगावस वाटतेय.... तुमचा आवाज खुप छान आहे.... तुम्ही कथासार सांगता तेव्हा अगदी कथेतील चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.... तुमचं श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्र ही मी पूर्ण ऐकलं आहे.... अगदी तल्लीन होऊन जातो इतका गोड आवाज आहे तुमचा..... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@jkbhakti_marathi
2 жыл бұрын
आपला स्नेह आणि श्रीगुरुंचा आशिर्वाद आहे, आपले मनस्वी धन्यवाद 🙏
@pravinkshirsagar2387
Жыл бұрын
😊🙏🏻🔱🚩Har har Mahadev bam bam bhole.🔱🚩🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼📿
@rajeshreenalawade-gurav8261
2 жыл бұрын
ओम नमः शिवाय 🙏 मी शिवलीलामृत ग्रंथांचे पारायण खूप वेळा केले आहे आणि तुमच्या आवाजातील अध्याय ऐकून त्या सगळ्या पारायणाची आठवण झाली. तुम्ही असेच नवीन नवीन ग्रंथाचे वाचन करावे. श्री स्वामी समर्थ 🙏 आणि तुम्ही श्रावण महिन्यापासून दररोज एक अध्याय पठण करून अपलोड करतात मीही त्याप्रमाणे दररोज एक अध्यायाचे श्रवण करते.
Пікірлер: 47