नमस्कार मंडळी,,
आज आम्ही खेकडे पकडण्यासाठी समुद्राच्या किनाऱ्यावर जाणार आहोत.आज माझ्यासोबत माझे मित्र असणार आहेत,ते पहिल्यांदाच खेकडे पकडण्यासाठी माझ्यासोबत येणार आहे.
आज खेकडे पकडण्यासाठी मुशी आणि कोंबडीचे पाय या दोन्ही चाऱ्यांचा पण वापर करणार आहोत आणि बघणार आहोत की कोणत्या चाऱ्याला जास्त खेकडे भेटतात.
Негізгі бет 🦀समुद्राच्या किनाऱ्यावर पकडले मोठे-मोठे खेकडे. Crab's catching . mumbai indian fishing
Пікірлер: 46