समुद्र हा आपल्या बापा सारखा असतो, आपण त्याच्याबरोबर व्यवस्थित राहिले तर तो आपली काळजी करतो. पण आपल्यापासून काही चुका झाल्या, तर त्याची चुकीची जाणीव सुद्धा करून देतो.
उदाहरणार्थ आपण फक्त त्याला नारळी पौर्णिमा पुरता पुजतो, नंतर त्यामध्येच आपण आपलं दैनंदिन जीवनातला घाण कचरा केमिकल युक्त पाणी आणि गटारी सोडतो. त्याकरता त्याचा कामापुरता उपयोग न करता त्याचीही काळजी करायला शिका, नाहीतर एखाद दिवस तो त्याचा रुद्ररूप धारण करून आपल्याला मोठी अद्दल घडविले.
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द 🏴☠️🏴
#palghar_ig #mangelasamaj#koli samaj#mimangela#koliking#comedyfans #editor #funny #memes #meme #funnymemes #lol #dankmemes #love #fun #comedy #follow #memesdaily #like #instagram #humor #instagood #tiktok #funnyvideos #lmao #dank #cute #dailymemes #bhfyp #edgymemes #jokes #laugh #offensivememes #memepage #explorepage #happy #bhfyp
Негізгі бет समुद्रात पोहायला गेले असताना आमचा झाला अपघात.........!! 🥺🥺🥺मांगेली पोरं ग्रुप!!
Пікірлер: 10