शासन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा पुनर्नियुक्ती देणार व त्यांना दरमहा वेतन मिळणार जाणून घ्या सविस्तर माहिती.
नमस्कार
मित्रांनो आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
तसेच पोळा या सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध.
शासन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा पुनर्नियुक्तीने त्यांच्या मूळ पदावर नियुक्ती देणार.
त्याचबरोबर वेतन व भत्ते देण्याची स्पष्टपणे तरतूदही शासनाने केली आहे.
चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी.
#paycommission
#activeeducation
#currentaffairs
#activeeducationramprasad
Негізгі бет शासन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा पुनर्नियुक्ती देणार व त्यांना दरमहा वेतन मिळणार
Пікірлер