चंदनाचं झाड एरवी बांधावरच लावलं जातं. पण आता मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी चंदनाची शेती करण्यास सुरुवात केली आहे. शासनानंही चंदन लागवडीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचं म्हटलं आहे. पण चंदनाच्या लागवडीतले फायदे-तोटे आणि अडचणी काय आहेत?
#chandan #Sandalwood #Farmers #Marathwada
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Sandalwood farming : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कशी पिकवली चंदनाची शेती?
Пікірлер: 39