निनाद काळेंच्या आवाजातून कार्यक्रमाची प्रस्तावना यावर्षी फक्त तुमच्याच मंडळाने केली.इतर कोणाचीच नव्हती.कार्यक्रम खूप छान झाला.सुवर्ण महोत्सव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@shrizugar72
11 ай бұрын
मुंबईला आहेत ते
@SwapnilPatil-ln1yc
11 ай бұрын
सोनी मराठीवरील मालिकांसाठी त्यांचा आवाज आहे.
@rudyanathpachakate666
14 күн бұрын
विषय हार्ड ❤️
@Rushi_S9001
10 күн бұрын
❤
@kedarkulkarni38
Жыл бұрын
या देखाव्यामध्ये काम केलेल्या सर्व कलाकारांनी मेहनत घेऊन त्यांच्या भूमिकांना न्याय देऊन देखावा जिवंत करून दाखवला आहे त्याबद्दल त्यांच कराव तेवढं कौतुक कमीच आहे..अप्रतिम 🙏😇🫡 आपल्या मंडळाकडून भविष्यात अशीच समाज प्रबोधनपर कामे व्हावीत हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
@Sharad_1010
Жыл бұрын
💯%
@pruthvirajkarvekar9869
11 ай бұрын
सांगरूळ गणेशोत्सव 2023 टॉप चा विषय 🔥🥵 म्हणजे गोल्डन जुबिली मित्र मंडळ भगतसिंग चौक सांगरूळ किंग 👑ऑफ सांगरूळ👑🔥🥵✌️
@VivekMardane-hb1ct
Жыл бұрын
आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... नाटक super...
Пікірлер: 40