#kanganaranaut #sanjayraut #maharashtrasadan #cmeknathshinde #zee24taas
Sanjay Raut Post On Kangana Ranaut | कंगनाची महाराष्ट्र सदनात राहण्याची मागणी; राऊतांची जोरदार टीका
भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्रा कंगना रणौतने आपल्या मागणीने खळबळ उडवून दिलीय... खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात दाखल झाली.. आणि महाराष्ट्र सदनातल्या मुख्यमंत्र्यांच्या सूट म्हणजे दालनाची थेट मागणी केली. महाराष्ट्र सदनातल्या इतर रुम छोट्या असल्याने मुख्यमंत्र्यांचा सुट द्यावा अशी मागणी तीने केली. त्यासाठी महाराष्ट्र सदनातूनच महाराष्ट्रातला एका बड्या नेत्याला फोन करुन खटपटही केली.. मात्र मुख्यमंत्र्यांचा सुट देता येत नसल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सदनने दिलंय. त्यामुळे महाराष्ट्र सदनात राहण्याचा निर्णय कंगना रनौत बदलणार असल्याची चर्चा आहगे..
HOLD
दरम्यान कंगनावरुन संजय राऊतांनीही टीका केलीय. पाहूयात..
PLAY GFX
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - facebook.com/zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - twitter.com/zee24taasnews
- Follow Us - instagram.com/zee24taas
Негізгі бет Sanjay Raut Post On Kangana Ranaut | कंगनाची महाराष्ट्र सदनात राहण्याची मागणी; राऊतांची जोरदार टीका
Пікірлер: 18