🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#sanjayraut #vidhanparishadelection
संजय राऊत विधानभवनात आमदार घेऊन आले, विधानपरिषद निवडणुकीवेळी काय दावा केला? अनिल देशमुख तुरुंगात असताना त्यांना मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली नव्हती. नवाल मलिकांनाही मिळाली नव्हती.पण आता गणपत गायकवाडांना मिळते आहे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. पण निवडणूक आयोग तटस्थ आणि निष्पक्ष असेल तर गणपत गायकवाड यांना मतदान करू देणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Sanjay Raut विधानभवनात आमदार घेऊन आले, विधानपरिषद निवडणुकीवेळी काय दावा केला? Shiv Sena
Пікірлер: 21