India's First Dhol Tasha Flash Mob
फर्स्ट स्टेप विथ "टेक स्टेप"
आपला भारत देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाला खरा परंतु प्रदूषणापासून स्वतंत्र झाला आहे का?
सध्या तर मूर्ती घडविण्यासाठी देखील जास्त प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिस (Plaster of Paris) चा वापर केला जातो आणि त्यांना आकर्षक बनविण्यासाठी रासायनिक रंगांचा..
विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्रावर जाऊन पाहिलं तर ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे संपूर्णतः विघटन न झाल्यामुळे त्यांचे अवशेष किनाऱ्याकडे वाहून येतात. ज्या बाप्पाची आपण इतके दिवस प्रेमाने प्राण-प्रतिस्थापना करतो त्याचे हे विसर्जनानंतरचे चित्र डोळ्यात पाणी आणते..
मग हे सर्व टाळण्यासाठी शाडूच्या मातीचा पर्याय किती उत्तम आहे..
हेच पटवून देण्याचा संकल्प चा हा संकल्प..
#TakeAStep To know more about the cause, you can visit : Zimmber.com/TakeAStep
Негізгі бет Музыка Sankalp Dhol Tasha Pathak - Flash Mob Mumbai-India's First Dhol Tasha Flash Mob
Пікірлер: 7