खूप छान ओवी, खूप आत्मविश्वास आहे ओवी मध्ये, खूप गोड आहेस बाळा, ताई खूप यशस्वी होईल स्वामी आहेत सोबत, अखिलेश ला एक मेसेज द्यायचा आहे, खूप यशस्वी हो आणि आईचा आधार हो, आईला कधीही एकट पडू देऊ नकोस, कायम आईच हे परिश्रम लक्षात ठेव, आम्हा सर्वांना तुला एक जबाबदार मुलगा म्हणून बघायचे आहे, आणि ताई तुव्लाग करत जा, कोणी काही ही बोलत असेल लक्ष देऊ नकोस, कोणाच्या परीस्थिती चा मजाक करणे हे, त्यांची कर्म आहेत करू देत, खचू नकोस, स्वामी आहेत सोबत.. 💕💕
@archanakadam2645
18 сағат бұрын
ओवी खूप छान बोलतेस अशीच प्रयत्न करत रहा❤❤ आणि आयुष्यात खूप खूप मोठी हो❤❤❤🎉🎉🎉
@jyoti..g..77
17 сағат бұрын
Om sai ram sunetra tai... ओवी खूप छान बोलते आणि खूप हुशार आहे. किती गुणी मुलं आहेत तुमचे यापेक्षा अजून मोठं काय असतं संसार सुख. एक व्यक्ती म्हणजेच संपूर्ण विश्व नसतं,की त्या व्यक्तीसाठी देवाने दिलेल्या सगळ्या सुखांना आपण दुर्लक्षित करावं. खूप स्त्रिया आशा आहेत ज्यांना मुलं नाहीत, काहींना माहेर नाही, काहींचे पती देवाघरी गेले असतात, काहींचा संसार तर असतो पण त्यात खूप छळ असतो, काहींची दोन वेळच्या अन्नाची सुद्धा भ्रांत असते, किंवा कधी एखाद्या मोठ्या आजाराचा सामना करावा लागतो... देवाने जर तुम्हाला या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढले तर ते काहीतरी उद्देशासाठी. त्यामुळे हताश होऊ नका, निराश होऊ नका. जे समोर येते ते भोगायचं असतं आणि पुढे चालायचं असतं.. सगळ्यांचा सामना करायचा.. आपण निरोगी आहोत, कष्ट करू शकतो, एकट मुलांना सांभाळू शकतो हे पण एक प्रकारचं मोठं सुख आहे... अखिलेशला उज्ज्वल भविष्याच्या खूप शुभेच्छा आणि ओवीला खूप सारे प्रेम❤❤❤.
@SunitaPatil-fx8ld
16 сағат бұрын
Kharch boli g Tai tu he
@kanchanchavan4076
15 сағат бұрын
ऐकदम बरोबर आहे तुमचे आपण म्हणतो ना जे होत ते चागल्या साठीच होते स्वामी सांगतात ना आपल्याला काय हावे ते मी देत नाही आपल्या साठी काय योग्य आहे तेच देतात तुम्हाला छान मुले आहेत छान होईल सर्व आप लढत राहायचे स्वामी आहेत तुमच्या साठी तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉धन्यवाद खूप छान आहे ओवी
खरे आहे.....अगदी बरोबर बोललात ताई. श्री स्वामी समर्थ 🙏
@shivshahi7
15 сағат бұрын
वयाच्या मानाने ओवी किती छान स्वतःच स्वतःला गणित समजवत आहे एवढी सर्दी असतानाही तिने तीन मिनिट व्हिडिओ जिद्दीने केला खूप छान बाळा खूप मोठी हो❤
@archanakadam2645
18 сағат бұрын
ताई खरंच आम्ही खूप दिवसापासून तुझ्या सोबत आहोत आम्हाला सगळी तुझी स्टोरी माहित आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यामुळे तू खरंच तुझ्या मनात जे काही आहे ते शेअर करत जा तुझही मन थोडं हलकं होईल आणि निगेटिव्ह कमेंट कडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस 10 जनात एखादा तरी असा असतोच Shri Swami Samarth 🙏🌹🙏
@manishagamre6137
8 сағат бұрын
❤❤ताई खूप छान ओवी आहे ❤❤
@charupatil6077
15 сағат бұрын
ओवी तू खूपच छान व्हिडीओ केला आहेस. एवढ्या लहान वयात तुला खूप आत्मविश्वास आला आहे. खूप मोठी होणार तू बाळा. सगळ्यांचे आशिर्वाद तुझ्या पाठिशी आहेत. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ।।श्री स्वामी समर्थ।।
@prathmeshbhanase7725
17 сағат бұрын
ओवी तु खुप छान विडीओ करतेस दररोज करत जा तु खरोखर सारिका मावशी सारखी धाडसी आणि हुशार आहे तु खुप मोठी हो स्वामीं आहेत पाठीशी
@nehagund8669
11 сағат бұрын
ओवी चा व्हिडिओ खूपच छान झाला ... खूप आत्मविश्वासाने बोलत होती ती ..... God bless you Ovi 😊
@dishabagade3062
18 сағат бұрын
खूप गोड आणि संस्कारी मुलगी आहे. ताई तुझ्या नशिबी चांगले दिवस लवकरात लवकर येवो श्री स्वामी समर्थ
@b.k3781
18 сағат бұрын
ओवीची तीन मिनिटांची क्लिप छान वाटली.खूप कॉन्फीडेंटली बोलली.सुरवातच खूप छान झाली
@asavarichonkar2117
16 сағат бұрын
ओवी छान बोलते मस्त किती सुंदर आहे ओवी मोठी झाल्या वर तुमच्या सारखे.व्हिडियो.बनवेल काळजी करू नका ताई मूल लाखात एक आहोत काळजी.घ्या बेडशीट मागवता येत नाही मला तेल आणि शाम्पू पण मगवयचा होता पण गुगल नाही करता येत नाहीतर मागवले.असते मी काय करू
@ushakalyankar7987
14 сағат бұрын
कीती गोड ओवी कीती हुशार आजुन काय पाहिजे ते लेकराकड पाहून मन भरून आले मी नांदेड हुन बोलत आहे उषा कल्याणकर राहणार भोकर श्री स्वामी समर्थ
@RadhikaRaut-iz7bj
18 сағат бұрын
ओवी खुपच छान सुंदर बोलली👌👌 21:03 👍🎉
@savitapawar9473
17 сағат бұрын
खूप छान ओवी तुझ्यामुळे लहान मुलं पण अभ्यास करतील मस्त आयडिया आहे
@sumedhasoman2956
15 сағат бұрын
आग ताई कशाला नवर्याचे दुख करतेस.... kitti lucky आहेस तुला ह्या situation madhun बाहेर पडता येते आहे.... अनेक बायका आहेत ... ज्या trapped आहेत अश्या relation मध्ये ज्यात त्यांचा श्वास कोंडी आहे... कुठून थोडी पण help मिळत नाहिये. त्यांना बघ सगळ नव्याने मिळेल... पण निदान मोकळा श्वास तरी घेते आहेस हे का थोड !!! सोड आता मागचं !
@sulbhapetkar2291
11 сағат бұрын
Very.smartgirl.
@PrakashJadhav-z7o
16 сағат бұрын
ओवी खुपच छान बोलथे आणी खूप हुशार आहे पुढे खूप मोठी होशील बाळा god bellss you
@SohamHegade-t1p
17 сағат бұрын
ओवी छान केलेस अशीच करत रहा ओवी बाळ मला खूप आवडलीस माझ्या नातीसारखी आहे अशीच तुझ्या एवढी माझी नात आहे श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
@SonuDeshmukh-r8y
16 сағат бұрын
ओवी खूप छान विडियो केला आवाज आणि आत्मविश्वासाने बोललि खूप छान आहे ओवी सूखि रहा आनंदित रहा ❤❤❤❤❤❤
@mitalirasal7747
12 сағат бұрын
पहिल्यांदाच vlog केला ओवी ने पण बघताना अस वाटलाच नाही की पहिल्यांदा करते आहे.....खूप आत्मविश्वासाने करत होती ओवी.....छान केलास...😊
@maya062
12 сағат бұрын
ओवी ...... मी पहिल्यांदाच कमेंट करते! तू अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर, जमलं तर आईला मदत कर आणि शिकून खूप मोठी हो! तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! 💐💐💐🍫🍫🍫❤️❤️
@vishalisangle3855
15 сағат бұрын
खूपच छान ओवी खूपच आत्मविश्वास आहे ओवी मध्ये खूप गोड आहे ओवी
@kavitapatil2017
16 сағат бұрын
ओवी खुप खुप अप्रतिम आणि सुंदर बोलतेस पण आणि आहेस पण खूप आवडतेस मला सारखी सारखी पुन्हा पुन्हा ब्लॉग करत जा आम्ही तुझ्या ब्लॉग ची खूप वाट पहात आहे ❤❤❤❤❤
@sujatasawant708
15 сағат бұрын
सुनेत्राताई तुम्हाला एवढी हुशार मुले आहेत ओवी किती छान बोलते किती छान वळण लावले तुम्ही खूप नशिबवान आहात नका घेऊ टेन्शन मुलाच्या कडे बघा मागचे सर्व सोड पुढचे दिवस चांगले च येणार काळजी नका करू स्वामी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाहीत आम्ही सगळे तूमच्या सोबत आहोत
@rekhapatil7878
12 сағат бұрын
ओवी खूप छान व्हिडिओ केलाय खूप खूप धन्यवाद
@jayashreepatil2708
7 сағат бұрын
ओवी खुप 🙌👏🙏🙇बेलसीग तुला माऊली तुला खुप यश सुख समृद्धी यश देवो हिच माऊली चरणी प्रार्थना छान बोलली मस्त 🎉
@snehapalnitkar1704
17 сағат бұрын
सुनेत्रा भूतकाळाविषयी परत परत सांगून स्वतः ला त्रास करून घेऊ नको स्वामींवर विश्र्वास आहे ना मंग काळजी नको ओवी खूप आत्मविश्वासानं बोलली खूप छान वाटले ओवी ला शुभाशीर्वाद
@ushaangre7215
17 сағат бұрын
ओवि खुप छान बोलि हुशार आहे खुप मोठि हो श्री स्वामी समर्थ 🌹
@amishakalsekar712
5 сағат бұрын
ताई नमस्कार तुझी दोन्हीं मुले सोन आहेतप्रत्येक आई आपल्या मुलांसाठी झटत आपल्या मुलांच्या प्रगती साठी मेहनत करत असते ताई तू तर एक न डगमगनारी आई आहेस ओवी सुद्धा खूप हुशार आहे घाबरू नकोस आपले स्वामी आहेत ते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@saeeh7348
12 сағат бұрын
खूप गोड आहेस ग ओवी। खूप सुंदर। हेच तर खर सुख आणि समाधान आहे ताई। अजून काय हवय। 👌👌👍 सगळं छान होईल। श्री स्वामी समर्थ। 🙏🙏🙏
@KavitaKamble-ge5wd
8 сағат бұрын
सौ ताई नमस्कार आपणास खूप छान संस्कार मुलांना दिली आहे आणि ताई मी तुमच्या आणि सौ सारिका ताईंचे विडिओ बघून आम्ही सगळे प्रेरीत होऊन आयुष्य जगत आहोत आणि ताईतुम्ही खचून न जाता जीवन स्वामी समर्थ माऊलीच्या कृपेने सगळे ठिक होईल 🌹🙏🌹
@GaneshSargar-bt2ou
13 сағат бұрын
हाय ओवी ओवी खूप छान बोलतेय कॉन्फिडन्स मुलगी आहे ओवीला सर्दी आल्या वाटत आहे किती छान अभ्यास करते मला खूप हुशार आहेत आहे श्री स्वामी समर्थ ताई
@GaneshSargar-bt2ou
13 сағат бұрын
नाही नाही तर ती बडबड नाही केली खूप छान अशी बोलली पोरी तुमच्यासारखीच गोड बोलते ताई
@Annu-u3r
17 сағат бұрын
ओवी खूप छान आहे तुजा अभ्यासाचा video खूप छान समजावलास गणिताचा उपक्रम खूप सुंदर तुज्या नाजूक आवाजात बेलाला ओरडण खूप छान होतं तुजे shorts video बघताला आवडतील तुज्या मावशाणा गोड गोड पापा तुला 👌😘😘🍫🍫
@ujjawalasunilsonawane8261
17 сағат бұрын
ओवी तुझा व्हिडिओ खूप छान झाला आणि मी तुला पहिल्यांदाच एवढं बोलतानी बघितलं छान बोललीस बेटा तू खूप मोठी हो अशीच आत्मा मालिक माऊलींच्या चरणी प्रार्थना 🙏 आणि ताई तुमच्यासाठी सांगते नशिबाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका वाईट एवढ्याच गोष्टीचे वाटते की तू मला खूप मेहनत करावी लागते मुलांसाठी सत्याची परीक्षा असते नका मनाला वाईट वाटून देऊ आणि ताई मी तुमच्याकडे ब्युटी प्रॉडक्ट पण घेणार आहे आणि बेडशीट पण घेणार आहे दोन थोडे थांबा तुम्ही दिलेले गाऊन खूप छान निघाले आणि पिगमेंटेशन क्रीम चा पण रिझल्ट यायला सुरुवात झाली त्यामुळे मी जास्त पिगमेंटेशन क्रीम मागवणार आहे काळजी घ्या 🙏 आत्मा मालिक 🙏🌹🌹🌹 ओवीच्या व्हिडिओ साठी 👌👌🌹🌹
@geetasinnarkar4683
17 сағат бұрын
बाळा तू , दोन वेळा धोका,याच कारण पटकन विश्वास टाकला.जाऊ दे, काळजी करू नको.ओवी छान.तिच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष नको.
@seemateli314
10 сағат бұрын
ताई ओवी खुप हुशार आहे खुप छान बोलली आज ती👌👌👍
@anantmalapimpale3043
15 сағат бұрын
Baai मार्ग शोधतात जगण्याचे सहनशील असते. Swami samarth
@sunitagalakate5510
18 сағат бұрын
वा खूप छान आवाज आहे ओवी चा
@vidyagaikwad9495
17 сағат бұрын
ओवीने व्हिडिओ छान बनवला. खूप खूप अभ्यास कर.
@Infomarathi01
10 сағат бұрын
ताई साड्या नक्की या ना आता दसरा दिवाळी सण चालू आहे खूप बायका साड्या घेतात खरेदी करतात कलर साठी अजून घटस्थापनेला 10 दिवस बाकी आहेत.. तेच जर तुम्ही दोन दिवसात साड्या आणल्या आणि लगेच लाईव्ह घेतला तर साड्या पटापट जातील... तुमचा खूप फायदा होईल सणावाराला बायका साड्या घेतात
@shilpaphadke506
16 сағат бұрын
अखिलेश मनाला ते अगदी खरं आहे असे मला वाटते त्याचे म्हणणे मला पटले बरोबर आहे अखिलेश युवर राईट आता तिचं वय शिकण्याचे आहे व्हिडिओ तिचा छानच झाला त्यात काही प्रश्नच नाही पण पहिले शिक्षण
@ashwinipatil2897
16 сағат бұрын
खुप छान ओवी बेटा all the best अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🌺🚩🙏🚩
@hustlechallenge4300
18 сағат бұрын
ओवी खूप खूप अभ्यास कर बाळा 🎉❤
@pranitbhalerao5494
15 сағат бұрын
खरंच ओवी खूप छान व्हिडिओ बनवला रोज दोन-तीन मिनिटं का होईना असीच व्हिडिओ मध्ये येआणि बोलत जा छान वाटले आज खरंच बोलताना बघून खूप छान बोलतेती
@poojakambli6068
18 сағат бұрын
Ovi kiti god aahe . Mast khup activ pn aahe ..
@NehaBorkar-g3f
16 сағат бұрын
Ovi khup chan bolte ani samjutdar pan ahe activ pan ahe swamincha ashirvad ahe👌👌👌👌👌🌹
@sunitagalakate5510
18 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@pvpatil5010
15 сағат бұрын
ओवी छान बोलते. Best of luck for her.Shri Swami Samrth.
@KiranNayakwad
15 сағат бұрын
ओवी खुप छान आहे हे दिवस निघून जातील नक्की खुप चांगले दिवस येतील श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@pratibhapatil8488
11 сағат бұрын
ओवी छान बोलते 👌🏼👌🏼❤️ थांबा फॅन बंद करते 😃😃👌🏼 खूप डॅशिंग निघणार ओवी. ताई तिला ब्लॉग बनवू दे. कही वाईट नाहीये. तिची हिम्मत वाढेल व तिच्या अभ्यासाला हातभार लागेल. मस्त विडिओ 👌🏼👌🏼👍🏼
@mokshadahemendragosavi3514
10 сағат бұрын
हे सर्व मागच्या जन्मीच पूर्व संचित असत म्हणून या जन्मात चांगले कर्म करून कार्मिक बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न आपण सर्वानी करायला हवा
@swatichoudhari2481
13 сағат бұрын
Ovi, khup niragas ahe, ovi Tu khup chan bolates, guni mulgi ahes, tula Khup khup ashirwad😊
@prachikadam9609
5 сағат бұрын
Ovi khupch chaan video kelas 🎉🎉 Swami Bless You Beta
@suvarnaghuge6895
14 сағат бұрын
ओवी खूप छान बाळा सुंदर बोलतेस तू आणी तुझा आवाज पण खूप गोड आहे
@JayJadhav-fx3tl
17 сағат бұрын
ओवी खूप छान हा बाळ तुला गोड गोड पापा ❤
@yograjkolte4317
13 сағат бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला ओवीनेखुप छान आहे ओवी श्री स्वामी समर्थ🙏🙏
@sadhanamohite4111
14 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान ओवी बोलली धन्यवाद ताई
@vijayashinde2687
13 сағат бұрын
ओवी खूप छान बेटा असेच ब्लॉक करायचा गुड गर्ल
@nikitatoke8178
18 сағат бұрын
Ovi madhe chan confidence aala. Pahilyanda vlog kela aani chan kela. Ashech thpdi thodi clip karat ja confidence vadhel aami aai la pn mafay hoil. Oovi chi shopping khupch chan hoti.
@Hemangi-qe7if
16 сағат бұрын
Mast ch Ovi Chan video kela ahes,tu study karat video hi karat ja ,Ani kup moti ho,aai la sukhi tev,tichi kalgi ge,tine kelele tuzya ver che saiskar visaru nako,god bless you ovi,,,
@swatirabade4379
18 сағат бұрын
Shree swami samarth 🙏🙏khup khup chan ovi is the best and super girl....❤❤❤khup sarya blessing ovi beta😍😍
@sunilasaodekar6319
14 сағат бұрын
वा, ओवी किती छान करतेस ग. रोज करत जा ,मी नक्की पाहीन.
@pratibhapatil8488
11 сағат бұрын
Tai tu chhan bolte. Tujha jivan pravas sang videotun. Bhag 1 te pudhche.. Ase banav. Avdel amhala aikayla. Jasha Shivlaxmi Aiisaheb yanni banvlet ase episodes. Khup aavdle lokanna ekhadya serial sarkhe.
@surekhachauthamol6894
7 сағат бұрын
खूप छान vedio ओवी, आणि ताई आतां बस गेलेले प्रसंग नको सांगू कारण समोरचा त्याचा फायदा घेतो, जे आपलं वाईट चिंतात त्यांना खुश राहून दाखव, all the best, खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी
@minakshipapadkar5291
8 сағат бұрын
खुप छान ओवी किती आत्मविश्वास आहे श्री स्वामी समर्थ
@ranjananaykodi
9 сағат бұрын
ओवी खुपछान आहे तीवीस्वासानेबोलतेखुपमोठीहोनार
@KiranSuryavanshi-j8i
18 сағат бұрын
तुमच्या सारखं माझं जीवन आहे ताई मी विटा मधुन बोलते माझं नाव छाया
@sunitamudde1627
7 сағат бұрын
Ovi beta khup chan video kela Swami cha ashirvad tuzya pathishi raho chan asch mast raha swasth raha andandi raha ❤❤
@ushadhumal5158
14 сағат бұрын
खूप छान ओवी ❤🎉 खूप मोठी हो . श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏
@VishrantiPawar-r7f
16 сағат бұрын
Khup अप्रतिम बोलली ओवी,,,best luck beta,,, KZitem channel lavkr suru karshil,,n khup pudhye jashil life mdhye
@omkarkumbhar4486
18 сағат бұрын
Shree Swami samartha 🙏🌹 kiti cute krtey sagl tumchapeksha hushar aahe aatach kiti chhan krte sagl 😊❤ticha chanal ch link sanga me kren Tila follow
@elitegaming8342
13 сағат бұрын
खूप छान आहे ओवी god bless you beta
@malini7639
15 сағат бұрын
बांधणी डिझाईनच्या सिफाँन च्या साड्या रोज वापरायला छान असतात .
@truptimulik9603
11 сағат бұрын
खूप छान ओवी. श्री स्वामी समर्थ❤❤
@swatiambre3356
6 сағат бұрын
ओवी, खूपच छान बोललीस ग, पुढे खूप मोठी होशील, खूप confident होतीस, All the Best,👌👌
@SujataPitre
17 сағат бұрын
Ovi khup chan bolli.👍👌🙏 Shree Swami Samartha Sunetra tai.🙏🙏🙏
@SurprisedClownfish-de5lt
17 сағат бұрын
🙏💅ताई,🌹गण गण गणात बोते🌹श्री स्वामी समर्थ,🌹👍👍👌👌👌👌ओवी खूप छान👌👌
@bharatitalkar8137
17 сағат бұрын
ताई ओवी खूप छान बोलतेस. अशीच प्रयत्न करीत राहा .स्वामी आहेत पाठिशी. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@mayurabhelsaikar2053
13 сағат бұрын
तुझ्यासारखीच अवस्था माझे पण माझ्या बोलण्याचे अधिकार नाही आहे
@Sujata-k8t
18 сағат бұрын
Tai tumhu kiti Lucky ahat ki tumhala ovi sarkhi मुलगी मिळाली मला मुली खूप आवडतात पण माझ्या नशिबात मुलगीच नाही
@shashikalakshirsagar3473
17 сағат бұрын
ओवी पण तुमच्यासारखीच आहे बोलण्यात वगैरे
@NilamVishwal
12 сағат бұрын
खूप छान केला आहेस व्हिडिओ ओवी बेटा
@ShantaAntrolkar
18 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ताई खुप छान आवाज आहेः ओवीचा ताई काळजी करू नका सगळं ठीक होईल
@niveditasahasrabhojane8967
7 сағат бұрын
ओवीचा ब्लॉग खूप छान झालाय शिकणार ती हुशार आहे
@rohinibhole7917
10 сағат бұрын
Ovi khup chan boltes tu .... very good bachha...
@sarikakachole5668
12 сағат бұрын
ताई तुझी मुले ह्या धक्यातून खूप हुशार हाेतील.
@dwarkakale4162
18 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤🙏🙏
@shrutibavkar8372
6 сағат бұрын
ओवी बाला खूप छान बोलीलीस तू तूही अशीच ब्लॉग टाकत जा मला पाहायला खूप आवडेल❤❤❤❤❤❤❤
@hemanagarkar2765
14 сағат бұрын
Ovi khup god aahe tumhala jast kasht nai karav lagnarata 2 varshat Akhilesh kaam karel nka teiotan gheu hoil sagl changl kalji ghya study khup chan karte love you to ovi beta shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘
@AratiPatil-w9n
18 сағат бұрын
तुम्हाला आणखीन एक बहीण आहे ना तिच्याबद्दल कधीच काही बोलत नाही तुम्ही?
@GeetanjaliSatpute-f2p
18 сағат бұрын
Ho kadhich tya bhahin badal bolat nahi Tumi Tai...kadhi video madhe alya pan nahi
@bharatipawar253
4 сағат бұрын
Ovi cha video chaan aahe Ovi khup Hushar aahe khup Abhyas kr Ovi khup khup Shubhecha Ovila & Akilesh Aiechi Sath de Bala khup khup Shubhecha Shri Swami Samarth aahet Bhiu Nkos Me aahe 🙏🙏
@ManishaiparKasariIpar-my2do
18 сағат бұрын
किती छान बोलते ओवी❤
@ravangaming4925
16 сағат бұрын
Ovi khup chan bolte khup hushar aahe
@vaishalinizare857
8 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय की जय हो अशक्य हि शक्य करतील स्वामी
@geetadatrange9401
18 сағат бұрын
खुप छान ओवी छान होता तुझा व्हिडिओ
@yogitapatil7756
16 сағат бұрын
Shree swami samrth taiओवी खुप छान बोलते स्वामी
@SeemaP-ks5gs
16 сағат бұрын
ओवीचा vlog खूपच छान झाला ओवी बाळा तू खूपच छान बोलली
@shubhramali4234
17 сағат бұрын
Kup husar aahe , confidentiality boli , God bless you always keep shining 🌟
@seemabodhe5799
16 сағат бұрын
ओवी खुप छान व्हीडीओ केला बोलतेय खुप छान माझा अशिरवाद आहे बाळा खुप मोठी हो
जय श्री स्वामी समर्थ, सुनेत्रा तुझी मुलगी फार हुशार आहे, तिच्यात आत्मविश्वास फार आहे तीची पुष्कळ प्रगती होवो हीच ह्या आजीची शुभ आशीर्वाद
@shobhanisal5120
13 сағат бұрын
Khup khup chan mahiti sangitli thanku tai ovee pan chan bolte tai tumhi khup great ahat kashta kashta swami samrth maharaj bless you both of your family
Пікірлер: 456