जीवा शिवाचा मेळ घालुनी
माय पित्याचे छत्र होऊनी
आधारिसी तू आम्हा जीवनी
मंत्र जगाचा उद्धाराचा गजानन माऊली
संकल्प जगाचा फुलावयाचा गजानन माऊली
अंतरात परी एकच नाद गजानन माऊली
शरण जाता अनादिरुपा
अथांग मायेच्या सागरा
गण गण गणात बोते गण गण गणात बोते
गण गण गणात बोते गण गण गणात बोते
मार्ग भक्तीचे मोक्ष मुक्तीचे
संत गजानन शेगावीचे
संत गजानन शेगावीचे
संत गजानन शेगावीचे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
निर्मिती : Trump Card Production
टिव्ही चॅनल : सन मराठी, Sun Network
गीत : प्रसाद श्रीकांत ठोसर
संगीत : विनोद सुधाकर शेंडगे
गायक : राहुल देशपांडे
कीबोर्ड : विनायक पोवार
बासरी : निलेश देशपांडे
रिदम : नागेश भोसेकर
कोरस :
दीपक इरकल, राजेश अंबिके, अनघा सप्ताश्व, स्वराली सावळे, ईशीता सावळे.
रेकॉर्डिंग :
तुषार पंडित, डाॅन स्टुडिओ पुणे.
राघवेंद्र जरे, पंचम स्टुडिओ पुणे.
विनायक पोवार , रत्नसंगीत स्टुडिओ पुणे.
निखिल पालकर : अ वेव लॅब रेकॉर्डिंग स्टुडिओ- वडोदरा
विनोद शेंडगे, अनाहत स्टुडिओ पंढरपूर.
मिक्स मास्टर : अजय अत्रे, पंचम स्टुडिओ पुणे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
TO SUBSCRIBE OUR CHANNEL CLICK HERE
/ anaahatstudio
facebook link : / vshendge
twitter link : / vinodshendge
instagram link : / shendgevinod
Негізгі бет Sant Gajanan Shegaviche | SUN MARATHI | Rahul Deshpande | Vinod Shendge
Пікірлер: 59