संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि त्या पंढरपुरात प्रवासला जाताना 20 दिवसाचा गप्पा पार करत असताना अनेक किलोमीटर चालत असताना हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन लोणचे झाले असून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत मिरास्नान झाले मिरासनांच्या कार्यक्रमाला अनेक लाखो भाविक भक्त देशविदेशातून आले होते हा सोहळा पाहण्यासाठी लोणावळा राज्यातील लोकही जमले होते देशाच्या फोटोग्राफर कॅमेरामन प्रवासी यांचाही सहभाग होता वारकरी विठ्ठल रुक्मिणीचा गजर करत ज्ञानेश्वर महाराजांचा तुकाराम महाराजांचा नामाचा गजर करत अविरतपणे रथ चालत होता नीरा नदीमध्ये निरामातेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे स्नान झाले आणि हा भूतपूर्व सोहळा मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे. अनुभवा आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी लोणंद मीरा निरास्नान संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज पालखी रिंगण सोहळा आषाढी सोहळा आषाढी वारी पायी वारी पायी दिंडी अजित थोर बोले डिजिटल वारकरी
Негізгі бет संत ज्ञानेश्वर महाराजांचे नीरा स्नान लोणंद मध्ये आगमन. विथ डिजिटल वारकरी mauli nira snan palkhi
Пікірлер: 84