मंडळी खरंतर इंद्रायणी काठावर असं (गैर) काहीच घडत नाही, आणि घडलंही नाही. जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला कळेल की काहीच विशेष घडलेच नाही. कुठेतरी चार बायका बोलतात, कुठेतरी चार माणसे बोलतात, त्याचा आवाज वाढतो, कधी कधी बोला बोली होते पण, त्याच्यामध्ये काहीतरी वाईटच आहे असं नसतं, किंवा गैरप्रकार आहे असं नसतं, पण लहान लहान, अचानकपणे वाढणाऱ्या आवाज थोडे मनोरंजक मला वाटतात. त्यालाच मी थोडंसं मनोरंजक रूपात मांडलेल आहे. तरी कृपया कोणीही, कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा मनात प्रश्न निर्माण होऊन देऊ नका. 100% पोलिसांचे सहकार्य प्रत्येक वारकऱ्याला इथे लागते, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार हा होत नाही.
#आळंदी #पंढरपूर #वारी #आषाढी #एकादशी
Негізгі бет संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, आळंदी, इंद्रायणी तीरी हा प्रकार !!!
Пікірлер: 95