संत एकनाथ महाराजांनी जिथे वास्तव्य केलंत गावातील मंदिर
संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी कर्मभूमी एकनाथ महाराजांचा वाडा होता त्यांचे रूपांतर मंदिरात करण्यात आले एकनाथ महाराजांची विठ्ठल भक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात देवाने पाण्याच्या कावडी एकनाथ महाराजांच्या घरी आणत अशी श्रद्धा आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे या वाड्याला आतले नाथ म्हणजे गावातले नात गावातले नाथाचे मंदिर म्हटले जाते आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्राच्या ठिकाणी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ अशी येथील गावकरी म्हणतात
भारत देशातील महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तालुका पैठण या ठिकाणी हे मंदिर आहे
Sant Eknath Maharaj's birth place Karmabhumi was Eknath Maharaj's palace, it was converted into a temple, Eknath Maharaj's devotion to Vitthal was so great that it is believed that God actually brought a bucket of water to Eknath Maharaj's house. is called and the place where the body is placed outside the village at the Godavari vessel is called outside Nath by the villagers
This temple is located in Taluka Paithan in Chhatrapati Sambhaji Nagar district of Maharashtra state of India.
Негізгі бет संत एकनाथ महाराज यांचे गावातील मंदिर।।Village temple of Sant Eknath Maharaj. paithan
Пікірлер: 1