संत सावतामाळी यांची संजिवन समाधी असलेले श्री क्षेत्र अरण येथील नेत्रसुखद दिंडी सोहळा
अरण हे श्री संत सावतामाळी यांचे गाव. याच गावात त्यांची संजिवन समाधी आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर कडे जाणाऱ्या अनेक दिंड्या संत सावतामाळी यांच्या समाधी मंदिरापाशी येऊन विसावल्या होत्या तर आणखी अनेक येत होत्या. त्यापैकीच हि एक नेत्रसुखद दिंडी.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करून सपोर्ट करा.चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा.
( ह्या व्हिडिओला लावलेले म्युझिक गुहागर येथील श्री देव व्याडेश्वर महोत्सवातील (वादक:--सुरेश जाधव,यश पानकर) आहे )
#दिंडी #वारकरी #आषाढीवारी #पंढरपूर #विठ्ठल
#all in one vrushali channel
Негізгі бет संत सावता माळी यांची संजिवन समाधी असलेले श्री क्षेत्र अरण येथील नेत्रसुखद दिंडी सोहळा
No video
Пікірлер: 5