अभंग:-
संतसंगतीचेम काय सांगूं सुख ।
आपण पारिखें नाहीं तेथें ॥१॥
साधु थोर जाणा साधु थोर जाणा ।
साधु थोर जाणा कलियुगीं ॥२॥
इहलोकीं तोचि सर्वांभूतीम सम ।
शरीराचा भ्रम नेणे कदा ॥३॥
नामा म्हणे गाय दूध एक सरे ।
साधु निरंतर वर्ते तैसा ॥४॥
#abhang #bhajan #भजन_आपलं_घराघरातलं
Негізгі бет संत संगतीचे काय सांगू सुख|आपण पारीखे नाही तेथे||मराठी अभंग भजन सुंदर भक्तीगीते|Marathi Bhajan|abhang
Пікірлер: 21