#PANKHOL_JUVA_BET#साईजळवीफिल्मस #लक्षकोकण #पाणखोल_जुवा_बेट
#साईजळवीफिल्मस निर्मित #लक्षकोकण ह्या कोकणातल्या पहिल्या वहिल्या ट्रॅव्हल शो च्या १९व्या भागात तुम्हाला कोकणाला स्वर्ग का म्हणतात याच उत्तर मिळेल...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यापैकीच एक म्हणजे मालवण तालुक्यातील हडी गावातील कालावल खाडीमधील #पाणखोलजुवाबेट आहे. या बेटावर अगदी मोजकीच ३०-३२ घरे आहेत. बेटावरून कुठेही जायचे म्हटले कि होडीशिवाय पर्याय नाही.
येथे येणा-या पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य, नीरव शांतता, मोकळेपणा या ठिकाणी अनुभवता यावा, यासाठी ग्रामस्थांकडून येथे विशेष प्रयत्न केले जातात. पर्यटनस्थळाची व्याख्याच या ठिकाणी बदललेली आपणाला दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. येथे केवळ भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. येथे येणा-या पर्यटकांना नौकाविहाराबरोबरच मासेमारी करण्याचा, खेकडे पकडण्याचा आनंदही घेता येतो. तसेच मलईदार शहाळी, नाष्टय़ासाठी घावणे आणि रस्सा, व अस्सल मालवणी जेवण आणि राहण्यासाठी झावळ्यांच्या सहाय्याने बनवलेली झोपडी अशा प्रकारच्या विविध सेवा येथे पुरवल्या जातात. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी मिळत असल्यामुळे या बेटांवर पर्यटकांचा ओघ वाढत आहे. या कोकण सफरीत आपल्या सोबत गुजराती सिने अभिनेत्री दिया चौहान, सुप्रसिद्ध मॉडेल अनुजा राव-पाटील आणि लक्ष कोकणची संपूर्ण टीम असणार आहे तरी हा एपिसोड तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा...
#INTRODUCING : Anuja Rao-patil, Dia Chawhan
#CAMERAMAN : Prathamesh Prakash Avasare
#Anchor-Writer : Amar Prabhu
#Facebook_Page:-
://facebook.com/SAI-JALVI-FILMS-580412332165261/
--------------------------------------------
#KZitem_Link :-
/ @saijalvifilms
---------------------------------------------
#Malvani_Raita_Page :-
/ masa-malvani-cuisine-1...
---------------------------------------------
#INSTAGRAM_LINK :-
www.instagram....
Негізгі бет सफर मालवण येथील पाणखोल जुवा बेटाची I LAKSH KOKAN | EPISODE 19 I @saijalvi films
Пікірлер: 58