काय मग मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड ? कसा वाटला कशेळी बीच ?❤️
@prathameshb7061
3 жыл бұрын
कडक...👌👌👌
@vijaymali1512
3 жыл бұрын
😘😘😘😘😘
@dhairyshildhale5138
3 жыл бұрын
एकदम झकास आहे
@pradnyadeshmukh5745
3 жыл бұрын
Khupacha mast 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@omtawale9802
3 жыл бұрын
🤙🤙🤙🤘💪superhit
@YesMaharaja
3 жыл бұрын
एक नंबर दादा.. ❤️❤️ Drone shots.. 🔥🔥 पुन्हा भेटू नक्कीच.. 👍❤️
@anitaparit8434
3 жыл бұрын
जीवन बाळ तुझे किती कौ तुक करू? कशेळी बिरीज सुंदर आहेच पण तुझ्या केमेरात तून व तुझ्या मधाळ बोलण्यातून निसर्ग अधिकच सुन्दर वाटतो. यशवंत हो. तुला माझा आशीर्वाद
@avinashrawlu2910
3 жыл бұрын
तुला कस थँक यु म्हणू हेच कळत नाही, कारण तू आम्हा सर्वांसाठी inspiration आहेस. या धकाधकीच्या जीवनात आपण आनंदाने जीवन कसे जगावे हे "जीवन"(तू) आम्हाला शिकवत आहेस. तुझे विडिओ पाहून पाहून मन प्रसन्न होऊन जाते. आणि इथून पुढे महाराष्ट्राचे दर्शन घेण्यासाठी आमच्यामध्ये असणारी करणे देण्याची वृत्ती कमी झाली कमी म्हणजे काय नाहीशीच झालीय. खरंच थँक यु जीवन. बाप्पा तुला सदैव खुश ठेवो. आणि सर्वाना या निसर्गाचे आणि तुझा गोड शैलीचे दर्शन मिळत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@surekhapataskar96
3 жыл бұрын
जीवन दा तुका आमचो कोकण कसो वाटलो तो सांग , आमचो कोंकणी माणूस असा ना गोड आंब्या सारखो ....कशी असा आमच्या ऋषि परशुरामाची भूमि...असा ना पृथ्वीवरलो स्वर्ग ....येवा कोकण आपलोच असा....।👍👍👍
@priyankakashalkar1839
3 жыл бұрын
दादा आमची कशेळी तुझ्या कॅमेरामधून बघायला खूप छान वाटलं. प्रत्यक्ष भेटायला नाही नाही जमलं पण फोनच्या माध्यमातून तुझ्याशी 2 मिनिटांचा संवाद साधता आला त्याचं खूप समाधान आहे.❤️❤️❤️
@ajinkyamundhe
3 жыл бұрын
😊
@vishalvetti9437
3 жыл бұрын
😇🤗😍
@tyej-17_saurabhkumbhar7
3 жыл бұрын
Exactly kokan mdhe kuthe ahe he
@pradipsalvi4116
2 жыл бұрын
@@tyej-17_saurabhkumbhar7 ratnagiri city varun 30km vr aahe kasheli village madhe
@FanOfHeatedDebates
3 жыл бұрын
तु महाराष्ट्राचा पर्यावरण विकास मंत्री नक्की होशील दादा 😍😍😍👍👍👍
@sanjaygode6973
3 жыл бұрын
😂
@gauravmayekar4335
3 жыл бұрын
दादा खूपच घाई घाईत कोकण दवरा झाला, खूप ठिकाण बघायची राहून गेली. पुढच्या वेळी नक्की वेळ काढून ये कोकणात 😊 येवा कोकण आपलाच असा ❤️❤️☺️ आणि येवढ्या गडबडी मध्ये ही शूटिंग एकदम जबरदस्त 😍😍😍❤️❤️
@Samir_Sawant_Dodamarg
3 жыл бұрын
अप्रतीम व्हिडीओ वाट बघतोय तिलारीच्या व्हिडीओची
@pankajkaranje9880
3 жыл бұрын
दादा तुमच्या ड्रोन मधून कोकण बघतोय तुमच्या आवाजातून अनुभव तोय तुमच्या काळ्याघोड्यावरून फीरतोय लय भारी आहे कोकण
@38kaustubhmane53
2 жыл бұрын
Kokan ,satara ,sangli aani kolhapur he Maharashtra che kalej aahet❣️❣️❣️❣️
@fatimairfan4527
3 жыл бұрын
Beautiful Konkan like Paradise, it is not compared by any other country.
@sanikakupte217
3 жыл бұрын
अप्रतिम ,नि:शब्द .कशेळी बीच व ती घळी म्हणजे निसर्गापुढे नतमस्तक व्हावे अशा जागा व विजयदुर्ग म्हणजे शिवकाळात घेऊन जाणारा किल्ला.अतिशय भव्य किल्ला आहे ,आम्ही पण बघितला आहे.
@rahulph99
3 жыл бұрын
कोकण संस्कृतीच्या संदेश ची कंडीशन मला बी घेऊन चला अशी होती 😂 छान व्हिडिओ दादा
@vijaysule7347
3 жыл бұрын
काय सुंदर शुटिंग केली आहेस बाळा आपले कोकण आहेच सुंदर स्वर्ग असेच आपले कोकण दर्शन जगाला दाखवून दे .परमेश्वर तुला यश देवो आशीर्वाद आहे माझा तुला
@gauravlele
3 жыл бұрын
मी समुद्रावर गेलो आहे, खरंच खूप सुंदर आहे ही जागा. या समुद्राच्या आधी एक कनकादित्य मंदिर लागत ते नाही दाखवलं तुम्ही, ते ही खूप सुंदर आहे. असो पुढच्या वेळी दाखवा. धन्यवाद.
@jayshreek4982
3 жыл бұрын
Finally Aniket bhau ghetala😄...I m follower of Goshta Kokanatali 👍....Thank you Jeevan Dada nehmi sarkhach masta hota video 👍👍👌
@pratikkulkarni4929
3 жыл бұрын
उत्कृष्ट देवघळी फारच सुंदर अप्रतिम video परत एकदा
@chaitanyafoodvlog
3 жыл бұрын
भावा सगळे व्हिडिओ बघतो आहे खरच मस्त वाटत आहे ....
@sanjaysable820
3 жыл бұрын
Dada ek number sakal zali aani kinara pan ek number hota ❤️😍😍🚣🏄🌅🌴🌴
@vinayakkolate1229
3 жыл бұрын
मी स्वतः जावून बघून आलोय कशेळी ...पण त्यापेक्षा तुझ्या VDO मध्ये खूप छान वाटली ...मी गेलो होतो तेव्हा गर्दी खूप होती ... ..मी २४-२५-२६ रत्नागिरी फिरून आलो तेव्हा सगळी कडे गर्दी होती आणि २९ ला तुझ्या VDO मध्ये काहीच गर्दी नाहीय .. खूप मस्त झालाय VDO 🥰😍
@vanisafilms4811
3 жыл бұрын
खूप सुंदर एपिसोड... विजयदुर्ग खूपच घाईघाईत केला असं वाटतंय..मला ३ तास कमी पडले होते तो दुर्ग पूर्ण फिरायला. अन दादा तू देवगड सारखा सुंदर अन शांत बीच आणि देवगड किल्ला या खूप सुंदर गोष्टी मिस केल्या .पुढील वेळेस वेळ काढून पाहशील हे सर्व.
@rajashreedhawle3354
3 жыл бұрын
फारचं सुंदर आहे. I like it 👍👍 chan शब्दांकन आहे
@prashantthombare9698
3 жыл бұрын
अनिकेत आणि तू ..waitch करत होतो कधी एकत्र याल याची..TC .LOVE to Both Of you..
@pramilakasbe1985
3 жыл бұрын
Hat's of Dada एवढं लगेज घेऊन तु एकटा सफर करतोस ते पण बाईकने कमाल आहे तुझी देव करो तुला भरपुर एनर्जी मिळो हीच सदिच्या 🤗👍🙏All the best
@madhurakushte3119
3 жыл бұрын
खुप सुंदर आहे समुद्र 👌👌 कोकण खरच खुप छान आहे 👍 ड्रोन शॉर्ट एकदम भारी आणि तुझं बोलणं तर, त्याहून मस्त👍
@ashasaarang6720
3 жыл бұрын
सर्व तरूण कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! एकजूट व्हा किल्ले वाचवा,खूप जणांचा पाठींबा आशिर्वाद मिळतील ✌❤
@irishlifesaga5395
3 жыл бұрын
खूपच जबरदस्त vlog ahe ha JKV🙏👍👍 कोकण देवभूमी 🕉🕉🙏🙏
@aniljadhav396
3 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ कदम भाऊ धन्यवाद धारतले येथून जवळच नाटे गावात एक जुना इतिहास देणारा किल्ला आहे तेथूनच पुढे आंबोलगड शेवटचे टोक आहे जिथे गगनगिरी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेला मठ आणि समुद्रावर सूर्यास्त विलोभनीय आहे टाईम मिळेल तेव्हा नक्की दाखवा
@RahidsolkarVlogs
3 жыл бұрын
DIL KHUSH❤️💯
@marutipatil5207
3 жыл бұрын
अप्रतिम फोटोग्राफी, पर्यावरण संवर्धन जाग्रुती . खुप छान माहिती दिलीस . असेच video बनवत रहा. जिंकलस भावा! एक कोल्हापूरकर
@gauravmengane4818
3 жыл бұрын
दादा खूपच सुंदर videos आहेत तुमच्या ☺️☺️ 👍 मि सुद्धा कोकानातिल आहे ❤️😊 असेच vlog पहायला मिलुदे तुमच्या channel द्वारे👌🤗 माझे सुद्घा चैनल आहे प्लीज तुमचा सपोर्ट असुद्या दादा🤗🙏 प्रयत्न करत आहे मि🙏
@SoleHunter007
3 жыл бұрын
विजयदुर्ग वरील shoot... Hats off 🔥🙏🏻
@vilaskhaire3617
3 жыл бұрын
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे विशेषतः ड्रोन शॉट्स अप्रतिम
@narendralakhan3972
3 жыл бұрын
My beautiful village Kasheli & Kankaditya Mandir & devghali beach 🏖️🏖️🏖️🏖️🏖️🏖️
@ravikantsuryawanshi3752
3 жыл бұрын
Kasheli Beach khup sundar ahe...sunset shot khup bhari aale aste ankhi...tari number 01 ... Vishay khol ahe.. Jeevan Dada cha❤️🔥🔥💯💯
@sakshimane5076
3 жыл бұрын
एक नंबर विडीयो आहे, छान माहिती सांगण्याची पद्धत आहे,भाषा पण चांगली आहे drone shorts tar 1 नंबर आहे दादा No. 1 marathi vlogging channel aahe
@rohit2198
3 жыл бұрын
Best shot....Chandroday over the beach
@shitalmane7674
3 жыл бұрын
हिरव शेवाळ, निळसर पाणी ,काळा कातळ, पांढरया शुभ्र लाटा निसर्गातील रंगसंगती च नयनरम्य सादरीकरण उत्तम
@balasahebmoze4872
3 жыл бұрын
मी काय स्वर्ग पाहिला नाही,पण मी डिसेंबर महिन्यात कोकणात जाऊन स्वताच्या डोळ्यांनी स्वर्ग अनुभवल्या सारखं वाटतय 👍
@AtoZpharmaknowledge
2 жыл бұрын
ossum kasheli beach, best video,,, always happyto see our kokan
@manoharbhagne5601
3 жыл бұрын
नेहमी प्रमाणे भन्नाट ड्रोन शॉर्ट....👍
@AkshayKarne2622
3 жыл бұрын
Kokan beauty no can beat it definitely one day will come when kokan will be at No 1 tourist spot in all over world👍👍👍 #JKV dada ek no 👍👍🔥🎉
@AkshayKarne2622
3 жыл бұрын
@True Facts it totally depends on people mentality if they think they want to make our place clean then only these can happen
@AnkitGupta-bt8jh
3 жыл бұрын
Kharach bhau, kokanatli vibe kaahi veglich aahe😌🌠the whole Sagari mahamarga is blissful.. I've just seen in videos but yes, after I clear my NEET. I'll go from Mumbai to Malvan Bike ride with my dad.
@רותגיטקר
3 жыл бұрын
जीवन खरच तुझा मेहनतीची दाद दीली पाहीजे कीती चागंली माहीती सागतोस माझा जलम भारतातलाच आहे मला तुझे बोळण फार आवडते काळजी घे🇮🇱👍🌷🙏
@vasudhanaware7317
3 жыл бұрын
Beautiful video. You have shown our Kokan in a spectacular way. Next time please explore more parts of Kokan in detail.
@safarnisragachivlogs3936
2 жыл бұрын
खूप छान भावा तुझे सगळे व्हिडिओ खुप भारी असतात असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत जा खुप छान
@SahilKolambkar
3 жыл бұрын
हेलियम या वायूचा शोध सुद्धा विजयदुर्ग किल्ल्यात लागला आहे. १८ ऑगस्ट १८६८ रोजी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी याच किल्ल्यावरून हेलियमचा शोध लावला होता.
@pramilabichare18
3 жыл бұрын
शब्दात वर्णन न करता येणार सौंदर्य आणि तुमचे व्हिडिओ
@prajaljadhav6172
3 жыл бұрын
Ek no ch aahe .... 😍😘😘🥰
@deepakrane2350
3 жыл бұрын
Jkv video khup chaan aani tumchya vlog madhe jyala shodhat hoto to finally bhetla........ Aniket (Gosht Koknatli)
@PATIL_MH09
3 жыл бұрын
मस्त च मी मुक्ता नार्वेकर यांचा सेम विडिओ पहिला आहे तुम्ही दोघेही ग्रेट आहेत.👌👌
@santoshnawale5799
3 жыл бұрын
नेहमीप्रमाणे जबरदस्त व्हिडिओ ❤️👍🙏
@vikassodanwar5149
3 жыл бұрын
भावा तुझे किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे तू असेच काम करत रहा खूप खूप शुभेच्छा
@SangNand
3 жыл бұрын
Chaan ahe video, Vijaydurg firnyasathi kamit kami 2.5 tass pahije. Next time visit kelat tar amhala sanga tithe javalach maja Gaon/ghar ahe. Ajubajula ajun 4-5 vastu / samudra kinare / Juni Mandire ahet.. jithe shakyato loka vele abhavi jaila taltat. 😀Bhetu nakki
@satishtalla
3 жыл бұрын
Konkan series madhe haan video mast vaatlaa kaaran ki te chota sa beach was awesome thing to see. great video
@sandeepshinde4522
3 жыл бұрын
यार आपण विजयदुर्ग ते मालवण च्या दरम्यान कुणकेश्वर मिस केलंस खूप सुंदर ठिकाण आहे मंदिर बिच खुपच सुंदर आणि राहिला आजचा व्लॉग एकच नंबर आहे
@akhileshkulkarni673
3 жыл бұрын
जीवन दादा आणि इतिहास हे एक वेगळंच समीकरण आहे🚩🔥❤
@namitamusale2047
3 жыл бұрын
Hats off to you, evdhe travel karun tumahi aamahala je kokan dakhavat aahat, kharach apratim, kashelicha beach tar awesome, 👌👌👍😎very beautiful photography👌👌
@marathimati11
3 жыл бұрын
खूप छान दादा... तुझा प्रत्येक व्हिडीओ आम्हाला प्रेरणा देणारा ठरतो...👌👍👌 #marathi mati
@mayursarvankar2745
3 жыл бұрын
kasheli beach apratim. episode 1 number
@surajmane5053
3 жыл бұрын
Mast video hota.....🙂🤘, रुपली वाळू , सोनेरी लाटा अन त्यात आपले गड 😍
@gayatrihaware241
3 жыл бұрын
खूपच भारी व्हिडिओ दादा. घरी बसून आम्हाला कोकणातील विहंगम सौंदर्य पाहायला मिळते आहे. तुझ्या अपार मेहनतीला SALUTE !!!
@brd8764
3 жыл бұрын
एकदम स्वच्छता वाटत आहे तसे वागणे लागते सगळं जगात जग असतं.
@ameyakasar9538
3 жыл бұрын
Feels like I am traveling while watching these videos, great job Jeevan Dada👍
जीवन भाऊ मला पान खूप आवड आहे महाराजाचे गड़ किल्ले बघन्याची मी तूजे video पहिले खूप मस्त असतात
@pradipmujumale3000
3 жыл бұрын
येवा कोकण आपलाच असो ♥🌍✌😎💪
@anuradhabanait3663
3 жыл бұрын
मस्त मस्त,अप्रतिम समुद्र किनारा👍👍👍💐💐💐
@sanjaykadam549
3 жыл бұрын
What beautiful journey and what ever information has provided by you is very helpful.
@shrutisawant3118
3 жыл бұрын
Drone shots....मस्तच 👌👌👌🤩🤩
@dhruvpankajgokhale
3 жыл бұрын
chaan aahe video . ani jau kadhitari vijaydurg ani devgad la
@ketangodbole283
3 жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हाला कोकण फिरण्याचा आनंद मिळतो चाबूक ढासु
@rajeshadivarekar3615
3 жыл бұрын
खूप छान दादा.. जैतापूर ब्रिज वरून जर द्रोण शॉर्ट घेतला असता तर दादा आणखी छान वाटलं असत कारण जैतापूर ब्रिज चा डाव्या बाजूला समुद्रात खूप सुंदर असं एक बेट आहे
@trupti-meera29
3 жыл бұрын
आम्ही जाऊन आलो.. खरंच खुप छान आहे...
@nareshshelar2318
3 жыл бұрын
sagle ektr bhetle dada chan vatla 😇❤❤
@onkar_adventure
3 жыл бұрын
all the best for Maharastra tourism videography contest.
@minaltamhane9730
3 жыл бұрын
Masta video.khup fitness hava itaki dagdag karayla.mi vijaydurg pahila pan kaheli beach jaigad,devgad baaki aahe.Prachanda laata ya killya var aapatatat itaka strong baandhalay.Raan maajalay killyavar.Masta shoot karata tumhi.bhaari video.
@pratibhagurav7722
3 жыл бұрын
Mast dada कडक 👍👍👌👌👌❤️❤️❤️❤️
@prasannakulkarni4961
3 жыл бұрын
खरय. मी गेलोय इथे. अप्रतिम आहे दृश्य.....
@abhishekbarate5937
3 жыл бұрын
खूप छान वाटलं vlog, सफर स्वर्गाची ही सिरीजच खूप भारी आहे, धन्यवाद दादा🙏😍
@vaibhavbatawale6722
3 жыл бұрын
1 नंबर दादूस भारी यार शब्दाचं नाय दादा भारी 💕💕
@jayeshjadhav6059
3 жыл бұрын
Fantastic & Awesome👌👌👌
@seemagaikwad6319
3 жыл бұрын
खुपच छान असतात तुमचे सर्व विडीओ
@rohanshinde6083
3 жыл бұрын
Mi kokani asun mi suddha itka nahi firlo, pn aaj tumcha channel cha dolyanni mi he anubhavto aahe ! Aapla he channel khup war java 🙌
@dp9500
3 жыл бұрын
खुप छान दादा पण ड्रोन शॉट घेतला असता तर खुपच छान दिसला असता ' विजयदुर्ग '।🙂 तुझ्या मेहनतीला सलाम🙏🙏👏👏
@shantanumote838
3 жыл бұрын
वा वा छान अतिसुंदर निसर्ग 👌👌👍
@rajeshkhambal4510
2 жыл бұрын
आम्ही आपले व्लॉग बघतो आमच्या राजापूरचा कशेळी बीचला भेट दिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या रूट दरम्यान उन्हाळे येथे राजापूरच्या प्रसिद्ध गंगामाईचे ठिकाण जवळच होते जीथे 14 कुंडे आहेत. प्रत्येक कुंडामध्ये पाण्याचे तापमान वेगळे आहे.महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ता गंगामाईचे आगमन झालेले आहे. आणि हे ठिकाण मुंबई गोवा हायवेपासून फक्त 5 मिनिटात टू व्हीलरने पोचता येते
@pankajchavan3577
3 жыл бұрын
Khoop chaan Aprtim blog aahet he sarv. Pudhcha blog bhetat nahi kadhi taknaar. Best of luck
@rohitpatil3587
3 жыл бұрын
जीवन दादा कसं काय ride करतोस तू, बॅग पुढे मागे...आणि solo ride ....👍👍👌👌
@Kasal269
3 жыл бұрын
नितांत सुंदर ,आंब्याचा मोहोर आन त्याचा सुगंध वाक्यच सर्व काही सांगून गेले.किल्ला पहिल्या वर आपण आपल्या दैदिप्यमान इतिहास कडे पहातोय या बद्द्ल नक्कीच खंत वाटते.
@kirtibelwalkar3952
3 жыл бұрын
भावा माझ्या गावच्या बांधावरून गेलास. खूप भारी वाटले. 👌👌
@rohitsawant5985
3 жыл бұрын
Enjoy Dada tikde nasun bgyla bethy hai important ahe amchysti....
Пікірлер: 686