मित्रानो, आज आपण माहिती घेणार आहोत ते कोंकणातील आमच्या गावाजवळ असलेल्या एका रहस्यमयी देवस्थानाची. "आसरकोंड!!" आम्ही सगळे भाऊ मिळून तिकडे पोहायला गेलो होतो. माझे भाऊ आसरकोंडी बद्दल संपूर्ण माहिती या विडिओ मध्ये देणार आहेत. तसेच आमच्या गावातील, माशे पकडण्याची एक वेगळी पद्धत हि आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत.
तर विडिओ शेवट पर्यंत पाहायला विसरू नका.
#konkan #konkani #konkanlife #rajapur #ratnagiri #swimming #secret #god #traditional #river #fishing #new #tech #fish #villagelife #villagevlog #villagelifestyle #fishingvideo #fisherman #konkanphotography #vlog
Негізгі бет आसरकोंड । आमच्या गावातील एक रहस्यमयी देवस्थान आणि त्याची पूर्ण माहिती | Aasarkond | Zarye | Kurang
Пікірлер: 12