या क्लास मधून ग्रामीण भागातील लोकांसाठी अनमोल माहिती मिळते आणि जणूकाही आंधळ्याला काठी मिळाल्यासारखा आहे धन्यवाद सर
@ankushbiradar7774
2 жыл бұрын
र
@uddhavsangale3026
2 жыл бұрын
Efc
@uddhavsangale3026
2 жыл бұрын
Ggggg of
@madankamble12
Жыл бұрын
@@uddhavsangale3026 jnnnnñnnnnnnnnnnn. N ñnnnnnnnnnnnnñnnñ ñ. Nnnnñ. N. Bñnnnnnnnnnn. Ñ ñ. N. N. Nnnnnñ. Ñ nñn nnnñ. Ñn. N. N nnnnnnñn. Nnnnnnnnnnnnnnnñ ñnn. N. Ñ. Nnnnñ. Nñnnnnnnnnnñnnnnnnn nnnnnnnnnnnnnnnñnnnn. Nnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnn. N. N. Nnnnnnñnñnnñnnnnnnnn nnn nb. Nnnnn. Nnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnñnnnnnnnnnnnnnnnn. N. Nnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn. Ñ. Nnnnnnnnnnnnnnnnnnn. N. N. N. Nn. N. N. N. Ñn. Ñn. N. N. N. N n ñn n nnnnnnnnnnnnnnnnn nnnn. N. Ñn. N. Nnnnnnnnnnnñnnnnnnn nnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnñnn. Nnn. Ñnnnnnnnñnnnnnnnnn. N. Ñn nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnn. N nnnnnnn nnnnnnn. Nnn. N. N. Ñn nnnñnnnnnn n. Ñn n. N n n n n n ñn nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn nnnñ. N n. N ñn nnnnnnnnnn n n n n ñn n nnnnnnn nnnnnnnn. Nnn ñn n n n ñn n n ñn n n. N n. N ñn. N. N. Ñn. N. N. Ñn. N. N. Nnn nnnnnnnnnnn. N. Nnnnnnnnnnn. N. Ñn. N n ñn nnnñnnnnnn n n n n n n nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn. N. Ñn nnnñnnnnnn n ñnnnnnnn. Ñn. Ñn. N. Ñn. N. N. Ñn. N nnn ñn nnnñnnnnnn nnnnnnnnnnnnnnnnnnnnnn ñnnnnnnnnnnnnñnnñ. N. N. N. N. B. N. Ñn nnnnnn. N. N. N ñn. N ñn n ñn n ñn n n n n nnn ñn nnnnnn. N. N. Ñ Nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn
@kailaspadle6001
Жыл бұрын
@@uddhavsangale3026 कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण झाले तर कामाचे बिल काढणसाटी ईतर सदस्य ची सही लागत नाही काय
@gajanandalve2937
2 жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल दररोज आमच्यासाठी तुम्ही रात्री 7:00 वाजता तुम्ही यूट्यूबला लाईव्ह क्लास घेत आहात. सर तुमची बुलेट वरली एन्ट्री जगात नंबर एक आहे 😍💯✌️🔥 धन्यवाद कांगणे सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shardacoachingacademyganga3321
2 жыл бұрын
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच 10 वी व 12 वी English grammar च्या अधिकच्या तयारीसाठी आमचे खालील channel subscribe करा kzitem.info/rock/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ
@sachinbahekar5313
2 жыл бұрын
सरपंच पदाबद्दल इतकी परिपूर्ण माहिती मी आजपर्यंत वाचली नव्हती. तुमचे खूप खूप आभार सर🙏🙏
@niteshmaulikar94
Жыл бұрын
भारी शिकवलं सर तुम्ही आवडलं आपल्याला... 🔥जय भीम🔥
@kalidasmali12
Жыл бұрын
MAST Sir
@gajanandalve2937
2 жыл бұрын
कांगणे सर कमी बोला हो...... सरपंचाची आणि सदस्याची तर तुम्ही वाटच लावत आहात 😀 सर मला ग्रामपंचायत सदस्य होण्याची लई इच्छा होती पण आता सदस्याची . लोक किती इज्जत करतात . हे माहिती झालं . क्षेत्र कोणतेही असो कांगणे सर तुम्हाला चॅलेंज नाही 💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@enjoywithnama77k
2 жыл бұрын
🤩🤩🤩😛😜🤪😂😂😂😂
@user-qf3np4if6n
2 жыл бұрын
Fffu
@nandkishormaske7040
2 жыл бұрын
कागणे सर खूप छान व्हिडिओ टाकला खरोखर तुमची शिकवण्याची पद्धत अप्रतीम आहे मी पण गावच्या सरपंच आहे मला खूप काही शिकायला मिळाले धनयवाद सर
@vikasvikas565
2 жыл бұрын
@@nandkishormaske7040 कोणत्या गावचे सरपंच आहात तुम्ही
@vijayghorpade9755
2 жыл бұрын
सर तुमचे IPL विषयी छोटासा व्हिडिओ खुप छान आहे, मी त्याचे status ठेवले होते.
@vikasvikas565
2 жыл бұрын
मि पण
@pramoddhangar3459
2 жыл бұрын
जय श्री राम
@santoshkakade1158
2 жыл бұрын
आमचे सरपंच डॉक्टर आहेत . Mbbs बॉम्बे आणी कामे पण खुप केलीत
@ghanshyamkulkarni349
2 жыл бұрын
अरे वा छान! कोणत गाव? काय काय काम केलेत तुमच्या सरपंचाने.
@satishraut1000
2 жыл бұрын
हॅलो सर ........ माझा ऐक प्रश्न आहे अविश्वासाच्या ठराव फक्त सरपंच पद मिळाल्यानंतर 6 महिने अगोदरच टाकू शकतात हे मी माझ्या ग्रामपंचायत वर आयकल ......
@pranavgunjal2548
2 жыл бұрын
स्वच्छ , सुंदर समृद्ध गाव हे संरपचाच्या कामाचा आरसा असते .
@balasahebrode5100
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आपण ही उपयुक्त माहिती प्रत्येक नागरिकाला असली तर सरपंचांना झोप येणार नाही.
@rajakamble1029
2 жыл бұрын
बापरे सर काय भारी शिकवलं सर तुम्ही आमच्या गावातला सरपंच पण कोमात गेला तुम्हाला बोलायचं तर चॅलेंज नाही 🤘🤘🤘✌✌✌
@shardacoachingacademyganga3321
2 жыл бұрын
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच 10 वी व 12 वी English grammar च्या अधिकच्या तयारीसाठी आमचे खालील channel subscribe करा kzitem.info/rock/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ
@nitinchavan5923
2 жыл бұрын
आमच्या गावचा सरपंच खुप शिकलेला आहे सर,B.Ad केलं आहे त्यांन,, गावाचं विकास चांगलं होत आहे ,,,तरिही गावाचं विकास जेवढं व्हायला पाहिजे तेवढं होत नाही ..
@user-xq5mc2ic6f
2 жыл бұрын
कांगणे सर तुमचे गाव कोणते आहे सांगा मला तुम्हाला भेटायचे आहे तुम्ही खूप छान मार्गदर्शन आणि जनरल नॉलेज देतात
@bhanukale5187
2 жыл бұрын
@@VitthalKangane 👍👍👍
@gajananwatane2484
2 жыл бұрын
नमस्कार सर
@gokulrrevale78
2 жыл бұрын
धमधम
@Skmobile_repairing
2 жыл бұрын
Hii
@ShivamKale-vz4oh
Жыл бұрын
Sir parbhani la astat
@vijayghorpade9755
2 жыл бұрын
सर तुम्ही खुप छान शिकवता.
@kakashelke5248
2 жыл бұрын
सुंदर माहिती देण्यात आलेली आहे 🙏
@panduranggore9789
2 жыл бұрын
ग्रामपंचायत कॉम्प्युटर ऑपरेटर विषयी थोडी माहीती द्या सर
@tukaramkadam9551
2 жыл бұрын
मी देतो माहीती बोला सर काय माहीती पाहीजे
@panduranggore9789
2 жыл бұрын
Peyment kiti aahe & kiti divsani padte
@patilkailash7863
Жыл бұрын
@@panduranggore9789 no kl
@nikeshadmane6931
2 жыл бұрын
खुप छान शिकवता येत सर 👍
@maheshdevkatte9182
2 жыл бұрын
सर आमच्या गावचा सरपंच निधी गायप करतो माकड कुठला
@babupawar7236
Жыл бұрын
नमस्कार सर विषय असा आहे की शासनाने जागा विकत घेऊन काही घरांचे पुनर्वसन केले ले आहे तयामदधे दोन जातीचे लोक आहेत त्यापैकी एका जातीतील लोकांनी आपल्या जातीचे नावाने बोर्ड तया शासकिय वस्तीत लावला वतयांचया धार्मीक कार्यात सुदधा ते त्या जातीचे नावाने वापर करत आहेत त्याला तयाच वसतीतिल एका ईससमाने संबंधितांनी व ग्रामपंचायतीला लेखी पतरातुन अनेक वेळा कळविले होते परंतु तिथे सरपंच ही महिला सिट आहे व त्याचा कारभार व मार्ग दर्शन हे उप सरपंच करतात ते खुप हुशार आहेत अनेक वेळा महिला सरपंच व हे ऊपलब्ध सरपंच म्हनुन काम केलेले आहे त्यानी सर्व गाव आपलासा केलेला आहे परंतू शासनाचे वस्तीला जातीचे नावाने नामांतर केले आहे अर्ज दार याच्यावर दबाव निर्माण करुन राजकिय व धार्मिक फायदया साठी हेअरजदारावर दबाव निर्माण करून नामांतर केले आहे त्यामुळे दुसरया जातीचे लोकांवर खुप अन्याय होत आहे तरी यावर योग्य मार्ग सांगावा ही विनंती व आपला फोन नंबर देणे
@nanduhundiwale6516
2 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली अन हो सर सर्व सरपंच सारखे नसतात हो मि पण सरपंच आहे गुम्मी ता. जि.बुलडाणा
@bhusagarthe1472
2 жыл бұрын
S
@Samarr_th_
2 жыл бұрын
@@bhusagarthe1472 qQa/-/0q
@gajananramdaspanpatilpanpa9364
2 жыл бұрын
MI Atkal cha ahe
@gajananramdaspanpatilpanpa9364
2 жыл бұрын
MI Atkal cha ahe
@sonalipardeshi3362
2 ай бұрын
आमच्या गावात उपसरपंच हा बिनविरोध निवडून आला कट्ट्याच्या साह्याने आणि ग्रामपंचायतीच्या जागेत पाच गाळे असुन राहते घर हेपण ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे अति बखळ जागा आहे
@santoshibitdaralandikar554
2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन सर
@shivajidhongade6396
Жыл бұрын
विठ्ठल कांगणे सर अगदी खरे व ठळक बोलतात.खरा ऊपदेश जनतेला करतात.त्यामुळे त्याच्या विरोधात कोणीही आवाज करू शकणार नाही.*ऊपदेश.सरपंच पद काम २.रम्मी गेलो भाई...धन्यवाद
@jayeshdhamale4233
3 ай бұрын
आमच्या गावातील सरपंच एकही काम करत नाही गावात पाणी ही नाही, सरपंचा ला सर्व ग्रामस्थ कंटाळून गेले आहेत, आम्हाला मार्गदर्शन करा 🙏
@baburaokotalwar8367
2 жыл бұрын
सरपंचाला काम करणाऱ्या ग्रामसेवकाला प्रश्न विचारता येतात का त्यासाठी त्यांनी ग्रामसभेमध्ये दिलेल्या निवेदनाचे प्रश्न मांडण्याचे काम ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडण्याचे काम ग्रामसेवकाला दिलेत का त्यासाठी आम्हाला माहिती कळवा
@bharatkendre8311
2 жыл бұрын
आमच्या गावात असेच घुसखोरी सरपंच आहेत माज गाव. कुळवाडी माज गाव अंबाजोगाईत तालुक्यातील आहे बीड जिल्हा
@sachingavhane8121
2 жыл бұрын
Sir tumhi lay changale shikvata mal avadat sir tumach shikvan tumhi vidyarthyanchya manasarkhe shikvata tyabadal tumache khup khup aabhar 🙏🙏👍👍✌️
@dilipjadhav8456
Жыл бұрын
मु. पो. वासाळी,ता. जि. नाशिक, या गावात गावठाण येथे जाण्यासाठी रस्ता अतिशय खराब आहे. तसेच एका बाजूने गाडी येत असेल तर दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या गाडीलाही जाता येत नाही, तर पक्का रस्ता बनविण्यासाठी नागरिकांनी कोणाला सांगायचे आणि कसे ? ते कळवा.....
@prakashddethe
2 жыл бұрын
Nice teaching sir....👌👌
@ankushchavan4825
2 жыл бұрын
एकदम मस्त माहीती दिली सर खरच मि माणतो सर तुम्हाला👌👌🙏
@pandurangtambade7929
2 жыл бұрын
I have understood all work of sarpanch
@surajtharkude688
2 жыл бұрын
Thanks
@user-xj5vh3uf2f
Жыл бұрын
ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच निवडला नाही तर चालू शकते का? किंवा दोन उपसरपंच निवडता येतात का?
@ganeshlakade5753
2 жыл бұрын
Good explain politics of village election Sarpanch all information
@nitinchavan5923
2 жыл бұрын
खूप छान शिकवता सर ,, सबसे हटके शिकवता ,
@mangeshrathod423
2 жыл бұрын
Sir...maza ek prashna आहे ..आमचे सरपंच गावात विशेष अस काम करत नाहीत... गट ग्रामपंचायत असल्याने गावात येऊन सुद्धा पाहत नाहीत.. यावर काय करता येईल ??
@ramaghule2531
2 жыл бұрын
सरमि सगतोआमचागाव आहे तुमच्या म्हण्या न्यावरून मी पण सरपंच होईल का मी पोलिस रिटायर माणुस आहे
@gouardhangore4329
2 жыл бұрын
Manus ahe mg hosil ki
@mahavirkshirsagar6465
2 жыл бұрын
पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य त्याची कामे व अधिकार यावर व्हिडिओ बनवा सर plz
@omraut4489
2 жыл бұрын
Sir... उपसरपंच निवडणुकी मधे सरपंच पहिल्या फेरीत आणि सारखे मत असताना अश्या दोन्ही वेळी मत देऊ शकते का?
सर सरपंच ग्रामसेवक गोशाला जागेसाठी गावठान जागा ठराव देत नाही अर्ज केला आहे मार्गदर्शन करा
@santoshpendor5332
2 жыл бұрын
आपल्या ग्रामपंचायतीची निधी वाढविण्यासाठी (गावातल्या गावात रोजगार निर्माण करुण) सरपंचाला अधिकार असतात का ? सर.
@shardacoachingacademyganga3321
2 жыл бұрын
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच 10 वी व 12 वी English grammar च्या अधिकच्या तयारीसाठी आमचे खालील channel subscribe करा kzitem.info/rock/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ
@shahadevgavhane6172
2 жыл бұрын
Thank you sir.
@rahulpawar2304
Жыл бұрын
सर माझा ऐक प्रश्न आहे क्लास चालू अस्थानी तुम्हारा मूल प्रश्न का विचारत नही, म्हणजे : शिकवताणी मुल का दिसत नाही
@pandurangdangrekar3499
2 жыл бұрын
साहेब मस्त माहिती दिली अशीच शासकिय माहिती द्यावी
@shreyashbhau7074
Жыл бұрын
Khup kahi shikayala milale sir
@goluthebosss758
2 жыл бұрын
सर जरा नगरसेवकाच पण काम, त्याचा निधी ,आणि अविश्वास ठराव बद्दल पण सांगा , मुंबईतून विनंती आहे .
@ganeshbodke3285
9 ай бұрын
सर गोशाले साठी गावठान जागा ग्रामपंचायत कड़े मागतोय अर्ज केलाय उत्तर काहीच नाही पर्याय काय
@businessmanentrepreneur9988
2 жыл бұрын
sir khup chan 1 hour 1k views complete hot aahet sir khup chan growth Congratulations🎉
@onlyAS188
Жыл бұрын
26:34 त्याच्या नावासमोर आयुष्यभर मझिबहबद लागला पाहिजे, हे पटलं सर👍👍😅😅😅
@santoshjadhav3306
Жыл бұрын
सर नमस्कार....आमच्या गावात सलग 2 पंचवार्षिक निलाव पद्धत झाली पण आता नको या साठी काय करावे
@sandipshinde4660
2 жыл бұрын
सर मला या विषय माहिती की रमाई घरकुल ठरवा कधी कधी घेऊ शकतो
@ritaingle8622
2 жыл бұрын
Sir , gavachi loksankhya 2000 hajarapeksha kami asel tar kiti mandhan milte
@nileshchaudhari6729
2 жыл бұрын
Very good sir👌👌🙏🙏💐💐
@rakeshmalusare7552
10 ай бұрын
जर सरपंच पद राखीव जागा असेल आणी त्या जागेसाठी कोणीच नसेल तर उपसरपंच पद सांभाळणार मग त्याला मानधन किती मिळेल
@uttampune9431
8 ай бұрын
2023 मध्ये पुन्हा जनतेतून(लोकनियुक्त) पद्धतीने निवड प्रक्रिया झाली.
@sanjaychaudhari1937
2 жыл бұрын
सरपंच हा खऱ्या अर्थाने जनतेतून व्हायला च पाहीजे.
@babulalpatil4311
Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@suvarnajadhav672
Жыл бұрын
थेट सरपचाची निवड चालू आहे तरी सदस्यतुन निवड कशी
@user-qo6tg5xc2k
Жыл бұрын
आमच्या ग्रामपंचायत मध्ये पाण्याचं बिल हे कमी करण्यासाठी काय करावे जे जुणी पाणी पुरवठा बिल 60/- नंतर 80 /-झाले काही दिवसांनी 100/- मग 120/- झाले आणि नवीन यंत्रणा बसवली आणि महीना 250/- केले तर ते आम जनतेला परवडणारे नाही आहे.तर यावर काही उपाय आहे का.. सरपंच मागील सरपंच बॉडीवर प्रकरणं आरोप करत आमची मागणी धुडकावून लावत आहे..तर यावर कोणीच हिम्मत दाखवली नाही..आपण उपाय मार्गदर्शन करावे..
@bestgoldminetelefilm5833
2 жыл бұрын
सर ग्रामपंचायत चा gpdp आराखडा कसा तयार केला जातो यावर एक व्हिडिओ बनवा ना please
@santoshmali7880
Жыл бұрын
आपण खुप छान,माहिती दिली सर धन्यवाद
@sarpanchmandvekhu727
2 жыл бұрын
आपण खूप छान माहिती देता पण यात सरपंच हा १०/१२पास असु तो जेव्हा सरपंच होतो तेंव्हा त्याला ग्रामपंचायत कारभारची कोणतीही माहिती नसते फक्त ग्रामसेवकांना माहिती असते आणि ग्रामपंचायत समजुन घ्यायला किमान ६महीने जातात तोपर्यंत ग्रामसेवक ५च वर्ष चा आराखडा तयार करतात सरपंचांना कामं करण्याची गरजच असते परंतु ग्रामसेवक अटी दाखवून काम करून देणार नाही असे काम करणार ज्यात त्यांनी कमीशन जास्त असनार सरपंचांना ग्रामपंचायत सदस्य आणि गावच्या लोकांचा विचार करूनच चालव लागतं नाहीतर अविश्वास ठराव आहेच ग्रामसेवकांच नाही ऐकलं तर तेही कुठेतरी गुंतायच्या मागे असतात एवढं सोपं नाही सरपंच कारभार पहाण जो सरपंच होतो तो जमीन विकतो आणि ग्रामसेवक तलाठी हे त्यांची घर जमीनी वाढवतात मी एक महिला सरपंच आहे आणि माझं शिक्षण १२आहे तरी मला खूप त्रास झाला
@sarpanchmandvekhu727
2 жыл бұрын
@@VitthalKangane बाहेर आले आहे नंतर करते
@bhushanshingare8379
2 жыл бұрын
सर तलाठी पदा बद्दल माहिति सांगा ना,🙏🙏plz
@kailasdhumal6569
2 жыл бұрын
1 ch no. Lecture
@amolsulpatil3820
Жыл бұрын
Ak no teaching sir love you sir
@Raj328.
9 ай бұрын
गावात राहत नसेल आणि कोणत्याच योजनांचा लाभ घेत नसेल आणि फक्त गावात पडक घर असेल तर,तरीही त्या व्यक्ती ला पाणीपट्टी, विजपट्टी भरावी लागते का??
@anujmeshram786
Жыл бұрын
AC समाजाला मिळणारी निधी मिळत नाही
@vaibhavpradhan8996
9 ай бұрын
सरपंच गावातील कामे करत नाही आणि त्यावर बिल काडते. तरी त्याबद्दल सराणकडून माहिती साठी सरांचा नंबर कोणाकडे असेल तर नक्की द्या. ...
@ravikasbe5934
8 ай бұрын
आमच्या गावात रमाई घरकुल योजना घोटाळा झाला आहे गोरगरिबांचा घासि हिरावून घेतले आहे. त्यांच्या विरोधात काय करावं सर???
@zumbarhatwate9630
2 жыл бұрын
Khai Sarpanch walu taskar ahet taych Kay karave.
@rajghorpade6601
2 жыл бұрын
Superrrr sir .....mst shikvlat 💯💐💐
@shankarkapure7049
2 жыл бұрын
Khup chan sir 👌👌
@Kailas_Salve
2 жыл бұрын
आमच्या गावात st category मधील महिला सरपंच आहे पण काम नवरा पाहत असतो.
@dattabarkule8600
2 жыл бұрын
Tumichi mahithi anmol aahe sar
@karankhotkar01
Жыл бұрын
सर garmpanchyat ची तक्रार कोणास करावे गावच्या युवा पिढीने....
@vishaldanake2792
Жыл бұрын
धन्यवाद सर
@luckyrider6901
Жыл бұрын
६ December la jar sabha nasel getleli tar tya var aapn kay action gheu shakto
@gokulwankhedepatil2683
3 ай бұрын
वा सर तुचकाम पुडील पिडीला फायद्याच आहे
@sharaddhongade7569
2 жыл бұрын
सर माझ्या गावात मुख्यमंत्री पेयजल योजना राबविण्यात आली आहे परंतु त्यासाठी निधी किती मंजुर झाला हे ग्रामस्थांना माहिती नाही तर ति माहिती कुनाकडे मिळेल
@roshandhule3031
2 жыл бұрын
Khup cyan sir
@ganeshbodke3285
9 ай бұрын
सरपंच गावात सुन आहे कारभार सासरा पहातोय सह्या सासरा करतो
@dipaktarte9635
2 жыл бұрын
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये डिपॉझिट किती
@krishnarupnar8772
Жыл бұрын
Great mahiti
@kishanghalgir9157
2 жыл бұрын
राज्यघटनेच्या कलम 243 (d) मधे महिलांना किमान आरक्षण 33%आहे,50%नाही
@anantashinde2697
4 ай бұрын
50%ahe mahilana
@luckyrider6901
Жыл бұрын
Year mde jar ४ ग्राम सभा nasel hot tar aapn kay action gheu shakto
@sachinbhovad1801
2 жыл бұрын
माझा गावा मधे असी काहीच सुविधा नाही आहे
@shankarwaghmare1083
Жыл бұрын
अप्रतिम सर .
@sureshghag3971
13 күн бұрын
कंगणे सर मी तुमच्याशी संकर्प करू इच्छितो ग्राम पंचायत कामा संबंधी तर आपला संकर्प कसा होईल मी सुरेश महादेव घागवाय 74वर्षे कृपया कळवावे
@sonalipardeshi3362
2 ай бұрын
घरचेच तो धरुन तीन सदस्य आहे ग्रामपंचायत चे
@pawaravishal3032
9 ай бұрын
सर आमच्या गावात सरपंच बाई आहेत पण ग्राम पंचायत मध्ये त्या बाई च्या नवरा बसतो
@vinodrathod3643
2 жыл бұрын
सर छान 👌
@vasudeoramteke4665
2 жыл бұрын
Khup chhan mahiti sir
@keshavbomte1925
Жыл бұрын
सर माहिती अधिकार कसा आहे ते सांगा ना
@Satarkar0707
2 жыл бұрын
Police bharti cha video 2-3 TASACHA BNVA...
@balajidesai6321
2 жыл бұрын
छान
@mallusingrathod163
2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर तुम्ही
@Kailspardhi
10 ай бұрын
सर विरोधकानी खर्च झालेली रक्कमे मध्ये बदल करुन लोकांना भरवून मोर्चे काढतात तर यांच्या सरपंच कार्यवाही करू सकतात का
@sadhanawaghare575
Жыл бұрын
तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे
@pawadsolanke
2 жыл бұрын
Sarapanch ledis asli tr mg sir Tichya sobt thod bolayla hichkte ..
Пікірлер: 421