अभिषिक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि अभिषिक्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकाळामध्ये हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते यांना सरसेनापतीपदाची जबाबदारी मिळाली. हंबीररावांनी दोन्ही छत्रपतींची इमान-इतबारे सेवा केली.
आजच्या घडीला उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करून हंबीररावांच्या जिवनातील महत्वाच्या घटना व त्यांचे पराक्रम या मालिकेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत आहोत. हि मालिका म्हणजे हंबीररावांचे संपूर्ण चरित्र नाही. हंबीररावांचे कार्यकर्तृत्व हिमालयाएवढे आहे, परंतु त्यातील हिमनगाचा एक छोटासा तुकडा आपल्यासमोर आलेला आहे, त्या तुकड्यात एक छोटासा अंश या मालिकेच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येत आहोत.
आपण या भागामध्ये काय पाहाल???
१) हंबीररावांची कारकीर्द
२) शेवटची लढाई
३) महानिर्वाण
Негізгі бет सरसेनापती हंबीरराव । भाग ७ अखेर वादळ शांत झाले । SARSENAPATI HAMBIRRAO | PART 7 VADAL SHANT ZALE
Пікірлер: 2