सर मी तुमचा खुप मोठा चाहता आहे जवल जवल २० वर्ष झाली तुमच विश्लेषण टीव्ही पहात आहोंत जेव्हा आन्ना हजारे उपोषन करत असत् त्या वेलेला तुम्हीं सांगत होता की अन्ना हा भाजप चा मानुस आहे आम्ही मात्र तुम्हाला वेड्यात काढत होतो हे अम्हाला लक्षात यायाला खुप उशीर झाला सर असो तुम्चा फ़ोन नंबर मीलाला तर बर होलील मनुस्मृति वरचे तुमचे व्याख्यान खुप आवडले सामाजिक विषमता सामाजिक चलवल आणि शाहू फुले यांचा वारसा पुढे घेंऊन जात आहात सर आपले करावे तेव्हडी प्रशंसा कमिंच आहे सर
@uttamsargar2975
Жыл бұрын
Very good information about politics.
@vishwasmhetre1856
Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण केले आहे.
@vilasmane2470
Жыл бұрын
सर तुमचा अभ्यास फार चांगला आहे.
@vilaspatil8508
Жыл бұрын
🙏sir barobar aahe👍👍👍👍👍
@madhukarpanchal8076
11 ай бұрын
O.k.sir,iam agree with yours opinion.
@yunusshaikh9303
Жыл бұрын
Very very nice good job.
@vishalnemane9579
Жыл бұрын
डॉक्टर साहेब आपण जे विश्लेषण केले आहे. ते आम्ही योग्य रीतीने पार पाडू , युवक क्रांती दल जामखेड तालुका,✊
@BhagavatBarhate
Жыл бұрын
👌👍👍👍
@madanshelar7685
Жыл бұрын
साहेब तुम्हास दीर्घ आयुष्य लाभो
@chandrashekhardeshmukh7707
Жыл бұрын
खूप छान
@antonbalid991
Жыл бұрын
बरोबर विश्लेषण.
@purushottamwelhe4514
Жыл бұрын
सत्य.! मात्र, याला जबाबदार आपण मतदार आहोत.
@dipakbhosale5482
Жыл бұрын
अगदी बरोबर
@babasahebsutar8991
Жыл бұрын
बरोबर सर
@mukeshbhalerao-wr4dc
Жыл бұрын
no 1
@prabhakarthorat8392
Жыл бұрын
छान विश्लेषण
@VikasYadav-pc6jn
Жыл бұрын
परखड!!
@vilasmane2470
Жыл бұрын
तुम्ही मनाला फार मोठा आधार देत आहात.
@dadasahebdevkate2311
Жыл бұрын
सद्ध्याच्या राजकारणात तरूणांना संधी आहे स़ंधीसाधूना अजीबात संधी नाही !
@avinashbhave6718
Жыл бұрын
फुटिर निदान सत्ता असे पर्यंत तरी एकत्र राहतील समाजवाद्यांना सत्ता सुद्धा एकत्र ठेवू शकली नाहि आठवा जनता पक्ष कोणी मोडला ?
@चमेलीबाईनाच्या
Жыл бұрын
जय श्रीराम. I. N. D. I. A. काँग्रेस आघाडी सत्तेवर येणार नाही.
@sudhirkore2962
Жыл бұрын
एक तर्फी विश्लेषण, एका पक्षाचा कार्यकर्ता बोलतंय असे वाटते
@umeshdhote1917
11 ай бұрын
सर्व पक्ष सत्तेसाठी हपापलेले.. उद्धव काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेले, दादा, शिंदे भाजपा सोबत गेले.. राजकारणात आणि प्रेमात सर्व काही उचित आहे..तुम्ही काँग्रेस सोबत जा आम्ही भाजपा सोबत जातो.. 😝😝
@prat4669
Жыл бұрын
ओरिजनल bjp आहे का नाही असा प्रश्न पडला तर आता कोणती पार्टी ईमानदार आहे???
@vijaymahind9563
Жыл бұрын
थोडा समतोल साधायचा प्रयत्न करावा,सत्य पण अर्ध आहे हे राव
@vidyadharpathak3078
Жыл бұрын
ही democracy नाही तर kakistocracy आहे .
@rajendrakumbhar4687
Жыл бұрын
Sir agadhi manatil bolalat tumi. He janatela samajane garjeche ahe.
@devendrajoshi2478
Жыл бұрын
Yukraand ने काय असावं काय नसावं अशी पोकळ भाषणबाजी करण्या पेक्षा निवडणुका जिंकून ते प्रत्यक्षात आणावं
@RavindraAmbardekar
Жыл бұрын
तुम्ही म्हणता भाजपला मत देऊ नका. ठीक आहे. पण मग मत द्यायचं कुणाला? उद्धव, शरद, राहुल, ओवेसी अशा लोकांना? मोदी भारत देशासाठी खूप चांगलं काम करीत आहेत. त्यांच्या विरोधकांना निवडून आणून पुन्हा देशाची वाट लावायची आहे का?
@kkmore6849
Жыл бұрын
मोदीजी चांगले काम करीत आहे म्हणजे काय चांगले काम करीत आहे, अदानी, अंबानी यांना मोठे करीत आहे ते? , देशावर l50 लाख कोटी करून ठेवले ते?, मागास व अल्पसंख्यांक समाजावर अन्याय अत्याचार वाढवले ते?, मणिपूर जळत असताना अमेरिकेत जाऊन लोकशाहीवर बेगडी स्तुतीसुमने उधळणार ते?, करोना काळात स्वतः निवडणूक प्रचार करून नागरिकांना वाऱ्यावर सोडून देणार ते?, महात्मा गांधीजींचा उपमर्द करणाऱ्यांना खासदारकी देऊन बक्षीस दिले ते?, BJP विउद्ध लिहिणाऱ्या पत्रकारांना देशद्रोहाचा खटला भरून तुरुंगात डांबणयात आले ते? कमी खर्चात मिळणारे संरक्षण साहित्य जास्त किंमत लावून खरेदी करणे ते? दुसऱ्या देशात जाऊन तेथील राजकारण्यांना बळेच आलिंगन देणारे व मायभूमीत आल्यानंतर स्वादेशियांना हात सुद्धा ना मिळविणे ते? चीन च्या पुढे नत मस्तक होणे ते? भ्रष्टाचारी म्हणून स्वतः घोषित केलेल्याना BJP madhe घेऊन पवित्र करण्याचे थोर काम करणे ते? श्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना अभय देणे ते?
@hemlatabhalerao7356
Жыл бұрын
मत नव्या माणसांना द्या • जुने जाऊद्या मरणालागुनी•••
@ulhaskShanbhag-gi2md
Жыл бұрын
Dole kan anitond band karun bolat aahat ka,ha khotrada swarthi pantpradhan aahe😠
@dilipshankarkarve6760
Жыл бұрын
That statue behind this sa majwadi is of Gandhiji ( a staunch follower of HINDU ideals like truth, non-violence, tolerence,fasting etc.). But sa majwadi people dont believe in such ideals. They think muslim apeasement means secularism. This learned doctor is also unfortunately one such clown.
@dilipshankarkarve6760
Жыл бұрын
Musalman 90 % durjan astaat.
@narayanpawar7606
Жыл бұрын
अजब तुझे सरकार
@VVS564
Жыл бұрын
Kahi pan boltat ... Bashkal
@satishnandedkar4927
Жыл бұрын
आपण भाजपा विरोधक आहात हे नंक्की पण ऐकदा कृष्ण निती वाचा 😮
@ganpatchaudhary1924
Жыл бұрын
क्रूष्ण सत्याच्या बाजूने होता पान्डव हुकूमशहा नव्हते काहीही ऊदाहरणे देऊन अंधभक्तिचे प्रदर्शन करू नका
@prashantdongare9189
Жыл бұрын
Paloute. Kahi jml nahi ayushat fkta akkal shikvala pudhe
Пікірлер: 46