माझी भाची आयुर्वेद डॉ आहे तीने सांगितले की दामले उवाच ऐकत जा ते एकदम योग्य सांगतात एकदम बरोबर आहे
@somnathdevtalkar1831
Жыл бұрын
सुंदर व उपयुक्त माहिती यादृशे भक्षयेत् अन्नं बुद्धिर्भवति तादृशी * आपलं विवेचन ऐकल्यानंतर हे वाक्य खरे वाटते
@sushmanerurkar9163
5 ай бұрын
उत्तम अगाध माहिती.😊 नमस्कार ़
@shubhadathorat3021
Жыл бұрын
पाण्या विषयी किती गैरसमज आपल्याकडे डॉक्टर लोकांनी निर्माण केले आहेत.आजार वाढवण्याचे कार्य करीत आहेत.धन्यवाद दामले सर खुप खुप उपयोगी व्हिडियो आहे.मी तर सर्व गोष्टी आमलात आणल्या आहेत.खुप फरक पडला आहे. धन्यवाद.🙏🙏
@madhavisuryawanshi5597
Жыл бұрын
तेच तर ac त बसताय झोपताय पाणी प्या दिवसातून चार लिटर प्या😀मी आज जेवताना प्यायले मध्ये मध्ये 👍🏼
@anuradhapawar7585
Жыл бұрын
खूपच छान माहिती तुम्ही दिलीत. खुप खुप धन्यवाद. असंच ऐकून आहोत पाणी ज्यास्त प्या. किती चुकीचे मार्गदर्शन करतात.आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी नक्की वागेन. 🙏
@santoshparab1414
7 ай бұрын
अप्रतिम आपण खूप व्यवस्थित समजावून सांगितले आहे गुरूजी धन्यवाद 🙏
@keertimarathe1948
Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त आणि मौल्यवान सूचनांबद्दल वैद्य श्री सुविनय दामले यांचे मनःपूर्वक आभार!! आणि ज्या तंत्रज्ञानामुळे ह्या सूचना जगभर पोचू शकत आहेत त्या इंटरनेट आणि यूट्युबचेही आभार!! 51:47
@yogeshlad4088
2 жыл бұрын
खूपच सुंदर मार्गदर्शन आपण करत आहात . आरोग्याच्या दृष्टीने माझं खूप कल्याण आपण केलं आहे त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य देवो आणि आपली खूप खूप भरभराट होवो.
सुंदर माहीती, उदाहरणे, श्लोक संदर्भ अप्रतिम अभ्यासपूर्ण माहीती
@shivrajpendkar1960
Жыл бұрын
सर तुमची समजण्याची पध्दत सोपी सुटसुटीत सहज समजण्यासारखे सुंदर आहे l धन्यवाद l
@santoshpatil9006
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@anuradhakale6980
Жыл бұрын
किती व्यवस्थित सांगितलंत . आतापर्यंत खूप काही ऐकून तऱ्हेतऱ्हेचे मार्ग अनुसरले . सर्वच शिक्षक शिकवतात पण एखाद्या शिक्षकाच शिकवणं इतकं सहज सोप्पं असतं की अगदी कायम लक्षात राहतं . फारच छान . 🙏
@chandachavan9937
2 жыл бұрын
तुमचे हे ज्ञान सर्व लोकांपर्यत पोहचणे गरजेचे आहे. तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी पाणी पिण्याच्या सवयी बदल्या मला चांगला उपयोग झाला
@devikapilankar2205
2 жыл бұрын
सोप्या सोप्या भाषेत समजून साऺगण्याने चटकन लक्षात येते. खूप धन्यवाद🙏💕
@bhalchandragawade5990
2 жыл бұрын
9
@muktakatte668
2 жыл бұрын
जयहारी
@mahendrajoshi7749
7 ай бұрын
खुप छान आहे माहिती धन्यवाद सर
@jyotiarote6251
3 жыл бұрын
you r great sir...khup chan mahiti dili sampurn jivan sangtile ....🙏👌👌👌
@ushashinde9858
4 ай бұрын
खुप खुप सुंदर माहिती दिली सर तुम्ही माझे पण वजन वाढत आहे मी करते तुम्ही सांगीतले तसे फॉलो करणार आता खरच पुर्ण माहिती खुपचं सुंदर 👍👍👌👌🙏🙏🙏
@vasantmulik303
2 жыл бұрын
डॉक्टर दामले साहेब आपण खुप छान माहिती दिली. तुमचे मनापासून त्रिवार धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏🙏
@asmitasonawane3611
4 жыл бұрын
Sir khup chhan me khup abhari ahe apli itki chhan mahiti dili he srv tras mla sdya ahe
@tanajiwagh1749
2 жыл бұрын
सर मी अजून पर्यंत कोणाला ही like किवा subscrib केले नव्हते आज आपलीमाहिती ऐकून खूप छान वाटले ऍक्च्युल माहिती मिळाली सर आपण धन्य. आहात खूप ज्ञानी. वैद्य आहात 🙏🙏🙏🙏
@anupamagawade
Жыл бұрын
ॣॣ
@ratnavedak429
Жыл бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@vinayakkurhade8291
Жыл бұрын
नमस्कारखुपचछानमाहितीपूर्ण. ख
@vinayakkurhade8291
Жыл бұрын
नमस्कारछानच माहीती सांगतात.
@GeetaHegde-q3j
7 ай бұрын
Khup Chan mahiti delat tummi yekdum Bara vatlaye
@sudhirpatil1902
2 жыл бұрын
अतिशय सुरेख विवेचन, धन्यवाद
@sunandadahiwadkar6341
4 ай бұрын
Sar तुम्ही खुप उपौकता माहिती सागितले उदाहरण देऊन खुप छान समजाऊन सागितले आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.धन्यवाद..
@meghananigade6894
3 жыл бұрын
खुप छान आणि important माहिती सांगता आपल्या कडच्याच किती तरी गोष्टी आपल्याला माहिती नाहीये आणि विकत गोळ्या ओषध (chemicals) घेत आहे. Thank you Sir खुप खुप आभार 🙏इतक्या बारीक बारीक गोष्टी तुमी सांगत video मधे. स्वयंपायक करण्या video मध्ये सुद्धा तो कसा प्रकारे करावा त्या मागे काय शा स्त्र आहे कसे तो पदार्थ बनवावा हे सांगत खुप सुंदर माहिती.. Thank You Sir
@shibanimitra4108
2 жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण आणि आवश्यक माहिती दिले वैद्य जी। खुप धन्यवाद।
@nitaliankalwar3286
2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती
@dattatraychaskar6784
2 жыл бұрын
अतिशय महत्वाची माहिती, आरोग्यासाठी उपलब्ध करून दिली आहे धान्यवाद
@sojarkardile1714
Жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद गुरुजी 💐खूप खूप धन्यवाद
@sanjivaniindorkar9237
Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@pradnyavaze7683
Жыл бұрын
अतीशय उत्कृष्ट माहिती. खूप खूप धन्यवाद.
@ShriyaMehta-yu2yw
8 ай бұрын
Tumhi khupch changli mahiti det aahat tyamule ata sagale chukiche je karat hoto te nahi karnar ani changli life style follow karu ani nirogi Hou as manapasun vattay khup chan guide karat ahat Sir tumhi .Thank you so much Sir
@meghasanadi6650
Жыл бұрын
Hello sir......khup Chan mahiti dili ...jyveli kidni stone hoto tr Dr sangatat ki bharpur pani pya .... hech apan dokyat theun Jevan kami matr Pani khup pyayla lgto ....pani kadhi Ani kiti pyav he kdhi kon clearly bolat nhi fkt Pani bhrpur pya evdhch suchvl jat nehmi ..... tumcha margdarshan khup upyogi asel ....ty sir ...
@manikpatit4832
2 жыл бұрын
💐खुपच छान, जिवनावश्यक माहिती मिळाली. आपले खुप, खुप आभारी आहोत आपल्या हातुन अशाच प्रकारचे कार्य धडत राहो आपणास उदंड आयुश्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
@dspatil1845
4 жыл бұрын
अत्यंत बेसीक आणि उपयुक्त माहिती बद्दल त्रिवार धन्यवाद वैद्य दामलेजी
@pushpajanrao6826
3 жыл бұрын
५qqqtt५⁵
@chitragujar4142
2 жыл бұрын
खुप छान माहिती. जे माहीत नव्हते ते माहित झाले तुमच्या मार्गदर्शनl मुळे.खुप खुप धन्यवाद. एक प्रश्न आहे. रात्री झोपण्या पूर्वी ग्लास भरून गरम दूध घेणे बरोबर आहे का?
@damleuvach934
2 жыл бұрын
Apan dudh ya vishayavar detail video banavla ahe.. nakki paha. Dhanyawad
@supriyadhopeshwarkar8540
3 жыл бұрын
नमस्कार वैद्य दामले मी तुम्ही दीलेली माहिती नेहमी ऐकते. ती आचरणात आणते धन्यवाद. फारच सुरेख
@sambhajipadvalkar470
2 жыл бұрын
खूप सुंदर आणि खूपच ज्ञानी आज-काल तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे असे सांगणारे कोणी भेटत नाही
@vamankutumbe5064
4 жыл бұрын
उपयुक्त आवश्यक ज्ञान.
@vithalbane6060
4 жыл бұрын
आचार्य "दामले "जी सादर प्रणाम. शुद्ध ज्ञान आणि अमोघ वाणी यांचा संगम.
@damleuvach934
4 жыл бұрын
Dhanyavad...
@priyasawant7357
2 жыл бұрын
सर मी आज पहिल्यांदा तुमचा video पाहिला छान माहिती दिलीत धन्यवाद, माझे वय 51 आहे, मला अंगदुखी चा खूप त्रास होतो, आणि जिथून आपला मणका सुरू होतो तेथेच जास्त दुखते, त्यामुळे घरातील सर्व कामे करताना जीव मेटाकुटीला येतो, औषधोपचार करून झाले आहेत, तात्पुरता फरक पडतो, काय केले पाहिजे, सांगा
@ranjanashete7695
2 жыл бұрын
😁
@swapnilsalunke3532
2 жыл бұрын
I
@latajadhav6158
2 жыл бұрын
माहीती आवडली
@rameshkshirsagar1961
2 жыл бұрын
Qaaaaa
@rameshkshirsagar1961
2 жыл бұрын
@@ranjanashete7695 a
@dattapatil5563
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर! आपण खूप छान माहीत दिली आहे.
@namdevadekar6416
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुमचे धन्यवाद मानावे तितके कमीच कारण शरीर ,पाणी, अन्न याच्याशी आपण सविस्तर माहिती माहिती सांगितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद❤
@bibhishansarkale9873
4 жыл бұрын
आयुर्वेदाचार्य दामले सर नमस्कार, खुप उपयुक्त माहिती, व मार्गदर्शन, बऱ्याच शा शंक निर्सन होतात, खुप सुंदर.
@sandhyasawant6807
3 жыл бұрын
Sundr maahiti dilit Dhanyvad
@kailashtiwari6343
3 жыл бұрын
Atiuttam sir sir aap is desh ko kafi achha Knowledge de skte ho aapke baat me dum hai sir aise hi achhe topic bheja karo excellent
@bdmlegends3608
2 жыл бұрын
Thank you sir you gave me important information about water.
@jayprakashjoshi2338
Жыл бұрын
आपल्या समजावून सांगण्यात एक कला आहे, फारच छान आणि उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
@अनुपमामुंजे
2 жыл бұрын
आपले सगळे व्हिडीओ किती सुंदर।आपले खूप उपकार आमच्यावर ही माहिती दिली
@dattatraybankar773
3 жыл бұрын
Very very very nice information very good video भाषाशैली खूपच छान आहे सर तुमचा व्हिडिओ पाहून खूप बरे वाटले मी तुमचा खूप खूप आभारी आहे
@snehalkulkarni7604
4 жыл бұрын
Khup Chan mahiti dele sir thanks a lot.
@rammahamuni9771
5 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण.....🙏🙏🙏🌹
@sangeetabhujbal8073
Жыл бұрын
सर पाण्या बदूदल खूप छान माहिती दिलीत . खूप गैरसमज होते ते दूर झाले . खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐💐
@bhalchandragidh7554
Жыл бұрын
👌उत्तम शास्त्रोक्त अतिशय उपयुक्त संदर्भ युक्त सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेली माहिती. 🙏 गुरूजी वॉस्टअप वर समस्यावर माहिती विचारल्यास चालेल काय?
@sangitasarwade3667
2 жыл бұрын
धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती दिली आहे बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली धन्यवाद 🙏 खूप छान वाटले 🙏🙏🙏
@namrataghadge9821
4 жыл бұрын
हे सर खूप छान वाटले आभारी आहे तूमचे मनापासून धन्यवाद.सुप्रभात.
@shubhangijoshi5801
Жыл бұрын
खुप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली शिवाय आत्तापर्यंत माहित नसलेली ,धन्यवाद 🙏🙏
@renukagosavi1972
Жыл бұрын
अप्रतिम
@rajendrasalunke9799
4 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सर
@latachendge541
4 ай бұрын
खूपच छान माहिती दिली सोलापूर
@sandipwankhede197
3 жыл бұрын
सर आपण दिलेली माहिती आरोग्याच्या दृष्टीने फारच ऊपयुक्त ठरते.👌👌👌
@arunbakale6775
3 жыл бұрын
1
@arunbakale6775
3 жыл бұрын
Very good
@Shrau_03
3 жыл бұрын
1
@jayashreepatil9019
3 жыл бұрын
सर खूपच आवश्यक छान माहिती दिली आहे.अभ्यासही अप्रतिम मेथड ही ग्रेट 🙏🙏
Atishay Sundar mahiti dili sir apan panyabaddal, mi tar tabdtob sarvana wattsup ani teligramvar video pathavun dile dhanyavad 🙏🙏🙏 aple khup khup abhar.
@bapusahebghawale9999
3 жыл бұрын
U are great sir
@balasahebdarade8321
2 жыл бұрын
Great explained about Ayurveda and I appreciate you so much thanks for this knowledge
@shobhapisal5993
2 жыл бұрын
च
@shobhapisal5993
2 жыл бұрын
खालील
@ranjanakhapte5808
2 жыл бұрын
@@shobhapisal5993 P po
@celinasampey4677
4 жыл бұрын
Thanks sir,you talked like you are sitting infront of us,and you have very incouranging beautiful smile.
Sir tumhi shastra n aayurved pan sangta sobat..kharach khup chhan ❤️
@bhavakannakamati1857
4 ай бұрын
Damale sir tumhi j o upadesh dilat to pratek aai_ babane mulana sagun palan hote ka pahane jaruriche aahe shalet guruji ne par sagave,!! Pranam sir God bless you long long healthy life -Jai ,,Bharat!!
Superb Experience thanks for your message God bless you 🙏
@vasantgedamkar9859
2 жыл бұрын
Very nice information. We have lot of misunderstanding about drinking of water! I would request to forward from 1 to 30 parts of the lecture. Thanks.
@snehalmandhare4219
2 жыл бұрын
P
@padmamuthal72
2 жыл бұрын
Very very important .we like it to much we want to ask you one thing .last three years we are using hor water. Daily use.it.is ok or no..tell some thing to us .once again thanks.for you valubale guidence.
@opjokergames3205
4 жыл бұрын
Good information for health of everybody.
@chitrawadke6200
4 жыл бұрын
Hi
@asmitaraje9091
4 жыл бұрын
बिग बॉस मराठी
@savitakatrekar6802
3 жыл бұрын
खूपच ऊपयोग माहिती दिलीत धन्यवाद
@urmilabrahamhakumari6009
3 жыл бұрын
999⁰
@shreyashkatalkar1321
Жыл бұрын
म्हणजे जेवता ना मध्ये पाणी प्यायला तर चालेलेना
@namdeopatil3963
3 жыл бұрын
Keep it. Helfful for those apposing to alopathic andhabhakta...
@mahendrajoshi7749
7 ай бұрын
Very very useful information sir Thank you very nuch sir
@madhurisawant1371
Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती. कुठले hi avdambar नाहीये. Tarkshudha माहिती.
@manishaphoujdar1309
3 жыл бұрын
Too good!! Very well explained Sir!! Many misconceptions clarified...😊👃
@rutujasalokhe4092
3 жыл бұрын
U hv deep knowledge of everything n the way u explain is too good.Stay always always blessed sir.
@vanitagawankar9227
3 жыл бұрын
Mahiti panachiti chan ahe
@aaryadhavan663
5 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती.पावसाळ्यात अग्निमांद्य होते तेव्हा कोणता आहार कशाप्रकारे घ्यावा व पाणी कशा प्रकारे प्यावे.
Пікірлер: 2 М.