या मशीनमध्ये सर्व प्रकारचे पापड बनवले जातात जसे की उडीद मूग नागली तांदूळ सोयाबीन पोहे साबुदाणा बटाटा मका बाजरी ज्वारी तांदुळाची आणि ज्वारीची भाकरी पाणीपुरी ही मशीन चालवण्यास अत्यंत सोपी आहे या मशीनवर महिला पुरुष आणि समंजस बालक सर्वजण व्यवस्थित काम करू शकतात मशीन ची रचना सुटसुटीत असल्यामुळे काम करायला सोपी आणि आरामदायी आहे मशीन मॅन्युफॅक्चरिंग नाशिक येथील आनंदा इंजीनियरिंग वर्स मध्ये केलं जातं आमची कुठेही शाखा नाही ज्यांना मशीन हवं असेल त्यांनी नाशिक येथील कंपनीत संपर्क साधावा 9822833297
Негізгі бет सर्व प्रकारचे पापड बनवणार एकमेव मशीन| सभी प्रकार के पापड बनाने वाली मशीन| papad machine 9822833297
Пікірлер: 38