ऐवढे वळू जातिवंत पण मालक किती शांत संयमी व्यक्तीमत्व सतिश आण्णां होनराव
@mansur8829
Жыл бұрын
साध्या माणसांच्या दावणीला अशी लक्ष्मी लाभते ❤❤
@vaibhavchavan8314
Жыл бұрын
छान मुलाखत पूटील चांगल्या पैदासी साठी उकउष्ट वळू आहे.
@rajeshm8286
Жыл бұрын
18:33 विदेशी जाती कायम देशी जातींच्या वाटचाली च्या आडव्या येतात ... याच उत्तम उदाहरण।
@prasadshinde8971
Жыл бұрын
आणि तुमच्या इथका हुशार व्यक्ती मी अजून या social media वर नाहीं बगितला अतिशय तुम्हाला सगळी सखोल माहिती आहे साहेब मी काय चडवत नाहीं योग्य ते च बोलतोय ❤
@vmpatil1899
Жыл бұрын
घाडगे साहेब खूप छान माहिती दिली.
@abijeetbhagat9972
Жыл бұрын
मस्त खुप छान घाडगे साहेब 💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕
@nikhilmahanavar902
Жыл бұрын
एक नंबर आणि अनुभवी माणूस सतिशआण्णा
@vaibhavchavan8314
Жыл бұрын
सर तुम्ही कुमट्याचा अण्णांची मुलाखत घेतलेली त्या बैलाची आणि ह्या बैलांची ब्यटलआईन सेम आहे का.
@sunilbankar4411
Жыл бұрын
❤घाडगे साहेब उदा. आमच्या सारख्या नवीन मुलांना जातीवंत वळु बनवायचा आणि प्रदर्शनात कसा घेऊन जायचा याची संपूर्ण माहिती आसा एक विडिओ बनवा ❤तुम्ही बनवला आशी अपेक्षा ❤
@praphullkamble2246
Жыл бұрын
दादा, आपण एकदा तानाजी आगलावे घेरडी ता. सांगोला जि. सोलापूर यांच्या दावणीला भेट द्या, त्यांचा कोसा खिल्लार वळू बैल बघून तुम्हाला तसाच बैल आपल्या दावणीला असावा, अशी इच्छा होईल, त्या बैल मालकाची मुलाखत Khillar Cow या चैनेलवर उपलब्ध आहे, आपण पाहू शकतो, 😊👍🙏
@khilarpremi9473
Жыл бұрын
सोन्याच शरिर पिळदार..👑🔝
@kunalshende2175
Жыл бұрын
आंण्णा भारी मुलाखत
@vaibhavsangale7581
Жыл бұрын
मी म्हणाल्या प्रमाणे माझ्या मनासारखा व्हिडिओ काढला घाडगे साहेब
@PK-os9jo
Жыл бұрын
घाडगे साहेब नमस्कार तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏🙏
@rohitchopade5074
Жыл бұрын
आमच्या तालुक्यातील एक नंबर वळू मालक म्हणून ओळखले जाणारे सतिश आण्णा
Пікірлер: 72