मधुराताई मी तुमचे सात्त्विक जीवन शैली वरील तीनही व्हीडिओ ऐकले.खूपच सुंदर मोजक्याच शब्दात जीवन कसे जगायचे हे सांगितलेत.खरंतर हा चॅनल फक्त स्रीयांसाठी जरी असला तरी एकंदर प्रत्येकानेच हे विचार अनुसरले तर प्रत्येकाचे जीवन सुखी होईल असे मला वाटते.🎉🎉🎉
@MadhurasEva
6 ай бұрын
😊❤️🙏🙏🙏
@ranjanadounde3420
3 ай бұрын
Kup chan
@smitapotnis3681
5 ай бұрын
खूप छान.
@veenaumbrajkar2233
2 ай бұрын
Krupp chaan❤
@ujwalavarpe6670
6 ай бұрын
खूप छान मी तीन ही भाग पाहिले सध्या च्या परिस्थिती मध्ये अशा विचार शैली ची गरज आहे नकळत हे आचरणात येईल थोडया जरी लोकांपर्यंत असे विचार पोहोचले तरी खूप आहे खूप छान❤❤ धन्य वाद
@SushmaDeshmukh-hs3ik
6 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली मधुराताई धन्यवाद मधुराताई माझे विचारही तुमच्या सारखेच आहेत
@mansigarware4689
6 ай бұрын
Khup Chan sangitale 👌👌👍
@shubhadadixit2607
6 ай бұрын
Khup chan vi char aani जगण्याची padhati aahe
@ShantaBodhane-gw7cm
6 ай бұрын
खूप छान विचार आहेत
@gokarnamaske9048
6 ай бұрын
Ram Krishna Hari tai❤
@balkrishnagawas4030
6 ай бұрын
Khup chan mam.
@mamtapaithankar5876
6 ай бұрын
Madhura Tai mi tumche 3 hi video baghitlebmala khup aavdle.kharach smuk vastu khup avgadh aahe,jya prayatan puravk cha hubshaktil.👌👌👌👌😘
@radhikanaik1548
6 ай бұрын
Nice. Video
@priyalmhatre3768
6 ай бұрын
So energetic video ❤ 👍
@Priyausap
6 ай бұрын
You tell us so many good things ,keep sharing n. I started you watching since lockdown time, your videos gave me so much mental strength. Thank you for your kind words. God bless u 🎉🎉
@MadhurasEva
6 ай бұрын
😊❤️❤️🌹🌹🙏🙏🙏
@Priyausap
6 ай бұрын
🙏😊
@shuchitapadhyedeshpande2278
6 ай бұрын
मधुरा ताई खूप बरोबर सांगितले आहे. अध्यात्म हे स्पंदन शास्त्र आहे. आपले जसे विचार तसेच स्पंदन आपल्या भोवती निर्माण होतात. आपलं पूर्ण जीवनच हे vibration वर आहे. एकदम योग्य सांगितले आहे. खूप खूप कृतज्ञता.🙏🙏🙏 तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा positive vibrations येतात.
@MadhurasEva
6 ай бұрын
❤️😊😊
@sangeetaarolkar3773
6 ай бұрын
Khup chan vatale aiktana❤
@KalyaniBhosale-z2p
6 ай бұрын
खुप छान माहिती आहे ताई .मुलांना सकारात्मक कसे ठेवले पाहिजे त्याना अभ्यास साची गोडी कशी निर्माण करावी यावर थोड मार्ग दर्शन करा😊
@MadhurasEva
6 ай бұрын
नक्की 😊🙏❤️
@KalyaniBhosale-z2p
6 ай бұрын
❤
@rajendrarakate8424
6 ай бұрын
Mam आम्ही Sangli che. पण job साठी गोवा madhe राहतो. खरच ekadchi संस्कृती खूप छान आहे. सगळे सण वार,पूजा अर्चl खूप छान साजरे करतात. बाकी video नेहमी सारखाच positive व energetic ..stay blessed Mam..-शैलजा
@MadhurasEva
6 ай бұрын
नशीबवान आहात 😊❤️🌹
@rajendrarakate8424
6 ай бұрын
@@MadhurasEva Thanks Mam... 😊 🙏
@latanawale9906
6 ай бұрын
खुप छान वक्तव्य केल मॅडम,माझेही विचार तुमच्या सारखेच,मनमोकळे व समृद्ध आहेत ,मेन म्हणजे,मी कधीच कुनाचा द्वेष करत नाही,सर्वांशी मी निर्मळ मनाने बोलते ,हा माझा प्लस पॉइंट आहे.याचा मला अभिमान वाटतो.पण त्याचा ढिंडोरा पिटत नाही,पण अनुभव खराब आला की वाईट वाटते.ताई परंतु लोकांची संशयी आणि संकुचित वृत्ती अनुभवायला मिळतेच.असतातही काही खुल्या विचारांचे .पण काही लोकांशी आपण कितीही स्वच्छ विचाराने बोललोना तरी पण काही लोकं फक्त तोंडावरच गोडपणा दाखवतात ,आणि पाठी लगेच कुचकट विचार पसरवतात त्यामुळे आपली ईमेज खराब होते. यारून त्यांची जळाऊ वृत्ती कळून येते मला.असतातच समाजात काही असे तर काही तसे लोकंतर असे होऊ नये यावर काही भाष्य करा हि विनंती🙏खुप धन्यवाद 💐
@MadhurasEva
6 ай бұрын
नक्कीच ☺️ एक व्हिडीओ करू यावर
@KanchanJadhav-iv3tf
6 ай бұрын
thinks madam
@ujwalamupde4250
6 ай бұрын
खुप छान ताई. मला तुमचे विचार खुप आवडत आहेत. खरच असं जगता आल पाहिजे. तुमच्या विचारासारखे माझेही विचार आहेत. पण माझी सरूवात आता झाली. माझे मिस्टर व माझे विचार एकदम जुळते आहेत. जोडीदार पण नशिबाने चांगला असावा लागतो. आणि जर विचार जुळतच नसेल ना तर आपण त्यांचे विचार बदलू शकतो असं मला वाटते. खुप छान माहिती सांगितलंत thanku ताई
@swaragokhale5827
6 ай бұрын
मधुरा ताई नमस्कार , तुमचा विचार हा 3 रा भाग पण आहार, विहार या दोन्ही भागांप्रमाणे खुपच छान झाला आहे. यातून खरचं विचार धारा स्वतः ची बदलली तर आपल्या समोरील माणसं त्यांचे विचार, स्वभाव समजून घ्यायला आपल्याला खुप मदत होईल. तुमचे विचार ऐकले की ते खुप आपलेसे वाटतात आणि जणू काही तुम्ही समोर बसून गप्पा मारताय असा फील येतो. तुमच्या या तिन्ही भागातून खुप छान गोष्टी शिकायला मिळाल्या त्या बद्दल तुमचे ताई खुप खुप धन्यवाद❤ असेच अजून नविन नविन video नक्की तयार करा आणि आमच्यासाठी पाठवा
@MadhurasEva
6 ай бұрын
धन्यवाद नक्कीच 😊🌹🙏
@SumanGawas-j4r
5 ай бұрын
Mam,mi Goa chi aahe
@MadhurasEva
5 ай бұрын
Arey wah chaan❤️😊
@suteja5224
6 ай бұрын
मी सुतेजा इनामदार तुमची तीन लेक्चर्स मग ऐकून घेतलीत खुपच छान वाटले ऐकून माझ्या विचार संरचीत ही बदल घडला.असेच सुंदर लेक्चर्स ऐकवा एखादे मधुमेहाच्या रुग्णांसाठी लेक्चर्स ठेवा म्हणजे आमचा जगण्याचा दृष्टीकोन वाढेल प्लीज.नमसकार.
@MadhurasEva
6 ай бұрын
नक्कीच 😊❤️
@vandanagaykwad2790
6 ай бұрын
Thank you tai
@smitadeshmukh6474
6 ай бұрын
Khup chaan vedieo tai & tumhi chaan disat aahe
@gourijoshi1520
6 ай бұрын
मधूराताई हेच विचार सनातन संस्थेच्या ग्रंथात दिलेत . शब्द कदाचित निराळे असतील
@vikaspaygude1600
6 ай бұрын
मधुरा ताई खूप खूप छान आहे सिरीज मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏💐💐💐❤️ सकारात्मकतेची सावली आहेत तुम्ही ज्याच्या छायेत विसावताना शांत फिल करते मी आणि आयुष्यातील आव्हानावर, दुःखाला सामोरं जायचं बळ मिळवते खूप खूप माहितीपूर्ण आहेत सर्व भाग 🙏💐💐💐खुप अभिनंदन 🙌💖💐😍
@MadhurasEva
6 ай бұрын
धन्यवाद ❤️😊🌹🌹खूप दिवासिनी comment आली तुमची कश्या आहात 😊
@vikaspaygude1600
6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 🙏💐मी छान आहे 🙏😍
@dikshapandere9608
6 ай бұрын
Mala khup aavdtat tumche video
@radhikanaik1548
6 ай бұрын
Madhura your sadi is very nice. Colour is also nice And you look beautiful as always❤
@MadhurasEva
6 ай бұрын
Thank u dear😊❤️❤️🌹
@anujabal4797
6 ай бұрын
मधुरा ताई तुमचे सगळे तिन्ही व्हिडिओ बघितले आवडले खूप शुभेछ्या
@SangeetaKankonkar-u5u
6 ай бұрын
Madam मला आपली सकारात्मकता खूप खूप खूप आवडते देव बरे करू
@sanjivaniomase9850
6 ай бұрын
Thought vibrations are more powerful, Thoughts change the luck,very nice video madam, Thank you ❤
@rajanidendage4268
6 ай бұрын
Tu khup chan distes sadi khup chan aahe ❤❤❤❤❤
@MadhurasEva
6 ай бұрын
😊❤️❤️❤️
@vandanagaykwad2790
6 ай бұрын
Mi na vat baghatch hote ki yeto video khoop khoop thank you
@shuchitapadhyedeshpande2278
6 ай бұрын
मी सुद्धा ह्या व्हिडिओची वाट पहात होते.😊
@jayshreepatil2175
6 ай бұрын
Maduratai. Yu r. Paris. Jo tumala joint zala ki tyache done he nischittach ahe tai.
@MadhurasEva
6 ай бұрын
😊❤️❤️
@priyankashinde2465
6 ай бұрын
Mulana kase handel karve tyvar video banava tai please sadhya mul study concentration karat nahi
@gayatrisonawane8006
6 ай бұрын
मधुरा ताई मी नाही म्हणणार कारण एवाढी छान मैञीण कोणाला नको आहे ❤ मी मागचा एक विडीओ बघीतला पहाटे चार ला उठायला सुरूवात केली आणि तु सांगितले प्रत्येक ledis la मेडीटेशन ची गरज असते . कारण कधी कधी मला पण खुप मानसिकृ ञास होतो
@gayatrisonawane8006
6 ай бұрын
सध्याच्या युगात अध्यात्मचि खुपषगरज आहे sri swami samarth
Пікірлер: 62