सत्यजित दादा आणि मृण्मय उर्फ चंद्रहास दादा...तुमची ही मुलाखत काळ रात्री मी 2 वाजता पहिली,ऐकली. आज पर्यंत पाहिलेली आणि ऐकलेली सर्वात सुंदर मुलाखत मी म्हणेन कारण शिवरायांची एक वेगळी छटा ही कांचंबरीच्या लढाईच्या रूपाने आम्हाला आज पर्यंत कोणी मांडली नव्हती ती तुमच्या काडुन ऐकायला मिळाली. आजच्या पिढीने काय घ्यावं तर ते तुमच्यावर असलेले संस्कार आणि शिवरायांचा आशिर्वाद... मराठी आणि मराठा म्हणून जगताना आपण आपल्या प्रचंड शौर्याच्या इतिहासाकडून खरंच खरंच काही शिकतो आहे का असं वाटतं...आणि तेव्हा तुम्ही करत असलेले काम डोळ्यासमोर येतं... आजच्या प्रत्येक पिढीने तुम्हाला ऐकावं असं वाटतं... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.. आम्हाला खूप खूप अभिमान आहे तुंमच्यावर...🙏🚩
@खादाडखाव
7 ай бұрын
Mi pan 2.45 la baghtoy😅
@bhalchandralad2898
10 ай бұрын
Shree Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai, Adi Shakti Adi Mayecha Udekar Asto, Har Har Mahadev.
@jyotitirlotkar350
10 ай бұрын
जय शिवराय !
@TheVivekgdesai
10 ай бұрын
खूपच छान भाग होता...बऱ्याच दिवसांनी STT channel वर माहितीपूर्ण व्हिडिओ बघितला. जय शिवराय
@ujwalavaidya1821
10 ай бұрын
शस्त्र आणि शास्त्र दोघांचेही अभिनंदन ,खूप छान माहिती दिलीत ❤
@sushilmane503
10 ай бұрын
छत्री निजामपूर हे एकल की हसायला आणि कीव या दोन्ही गोष्टी एकाच वेळी येतात. 32:47
@manojgaikwad7812
10 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत दादा जय शिवराय... ❤
@pawan_pathrikar_01
10 ай бұрын
great.......!
@nishadchonkar9620
8 ай бұрын
शिवाजी महाराजांची युद्ध निती आणि त्यांनी वापरलेली शस्त्रे यांचा एक अनोखा पैलू आज अनुभवायला मिळाला. जय शिवराय
@shubhamg9912
10 ай бұрын
Khup chaaan
@mr.sachinshelkecalligraphy5669
10 ай бұрын
Great❤
@बारगीरशिवशंभुंचा
10 ай бұрын
जय शिवराय
@sameerbhosale9403
10 ай бұрын
Very important information of our glorious Maratha history, culture and weapons. Amazing... Dhanyawaad
@akshatashinde1640
10 ай бұрын
वंदे शिवराय❤️
@rajendrasurve9174
10 ай бұрын
Great, JAI SHIVARAI
@akashrade7914
10 ай бұрын
जय शिवराय 🤍🚩
@kaushikpatil9696
10 ай бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ 💯
@x_man939
10 ай бұрын
६५ किलोची तलवार नसेल कदाचित पण , त्या काळी आवई उठवली जायची ..कारण शत्रू घाबरला पाहिजे . हा गणिमी काव्याचा भाग आहे , हे समजून घ्यावे.
@boysrocky5176
10 ай бұрын
Asu pan sakate....
@rushikeshmate3207
10 ай бұрын
भाऊ ही तत्कालीन आवई नसुन व्हाट्सअँप युनिव्हर्सिटी ची उठावलेली आवई आहे असा तत्कालीन उल्लेख कुठेही आढळत नाही
@harshadkaranjekar9137
10 ай бұрын
, उगाच काहीतरी टायपिंग करायला बटण दिली म्हणून करू नका. तुमच्या कडे काही इतिहासिक नोंद असेल तर इथे दाखवा.
Пікірлер: 34