सत्यनारायण गजर :-देवा सत्यनारायणा आलो तुझ्या मी दर्शना*
गजर रचनाकार:- भजनसम्राट बुवा श्री. सतीश सावंत
गायक:-बुवा ओंकार विनयकुमार आडिवरेकर
ढोलकी:-कु.सागर रावराणे
• ||साईगीत :-थुई थुई ना...
थुईथुई नाचे मन मोर
Please like share n subscribe my channel 🙏🙏🙏
देवा सत्यनारायना आलो तुझ्या मी दर्शाना |
सुख शांति ही लाभो देवा तुझ्या या भक्तानां ।। ध्रू.।।
चार केळी बांधोंनी दोन समई लावील्या |
घट ठेवुनि चौरंगी भक्त करती आराधना ।।१।।
देवा नाम तुझे घेता वैश्या गणिका तारीली |
अजामेळा वैकुंठासि भक्त प्रल्हादा तारीसी ।।
दहा अवतार घेऊ नि उद्धरसी भक्तानां ।। 2 ।।
देवा सत्यनारायणा यावे धावोनी संकटा ।
ताराया या भक्तानां सतीश करी तो प्रार्थना ।।3।।
Негізгі бет सत्यनारायण गजर:-देवा सत्यनारायणा आलो तुझ्या मी दर्शना गायक:-बुवा कु. ओंकार विनयकुमार आडिवरेकर
Пікірлер: 162