भारत आणि सौदी अरेबियामध्ये जी-२० परिषदेत द्विपक्षिय करार झाले. यात भारतात एकूण आठ लाख कोटींची गुंतवणूक येणार असून एकट्या महाराष्ट्रासाठी हा आकडा ४ लाख कोटींचा आहे. याबद्दल आंतरराष्ट्री घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांचे विश्लेषण
सौदींचं भारताला मोठं गिफ्ट | Barsu Refinery Project Deal | Chandrashekhar Nene
अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या - www.mahamtb.com/
Негізгі бет सौदींचं भारताला मोठं गिफ्ट | Barsu Refinery Project Deal | Chandrashekhar Nene
Пікірлер: 190