Sayaji Shinde हे Koregaon Vidhan Sabha लढवणार ? Ajit Pawar हे Mahesh Shinde यांचा गेम करतायत का ?
मंडळी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला घवघवीत यश मिळालं तर अजितदादा गटाची जबरदस्त पीछेहाट झाली. त्या निकालानंतर अजितदादा गटाला अचानक गळती लागली अन त्यांचे अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडून शरद पवार गटाची वाट धरली. एका बाजूला अनेक लोक सोडून जात असताना ११ ऑक्टोबर 2024 रोजी अभिनेते सयाजी शिंदे यांनी कसलाही गाजावाजा न करता गुपचूप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. त्यांच्या त्या निर्णयानं सर्वांनाच धक्का बसला कारण सयाजी शिंदे हे अभिनयासोबतच झाडं लावण्याचं अन ते जपण्याचं मोलाच काम करत होते. मात्र त्यांचं सामाजिक कार्य सुरू असतानाच सयाजी शिंदे यांनी थेट राजकारणात प्रवेश केला. दरम्यान सुरुवातीला अजितदादा त्यांच्या खांद्यावर फक्त प्रचाराची धुरा टाकतील असं बोललं जात होतं. पण आता अचानक अजितदादा गटानं त्यांच्यासाठी साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढवण्यासाठी महायुतीकडं मागितलाय अशी चर्चा आहे. अन त्यामुळं सध्या साताऱ्याच्या एकूणच राजकारणात खळबळ उडालेलीय. कारण तो ऑलरेडी शिंदे गटाचे महेश शिंदे विद्यमान आमदार असून त्यांचा मतदार संघात खूप मोठा प्रभाव आहे. मग आता कोरेगावच्या जागेवरून एकनाथ शिंदे आणि अजित दादा यांच्यात काही घासाघीस होणार का आणि परिणामी महायुतीत काही बिघाडी होणार का ? नेमकं काय घडतंय पडद्यामागं ? सयाजी शिंदे कोरेगावचे पुढील आमदार होऊ शकतात का त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#koregaonvidhansabha
#maheshshinde
#shashikantshinde
#sayajishinde
#vidhansbha
#vidhansabhaelection2024
#vidhansabhalive
#maharashtravidhansabha
#vishaychbhari
#विषयचभारी
vidhan sabha election 2024,vidhan sabha election,vidhan sabha 2024,haryana election 2024,maharashtra vidhan sabha election,haryana assembly election 2024,assembly election 2024,maharashtra assembly election 2024,haryana election,election 2024,lok sabha election 2024,maharashtra election 2024,vidhan sabha election date 2024,haryana assembly elections 2024,vidhansabha election 2024,jammu kashmir election 2024,maharashtra vidhan sabha election date
Негізгі бет Sayaji Shinde हे Koregaon Vidhan Sabha लढवणार ? Ajit Pawar हे Mahesh Shinde यांचा गेम करतायत का ?
Пікірлер: 116