---------
#SupremeCourt #Reservation #SCSTReservation
सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. कोर्टाने स्पष्ट केले आहे की, कोट्यातील कोटा हा तर्कसंगत फरकावर आधारित असेल. याबाबत राज्ये त्यांच्या मनानुसार काम करू शकत नाहीत. यासोबतच 2004 मध्ये ईव्ही चिन्नय्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी दिलेला निर्णयही पलटला आहे. सध्याच्या खंडपीठाने 2004 मध्ये दिलेला निर्णय आता रद्दबातल ठरवला आहे. 2004 च्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयच्या पाच न्यायधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयात म्हटले होते की अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींमध्ये (ST) उप-श्रेणी तयार करता येणार नाहीत. या निर्णयामुळे आरक्षणाची गणितं बदलतील? या निर्णयाचा फायदा होणार का? याच विषयावर आहे आजचा मुद्दा...मुंबई तकचे संपादक साहिल जोशींनी मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्याकडून सविस्तर जाणून घेतलंय या निकालाविषयी
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет SC ST Reservation मधील उपप्रवर्गचा फायदा नेमका होणार कोणाला? Suprem Court च्या निकालाचा अर्थ काय?
Пікірлер: 617